सैराट फेम परश्या आता असा दिसतोय, त्याचा नवा लूक पाहून तरूणी झाल्या फिदा!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“सैराट” या चित्रपटातील आर्ची व परश्या च्या जोडीने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले. त्यामुळे एका रात्रीत त्यांचे लाखोंच्या संख्येने फॅन्स झाले. म्हणून तर हे दोघेही सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतात. आता आपला परश्या म्हणजेच अभिनेता आकाश ठोसर याचेच पाहा ना…नुकतेच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका मूलीने आकाश नावाच्या आपल्या प्रियकरासाठी लिहिलेले लव्हलेटर वायरल झाले होते. तर आकाशच्या चाहत्यांनी ते लव्हलेटर आपल्या लाडक्या परश्यासाठी असावे, असे समजून त्यालाच पर्सनली पाठवले.

1 akasht 202110707087

तर आता अभिनेता आकाश ठोसर याचा नवा लुक तुम्ही पाहिलात तर तुम्हांला त्यामध्ये जबरदस्त ट्रान्सफॉरमेशन पाहायला मिळेल. त्यामुळे तर आकाश ठोसर आपल्या नवीन लुकमुळे चर्चेत आला आहे. आपल्या या नवीन हटके लुकचे आकाश ठोसर ने इन्स्टाग्रामवर हटके फोटो शेयर केले आहेत. या सर्व फोटोज् मध्ये त्याचा नवीनच लुक आपल्याला पाहायला मिळतो.

See also  अभिनेत्री श्रुती मराठेचे पावसातील फोटो सोशल मीडियावर होत आहे खूपच व्हायरल...

4 akasht 202110707090

आकाश ठोसरचा हा शेयर केलेला फोटो पाहून त्याच्या मध्ये खूप बदल झाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे तर त्याच्या या नवख्या लुकने तरुणींना चांगलीच भुरळ पङत आहे. तुम्ही जर आकाशचं इन्स्टाग्राम अकाउंट पाहिले असेल, तर त्याच्या या लेटेस्ट फोटोज् ला कित्येक लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव होताना दिसेल.

इतकंच नव्हे तर लवकरच आपला आवडता अभिनेता आकाश ठोसर हा पुन्हा एकदा दिग्दर्शक नागराज मंजुळे यांसोबत काम करताना दिसणार आहे. त्यामुळे आकाशच्या चाहत्यांसाठी नक्कीच ही एक खुशखबर आहे. अर्थातच त्याच्या आगामी चित्रपटाची कमालीची उत्सुकता फॅन्समध्ये आपल्याला दिसून येते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment