कतरिना- विक्की यांच्या विवाहसोहळ्यात रणबीर कपूर व सलमान खान हे देखील होते गुपचूप हजर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

‘ए’क्स’ चा सिक्रेट किस्सा हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असतो. अर्थातच तुमच्या देखील आयुष्यात असेलच की….परंतु मित्रांनो तुम्ही कधी तुमच्या ‘ए’क्स’ च्या लग्नात गुपचूप गेलात का बरं…ओह, वो उसकी झुकी झुकी नजरें…अनकही सी कुछ बाते…काहीपण बोला मित्रांनो, “एक्स” ला गुपचूप पाहण्याची मजा काही वेगळीच आहे.

बॉलीवुडची ब्युटी क्वीन अभिनेत्री कतरिना कैफ ही आपला प्रियकर विक्की कौशल सोबत नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटोज् सध्या सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या हळदीचे आणि संगीत सेरेमनीचे फोटोज् सुद्धा विक्कीने शेयर केले होते. यातील त्यांचा एक फोटो सध्या प्रचंड प्रमाणात वायरल होत आहे. कारण त्या फोटोमध्ये रणबीर कपूर हा विक्की कौशल कडे अतिशय रागाने पाहताना दिसत आहे.

See also  या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला वयाच्या ४७ व्या वर्षी बनायचे आहे आई, कारण...

विक्की व कतरिना यांच्या मेहंदी च्या कार्यक्रमातील हा फोटो आहे. या फोटोमध्ये कतरिना जबरदस्त ठुमके लगावत विक्की सोबत नाचताना दिसत आहे. याच फोटोत निळया रंगाची शेरवानी परिधान केलेला रणबीर कपूर एका बाजूला दिसत आहे. तर याच फोटोत दुसर्या बाजूला आपला सलमान खान कतरिना कडे अतिशय प्रेमाने पाहताना दिसत आहे. अगदी बरोबर मित्रांनो, तुम्हांला देखील हाच प्रश्न पडला आहे का, की सलमान खान व रणबीर कपूर हे तर कतरिना कैफ च्या लग्नात हजर नव्हते…मग ते या फोटोमध्ये कसे बरं. तर हा त्यांचा पूर्ण एडिट केलेला फोटो आहे.

अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांनी 10 ङिसेंबर रोजी एकमेकांसोबत विवाह केला. राजस्थानमधील सवाई माधोपुर येथील सिक्स सेंस फोर्ट मध्ये या विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाहसोहळ्यात कित्येक थोरमोठ्या कलाकारांनी हजेरी लावली होती. हनीमूनसाठी हे ब्युटीफूल कपल मालदीव्सला जाणार असल्याचे म्हटले जाते.

See also  दामिनी चित्रपटाच्या दरम्यान अभिनेत्री मीनाक्षीसोबत घडला होता हा भ'यानक प्रकार, त्यानंतर जे झाले ते ऐकून विश्वास बसणार नाही...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment