सारा अली खानने सावत्र आई करीनाला ‘आंटी’ म्हटल्यावर सैफ अली खानने सारा सोबत जे केले ते ऐकून थक्क व्हाल!

बॉलीवुड इंडस्ट्री मधील सुपरङुपरहिट आणि बोलबच्चन अभिनेत्री करीना कपूर हिचे तर जगभरात लाखो फॅन्स आहेत. करीनाचा बो’ल्ड आणि हॉ’ट लुक यामुळे ती नेहमीच चाहत्यांच्या हृदयावर आपल्या अदाकारी अभिनयाने वार करते. करिना कपूरच्या याच नशील्या अंदाजाने घा’या’ळ होऊन बॉलीवुड अभिनेते सैफ अली खान हे तिच्या प्रेमात पडले. इतकचं नव्हे तर या नवाब खानने करीनाला आपली बेगम देखील बनवले. परंतु करीना ही सैफ अली खानची पहिली पत्नी नसून ती त्याची दुसरी पत्नी आहे.

तर मित्रांनो तुम्ही सारा अली खान या नव्या अभिनेत्रीला तर ओळखत असाल. तर सैफ अली खान च्या पहिल्या पत्नीची मुलगी सारा अली खान हीचा स्वभाव अगदी खोडसाळ आहे. तर जेव्हा सैफ अली खान व करीना कपूरचे लग्न झाले. तेव्हा आपल्या नव्या दुसर्‍या आईला म्हणजेच करीना ला आपण कोणत्या नावाने बोलवावे, हा प्रश्न या साराला पडला. ठीक आहे, प्रश्न पडला तोपर्यंत, परंतु त्यानंतर कोणता जबरदस्त अनोखा किस्सा घडला. हे आज आम्ही तुम्हांला खास सांगणार आहोत.

जसे की आपणांस सर्वांना माहित आहे की, सैफ अली खानची दुसरी पत्नी करीना कपूर खान हिचे आणि सारा अली खानचे आपापसांत खूप छान प्रकारे जमते. या दोघींचे बॉंङिंग म्हणजे जशी तं’बा’खू आणि चु’ना याची जोङीच जणू आहे. परंतु जेव्हा करीना कपूरचे आणि सैफचे लग्न झाले. तेव्हा बिचारी सारा ही खूपच कन्फ्यूजन मध्ये होती.

आपल्या आणि करीनाच्या नात्याचा विचार करून तिला नेमकं आपण कोणत्या नावाने हाक मारावी, हे तिला काही समजतच नव्हते. शेवटी तिने करीनाला ‘आं’टी’ म्हणून संबोधायचे ठरवले. परंतु तेव्हा साराने आपल्या वडिलांचा म्हणजेच सैफ अली खानचा यासाठी होकार आहे का, हे जाणून घेण्यासाठी गेली असता, तिला सैफ अली खानने सक्त ताकीद दिली होती.

या किस्सायाचा खुलासा हा स्वतः करीना कपूर खानने “कॉफी विथ करण” या चॅट शो मध्ये केला. साराला जेव्हा विचारले की, तू करीनाला “छोटी आई” म्हणून हाक दे. परंतु सारा ने सांगितले की, मी “छोटी आई” असे बोलवले, तर त्या स्वतः नाराज होतील.

त्याचे कारण असे होते की, करीनाला स्वतःला साराच्या तोंडून छोटी आई असे ऐकायचे नव्हते. कारण त्यांची आई ही माझ्यापेक्षा देखील खूप चांगली आहे. त्यांनी आपल्या मुलांवर खूपच छान संस्कार केले आहेत. यासाठी सारा ने मला छोटी आई म्हणून बोलवलेले मुळीच आवडणार नाही. असे करीना कपूर खानने सांगितले.

मी आणि सारा आम्ही दोघीही खूप छान मैत्रीणी आहोत. म्हणून मी साराला सांगितले की, तिने मला “करीना” असे नावानेच बोलवावे. यामुळे साराचे खूप मोठ्या संकटात अडकली होती. तिला काही सुचेनासे झाल्याने तिने आपल्या वडिलांना सरळ विचारले, की “मी करीनाला आंटी असे बोलू का?” तेव्हा सैफ अली खानने साराला सक्त ताकीद दिली की, तू करीनाला ‘आं’टी’ असे बोलावणार नाही. तू तिला करीना असे नावानेच बोल. तेव्हापासून मग सारा ही करिनाला नावानेच बोलावू लागली.

सारा अली खानच्या करियर कङे पाहिले तर ती सध्या आपल्या कुली नंबर 1 या आपल्या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. या महिन्यात तिचा हा चित्रपट रिलीज होणार आहे. तसेच या चित्रपटात अभिनेता वरुण धवन तिच्या सोबत चाहत्यांच्या मनोरंजनासाठी दिसणार आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू….

Leave a Comment