वडील सलीम खान यांच्या “या” अवघ्या एकदोन वाक्याने बदललं अभिनेता सलमान खानचे आयुष्य, ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आज आपण बघतो की सलमान खान खूप यशाच्या शिखरावर पोचलेले अभिनेते आहेत; पण त्याआधी जरा हेही माहिती करून घ्या की त्यासाठी त्यांना वडील सलीम खान यांनी असं काय सांगितले ज्याने त्यांचे आयुष्यचं बदलले. बॉलिवूडचा दबंग खान म्हटले जाणारा सलमान खान आज चित्रपटसृष्टीवर राज्य करतो आहे. आज सलमान खान यांचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा व्यवसाय करत आहे. लाखो लोक त्यांच्यावर प्रेम करतात.

सलमान खान यांचे फ्लॉप झालेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचे कलेक्शनही करतात. यावरून तुम्हाला लक्षात आलं असेलच की सलमान खान यांची लोकांमध्ये त्यांच्याबद्दल असलेली क्रेझ आपण शोधू शकता.

पण तुम्हाला माहीत आहे का की त्यांचे वडील सलीम खान यांच्या एका सल्ल्याने त्यांना इथे पोहोचण्यात खूप मदत केली. फक्त एक सल्ला आणि सलमान खान यांचे सगळं आयुष्यच बदलून गेले. तर चला मग जाणून घेऊया सविस्तर. वास्तविक, पाहता सलमान खान यांनी ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात ते अभिनेत्री रेखाच्या मेहुण्याच्या भूमिकेत दिसले होते.

See also  अंडरवर्ल्ड डॉनसोबत हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडली गेली होती ही सुंदर बॉलीवूड अभिनेत्री!

त्यांची भूमिका छोटी होती. पण जेव्हा सलमान खान यांनी चित्रपटाची काही गोष्टी रिलीज व्हायच्या आधी बघितल्या तेव्हा त्या क्षणी त्यांना चित्रपटातला तो माहोल अजिबात आवडला नाही. सलमान खान यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली की माझी इच्छा आहे की हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये आणि तसे झाले तरी कोणीही ते पाहू नये.

पण तो चित्रपट रिलीज झाला आणि सलमान खान यांचे काम काही कुणी फार पसंत केलं नाही. त्यामुळे या चित्रपटानंतर सलमान खान यांनी स्वतःवर बरेच काम केले. त्यानंतर आला आयुष्यात यशस्वी कलाटणी देणारा ‘मैने प्यार किया’. यामध्ये सलमान खान प्रमुख भूमिकेत दिसले. पण त्यानंतर सुद्धा अचानक चित्रपटात काम करणे बंद केले. का ? हे माहीत नाही; जे आपण आता जाणून घेणार आहोत..हे सगळं सलमान खान यांनीच स्वतः प्रभु चावलाला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितले होते.

See also  शाहरुख खान व दीपिका पादुकोण यांच्या 'पठाण' चित्रपटाच्या सेटवर जुंपले कडाक्याचे भां'डण, कारण ऐकून थक्क व्हाल!

सलमान खान यांचा ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज होता. सलीम खान यांनी मुलाच्या चित्रपटाची काही गर्दी बघितली. अशा परिस्थितीत वडील सलीम हे सलमान घरी येण्याची वाट पाहत होते.

सलमान खान आले. काहीच न बोलता खोलीत गेले. मग त्यांच्या आईने खोलीत जाऊन पोराला की वडील सलीम खान हे चित्रपट पाहून तुझ्या आधी घरी आले आहेत. तर त्यांना बोलायचं आहे तुझ्याशी.

सलमान यांचं एक प्रांजळ मत राहिलं आहे की ‘माझ्या वडिलांची प्रतिक्रिया जाणून घेणे माझ्यासाठी खूप महत्वाचे होते. मग बाबा माझ्या खोलीत आले आणि म्हणाले – तुला काय वाटते, तू स्टार बनशील? मी त्यांना सांगितले की मला माहित नाही. तू मला सांग म्हणून माझ्या वडिलांनी मला पाठीवर थाप दिली आणि सांगितले की ही एक हिट, एक कल्ट फिल्म आहे. त्यांनी त्या दिवशी मला सांगितले – जर या जगात तुमच्यासाठी काहीही करू शकणारे कोणी असेल तर ते फक्त तुम्हीच आहात. ‘ तू स्वतःला घडवू शकतोस. मैने प्यार किया मध्ये तू अप्रतिम काम केलेले आहे. त्यामुळे एकच लक्षात ठेव. कष्ट करत रहा. फळ मिळणार.

See also  'तारक मेहता...' मधील माधवी भाभीचा सि'गारेट ओढतानाचा फोटो होतोय खूपच व्हायरल, कारण ऐकून थक्क व्हाल!

एका मुलाखतीत सलमान खान म्हणाले की वडिलांनी मला अनेकदा हेच सांगितले की ‘बेटा एकदा मी काय सांगितले ते आयुष्य भर लक्षात ठेव. माझ्या वडिलांना माझ्या स्वभावाची माहिती पूर्ण पणे आहे. कारण त्यांनीच मला जन्म दिलेला आहे. त्यावेळी या विधानाने माझे आयुष्य बदलले. त्यानंतर मी विचार केला आणि ठरवले की आता मला काम करायचे आहे. आणि मोठं बनायचं आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment