जेव्हा करीना कपूर दुसऱ्यांदा प्रेग्नेंट झाली तेव्हा सैफ आली खान म्हणाला होता…

बॉलिवूडची बेबो म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर ने बॉलिवूड मध्ये खूप ब्लॉकबस्टर चित्रपट केले आहेत. .करीना आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावते आणि त्यांच्या मनावर राज्य करते. करीना कपूर चा अक्षय कुमार सोबतचा काही दिवसांपूर्वी आलेला ‘गुड न्यूज’ हा चित्रपटहि खूप सुपरहिट झाला.

2012 मध्ये करीना कपूर चे लग्न सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सोबत झाले होते. सैफ अली खान चे करीना कपूर आगोदर अभिनेत्री अमृता सिंग हिच्या सोबत लग्न झाले होते. सैफ अली खान आणि अमृता यांना सारा आणि इब्राहम असे दोन अपत्य आहेत. पण कालांतराने अमृता सिंग आणि सैफ अली खान यांचा घटस्फोट झाला. अमृता आणि सैफ ची मुलगी सारा अली खान ने आताच बॉलिवूड मध्ये पदार्पण केले आहे आणि तिने खूप कमी वेळातच भरपूर प्रसिद्धी मिळवली आहे.

नंतर मग सैफ अली खान ने करीना खान सोबत लग्न केले. करीना कपूर आणि सैफ अली खान यांना एक मुलगा आहे त्याचे नाव तैमूर आहे. तैमूर चाहत्यांच्या खूप लाडका आहे. चाहते त्याच्या सौंदर्याचे आणि बोलण्याचे खूप भरभरून कौतुक करतात. तैमूर हा सोसिअल मीडिया वर खूपच लिकप्रिय आहे. तैमूर चे फोटोस चाहत्यांना फार आवडतात आणि ते इंटरनेटवर खूप वायरल होतात.

आता करीना कपूर खान दुसऱ्यांदा गर्भवती आहे आणि करीना आजकाल गर्भवती असल्याचा सुंदर काळ उपभोगत आहे. या काळामध्ये करीना सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव दिसत आहे, करीना आपल्या चाहत्यांसह तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर मनोरंजक पोस्ट्स शेअर करताना दिसत आहे.

करीनाने ऑगस्ट महिन्यात आपल्या गरोदरपणाची घोषणा केली. तिने सर्व चाहत्यांना सांगितले की- ‘ आम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे कि आमच्या घरी एक छोटासा पाहुणा येणार आहे. सर्व प्रेमाबद्दल आणि समर्थनाबद्दल धन्यवाद ‘.

अलीकडेच करिना कपूर तिच्या एका मुलाखतीमुळे जबरदस्त चर्चेत आली आहे. या मुलाखतीत करीना कपूर ने बोलताना सांगितले कि तिच्या दुसऱ्या प्रेग्नन्सी बद्दल ऐकल्यावर सैफ अली खानची काय प्रतिक्रिया होती.

आपल्या सर्वांना माहित आहे कि सैफ अली खान जरी पडद्यावर असामान्य पात्रांमध्ये दिसत असला तरी तो प्रत्यक्ष जीवनात अ’त्यं’त गं’भी’र स्वभावाचा माणूस आहे. करीना ने या मुलाखतीत बोलताना सांगितले कि दुसऱ्या प्रेग्नंसी बद्दल ऐकल्यावर सैफ अली खानची प्रतिक्रिया अजिबात फिल्मी नव्हती असे करिनाने सांगितले.

करिनाच्या दुसऱ्या प्रेग्नन्सीबद्दल ऐकून सैफ अली खान ची प्रतिक्रियाही काही अशीच होती. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, करिना कपूरने या मुलाखतीत बोलताना सांगितले की, तिला तिच्या कुटूंबाकडून कोणत्याही प्रकारची फिल्मी प्रतिक्रिया मिळाली नाही तर सर्व जण फार खुश होते, पण दुसऱ्या प्रे’ग्नन्सी वर सैफ ची काय प्रतिक्रिया असेल याची का’ळजी करीनला वाटत होती.

करीना म्हणाली की जेंव्हा तिने हि बातमी सैफ ला सांगितली तेव्हा सैफची प्रतिक्रिया अतिशय सामान्य आणि शांत होती. करीन म्हणाली कि तो हि आनंदाची बातमी ऐकून खूप खूश होता’. करीना पुढे म्हणाली की, ‘कोणतीही योजना नव्हती परंतु अशी बातमी होती की त्यांना सेलिब्रेशन करायचं होता आणि दोघांनाही एकत्र एन्जॉय करायचं होता’. करीना आणि सैफ दोघेही हि बातमी ऐकून फार खुश होते आणि आता ते त्यांच्या घरात नवीन पाहुण्याचे आगमन करण्यासाठी तयार आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment