सैफ अली खानच्या दोन्ही पत्नींपेक्षाही खूपच सुंदर होती त्याची पहिली गर्लफ्रेंड, या मोठ्या कारणामुळे झाले होते वेगळे…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

बॉलिवूडचा नवाब म्हणून ओळखला जाणारा सैफ अली खान सर्वांनाच माहित आहे, तर आपणा सर्वांनासुद्धा ठाऊक असेल की त्याने आपल्या नावाप्रमाणेच आपले शाही जीवन व्यतीत केले आहे. त्याचे आयुष्य एखाद्या राजकुमारासारखे होते आणि सैफ अली खान आपल्या नवाबी शैलीसाठीही ओळखला जातो कारण तो नवाब कुटुंबातील आहे.

Advertisement

अभिनयाव्यतिरिक्त सैफ एक स्टेज परफॉर्मर देखील आहे. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की सैफ अली खानचे वडील मन्सूर अली खान पटौडी हे एक प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू होते. त्याच्या आईचे नाव शर्मिला टागोर आहे, जी आपल्या काळातील एक लोकप्रिय अभिनेत्री होती. त्याला दोन बहिणी आहेत त्या देखील चित्रपटांमध्ये काम करतात.

Kareena kapoor kahn

Advertisement

असे सांगितले जाते कि, आपल्या कुटुंबातील सदस्यांना न सांगता सैफने आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या अभिनेत्री अमृता सिंगशी लग्न केले होते. अमृता पासून सैफला दोन अपत्ये झाली आहेत. पण काही वर्षानंतर दोघांचेही घ-ट-स्फो-ट झाले.

See also  "त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या..." शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीचा धक्कादायक खुलासा...

त्यानंतर त्याने 10 वर्षांनी लहान असलेल्या करीना कपूरशी लग्न केले. अमृताबरोबर सैफने घ-ट-स्फो-ट घेतल्या नंतर आणि करीना कपूरशी लग्न केल्यानंतर आता त्यांना तैमूर नावाचा एक गोड मुलगा देखील आहे, जो सोशल मीडियावर नेहमीच बातम्यांमध्ये येत असतो.

Advertisement

सैफ आणि करीनाचा लाडका तैमूर अली खान नेहमीच आपल्या ताज्या फोटोंसह चर्चेत असतो. तैमूर खरोखरच खास आहे यात काही शंका नाही. सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी कधीही तैमूरला मीडियापासून लपविण्याचा प्रयत्न केला नाही.

Rozza Catalano1

Advertisement

पण तुम्हाला माहिती आहे काय की करीना कपूरच्या आधी सैफ अली खानची एक परदेशी गर्ल फ्रेंड होती, तिचे नाव रोजा कॅटालिना असे होते. हे फार थोड्या लोकांना माहिती असेल. सैफचे भेट रोजाबरोबर केनियात झालेल्या एका कार्यक्रमात झाली होती आणि जेव्हा ती कामाच्या शोधात भारतात आली होती तिला सैफच्या विवाहित जीवनाविषयी माहिती मिळाली तेव्हा गडबड झाली.

See also  मुलाखत घ्यायला आलेल्या मुलीच्याच प्रेमात पडले अभिनेते रजनीकांत, एका नजरेत पाहताच तिला घातली लग्नाची मागणी...

त्याचवेळी रोझाने स्वत: याबद्दल सांगितले होते की जेव्हा तिला समजले की ती दोन मुलांचा पिता आणि घ-ट-स्फो-ट घेतलेल्या एका पुरुषासह भारतात राहत आहे. तथापि, रोजा सैफ अली खानची दोन मुले सारा आणि इब्राहिमच्या अगदी जवळची झाली होती.

Advertisement

225097660 saifrosa

माहितीसाठी, आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की रोजा कॅटालानो हि एक स्विस मॉडेल आहे जिचा जन्म इटलीमध्ये झाला होता. सैफ आणि रोजा यांची केनियामध्ये भेट झाली होते. हे दोघेही एकाच घरात एकत्र राहत होते. पण शेवटी 2017 मध्ये 2 वर्षानंतर त्यांच्या नात्यामध्ये कटुता आली आणि ते एकमेकांपासून वेगळे झाले.

Advertisement

एका मुलाखतीत रोजाने सांगितले की, सैफ अली खानने तिच्यापासून हि गोष्ट लपवली कि तो विवाहित आहे आणि त्याला दोन मुले देखील आहेत. रोजाला याची माहिती मिळताच तिने सैफसोबतचे संबंध तो-ड-ले.

See also  "तारक मेहता..." मालिकेच्या या महत्वाच्या व्यक्तीला को'रो'ना'ची लागण, नाव ऐकून थक्क व्हाल, मालिकेची शूटिंग...

बातमीनुसार, सैफ आणि अमृता यांच्यात घ-ट-स्फो-टाचे कारण रोजा कॅटालानो देखील होते. रोजा पासून वेगळे झाल्यानंतर सैफने करीना कपूरशी लग्न केले. सैफ आणि रोजाचे अफेअर करीनाला माहित आहे की नाही हे आपल्याला माहित नाही पण सैफने आपले लग्न रोजापासून लपवून चांगले केले नाही.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.सैफ अली खानच्या दोन्ही पत्नींपेक्षाही खूपच सुंदर होती त्याची पहिली गर्लफ्रेंड, या मोठ्या कारणामुळे झाले होते वेगळे…

Advertisement

Leave a Comment

close