या कॉलेजमध्ये बॉयफ्रेंडशिवाय मुलींना दिला जात नाही प्रवेश, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो तुम्ही सिंगल आहात की ट्विंगल. आजच्या जनरेशन मध्ये कुणी सिंगल तर क्वचितच असेल. मित्रांनो आताच्या 21 व्या शतकात अजूनही म्हणावे तितकी परवानगी आपल्या समाजात प्रेमप्रकरणांना मिळत नाहीत.

शाळा, कॉलेज, सार्वजनिक ठिकाणे, मंदिरे येथे कपल्स साठी काही ठराविक बंधने घालून दिलेली असतात. तसेच ती बं’ध’ने असणे हे देखील समाजाच्या दृष्टीने अत्यंत हिताचे आहे.

परंतु तुम्हांला माहित आहे का, आपल्या देशात एका महाविद्यालयाने असे कायदे ठेवले आहेत, जे ऐकून तुमच्या पायाखाली जमीनच सरकेल. हे ऐकून काही कपल्सचा आनंद गगनात मावेनासा होईल तर काही जणांच्या तर तोंडचे पाणी देखील पळू शकते. परंतु तुम्ही मुळीच टेन्शन घेऊ नका. चला तर पाहूया मग काय आहे, हा अजब-गजब किस्सा.

See also  कोरोनातून बरे झाल्यानंतर हा भ'यंकर रो'ग घेतोय जीव, राज्य सरकारने पहिल्यांदाच दिली कबुली...

उत्तर प्रदेशातील आगरा येथील एक नामांकित सेंट जॉन हे कॉलेज मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनत आहे. कारण बॉयफ्रेंड सोबत नसेल तर मूलींना येथे कॉलेजमध्ये एन्ट्री मिळणार नाही, असे फर्मान काढण्यात आले आहे.

या वायरल झालेल्या लेटरहेङ मध्ये विशेषकरून मुलींसाठी लिहिण्यात आले आहे की, 14 फेब्रुवारी म्हणजे वेलेंटाईन ङे पर्यंत एक बॉयफ्रेंड बनवा. मुलींची सुरक्षा पाहता हा निर्णय घेण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. त्याशिवाय कॉलेजमध्ये कोणत्याही मूलीला एकटे प्रवेश दिला जाणार नाही.

एवढंच नाही तर या वायरल फर्मान मध्ये मूलींना म्हटले आहे की, आपल्या बॉयफ्रेंड सोबतचा लेटेस्ट फोटो कॉलेज प्रवेशप्रक्रियेच्या वेळी दाखवणे महत्त्वाचे आहे. तसेच या कॉलेजच्या लेटरहेङ वर लिहिले आहे की, हे पत्र सोशल मीडियावर देखील वायरल होत आहे. त्यामुळे याची सर्वत्र खूप जोरदार चर्चा करण्यात आहे.

See also  जर तुमच्याकडे असेल या नंबरची नोट, तर तुम्ही देखील करू शकता घरबसल्या 3 लाख रुपयांपर्यंतची कमाई...

या कॉलेजच्या प्रबंधकांनी सांगितले आहे की, आम्हांला संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर या लेटरहेङ ची चौकशी देखील करण्यात आली. तर मीडिया रिपोर्टस् नुसार कॉलेजचे प्राचार्य

ङॉ. एसपी सिंह यांचे म्हणणे आहे की, कॉलेजमध्ये आशिष शर्मा या नावाचे कोणतेही शिक्षक नाहीत. तर या लेटरहेङ संबंधित आणखी तपास अजून केला जात आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment