स्वतःच्या मित्राने अविवाहितच राहावे असे सलमानला वाटत होते, कारण ऐकून विश्वास बसणार नाही…
बॉलीवुड इंडस्ट्री मधील दबंग स्टार, बजरंगी भाईजान म्हणजेच सुपरङुपरहिट स्टार सलमान खान यांचे संपूर्ण जगभरात लाखोंच्या संख्येने फॅन्स आहेत. सल्लू भाई हा स्टाइलिश आहे. अगदी कोणत्याही मूलीला आवडेल अशीच त्याची प्रत्येक अदा आहे. परंतु तरीही याचे लग्न का बरं होत नाही. असा प्रश्न बरेचदा सर्वांना सतावतो.
पाहायला गेले तर सलमान खानचे अफेअरस् देखील काही कमी नव्हते. परंतु अभिनेत्री ऐश्वर्या राय सोबतचे त्यांचे रिलेशनशिप खूप सिरियस होते. हे तर तुम्हांला देखील माहित असेल. सल्लू भाईजान च्या लग्नाची गोड बातमीसाठी सारे जग हे आतुर आहे. परंतु या महाशयांचा अजूनही काही निर्णय कुणालाही समजला नाही.
सर्वांच्या हृदयात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने व आपल्या हास्यास्पद विनोदांनी त्यांनी तर एक चाहत्यांच्या मनावर अप्रतिम जादू केली आहे. तुम्हांला माहित आहे का? सलमान खान आता 54 वर्षांचा आहे. तरीही अजून देखील हा सिंगलच आहे.
तुम्हांला माहित आहे का? आपला हा दबंग भाईजान सलमान खान 21 वर्षांपूर्वीच लग्न करणार होता. इतकंच नव्हे तर त्याच्या लग्नाच्या पत्रिका देखील छापून तयार होत्या. त्याच्या लग्नाची सगळी तयारी देखील घरी पूर्ण झाली होती. परंतु शेवटच्या क्षणी सलमान खानने आपले लग्न मो’ड’ले.
सल्लू भाईचे ज्या मूलीसोबत लग्न होणार होते, ती मुलगी दुसरी- तिसरी कुणी नसून संगीता बिजलानी होती. सलमान खानने तिच्यासोबतचे आपले लग्न का बरं मोडले? याचे कारण मात्र त्यांनी कधीही कोणाला सांगितले नाही.
सोनी टिवी वरील द कपिल शर्मा या पॉप्युलर शो मध्ये हाऊसफुल या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी साजिद नाडियाडवाला पोहोचले. यावेळी त्यांनी सल्लू मियाँ च्या लग्नाविषयी काही खास किस्से सांगितले आहे. साजिदने सांगितले की, आम्ही दोघेही खूप चांगले मित्र आहोत.
आम्हांला दोघांनाही ‘ल’ग्न’ कधीच करायचे नव्हते. परंतु नंतर मी मात्र लग्नाचा विचार केला. लग्नाच्या वेळी जेव्हा मी ‘व’र’ बनून उभा होतो. तेव्हा माझा खास मित्र सलमान तेथे माझ्याजवळ आला आणि म्हणाला की, “मित्रा, लग्न म्हणजे आयुष्याची बरबादी आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. गाडी बाहेर उभी आहे, येथून लवकरात लवकर पळ काढ.” साजिदने हे सर्व सांगितल्यावर सर्वजण हसून लोटपोट झाले.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.