ऐश्वर्या पासून वेगळे झाल्यानंतर डि’प्रे’शनमध्ये गेला होता सलमान खान, ऐश्वर्याने आता सांगितले ब्रेकअपचे खरे कारण…

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा आज इंडस्ट्रीचा सर्वात हँडसम बॅचलर आहे. सलमान खानदेखील आपल्या चित्रपट आणि अभिनय तसेच आपल्या लव्ह लाइफमुळे नेहमी चर्चेत असते. सलमान खानचे नाव आतापर्यंत बर्‍याच सुंदर अभिनेत्रीं सोबत जोडले गेले आहे, परंतु त्याचे आणि ऐश्वर्याचे लव्ह लाइफ ही सर्वात मोठी बातमी होती. ऐश्वर्यापासून विभक्त झाल्यानंतर सलमानचा ब्रे’कअप झाला. तर आपण आज सलमान आणि त्याच्या अफेअरसह ऐश्वर्याच्या ब्रेकअपनंतर दिलेली काही विधाने पाहूया.

1999 मध्ये ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सलमान आणि ऐश्वर्या यांची भेट झाली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले. चित्रपटाबरोबरच खऱ्या आयुष्यातही या दोघांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती.

सलमानच्या कुटुंबीयांनी या दोघांच्या नात्याला पाठिंबा दर्शविला असताना ऐश्वर्याचे कुटुंब मात्र या नात्यावर नाराज होते. दोघांनी एकमेकांना जवळपास 2 वर्षे डेट केले. त्यानंतर अचानक त्यांच्या अफेअरची बातमी समोर आली. त्या दोघांच्या ब्रेकअपचे कारण देखील समोर आले की सलमानने ऐश्वर्यावर हात उचलला आणि अभिनेत्री ऐश्वर्या सलमानच्या या चि’ड’खो’र स्वभावाने नाराज झाली होती.

READ  श्रीदेवी सोबत लग्न करण्यासाठी बोनी कपूरने सोडले होते पहिल्या पत्नीला आणि मुलांना, आज जगत आहे असे जीवन…

2002 मध्ये ऐश्वर्या रायची एक मुलाखतही आली होती. ज्यामध्ये तिने आपल्या आणि सलमानच्या नात्याबाबत बरेच मोठे खुलासे केले होते. या मुलाखतीत ऐश्वर्या रायने प्रथम तिच्या ब्रेकअपची घोषणा केली आणि पुढे म्हणाली- ‘सलमान आणि माझे मार्चमध्ये ब्रेकअप झाले होते पण तो हे स्वीकारण्यास तयार नाही.

जेव्हा आमचा ब्रेकअप झाला तेव्हा त्याने मला कॉल केला आणि काही पण चुकीच्या गोष्टी कॉल वर बोलत होता. माझे एका दुसऱ्या अभिनेत्यासोबत प्रेम संबंध असल्याचा आरोपही त्याने माझ्यावर केला. माझे नाव अभिषेक बच्चन व शाहरुख खानशी जोडत होता.

जेव्हा त्याने माझ्यावर हात उगारला होता. मी भाग्यवान होते की त्याचा मा’र मला लागला नाही. जणू काहीच घडले नाही असे समजून मी माझ्या कामावर जात होते. आमच्या दोघांचे नाते सलमानच्या हिं’स’क वागण्यामुळे संपलं. ‘

READ  'तारक मेहता...' मध्ये लवकरच होणार दया बेनची एन्ट्री, शूटिंगला झाली सुरुवात?

अभिनेत्री पुढे म्हणाली – “मी त्याच्या बाजूने तेव्हा पण उभे राहिले जेव्हा तो दारू पिऊन माझ्यासोबत गैरवर्तन करत असे. माझ्या स्वाभिमानासाठी मी त्याच्या पासून ब्रे’कअप केले. ‘

ऐश्वर्याच्या या वक्तव्यानंतर सलमान खाननेही अभिनेत्रीच्या प्रश्नांना उत्तर दिले. एका मुलाखतीत ‘सलमान खान हिं’स’क आहे’ यावर प्रतिक्रिया देताना सलमान म्हणाला – ‘नाही, मी तिला कधीही मा’र’ले नाही. उलट मला कोणीही मारू शकतं.

सेटवरील कोणताही माणूस मला ध’म’का’ऊ शकतो. म्हणूनच लोक मला घा’ब’र’त नाहीत. मी खूप भावनिक आहे मी स्वत: ला नुकसान पोहचून घेऊ शकतो दुसऱ्यांना नाही. भिंतीवर डोके मा’रू’न मी स्वत: ला इ’जा करतो. मी इतरांना दुखवू शकत नाही. ‘

ऐश्वर्याने एक प्रेस रिलीज जारी केले होते. ज्यामध्ये तिने लिहिले आहे की आतापासून ती कधीही सलमान खानसोबत काम करणार नाही.

READ  या भाजप नेत्याच्या पत्नीसोबत धोनीचा डान्स करतानाचा व्हिडिओ होतोय प्रचंड वायरल, पहा व्हिडिओ...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment