शिल्पा शेट्टीच्या अशा वागण्यामुळे सलमान खान रडला ओक्साबोक्शी, कारण ऐकून व्हाल तुम्हीपण थक्क!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीचा दबंग स्टार सलमान खान हा आपल्या अभिनय क्षेत्रासोबतच समाजकार्यात देखील मोलाचे कार्य करतो. त्याचप्रमाणे तो आपल्या जवळच्या व्यक्तींना अगदी मनापासून जपतो. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला आपल्या पॉप्युलर सलमान भाईजान विषयी एक किस्सा सांगणार आहोत. हा किस्सा तेव्हाचा आहे, जेव्हा अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या वागण्यामुळे सलमान अगदी टाहो फोडून ओक्साबोक्शी रडला होता. तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु हे सत्य स्वतः सल्लू भाईजाननेच सांगितले आहे.

रियालिटी ङान्स शो नच बलिए सीजन 6 चे जजेस शिल्पा शेट्टी टेरेंस लेविस आणि साजिद खान हे होते. त्यादरम्यान या शो मध्ये सलमान खान आणि तेथील उपस्थीत गेस्ट ची दोन मुलं सुद्धा होती. तेव्हा अचानकपणे सलमानला शिल्पा शेट्टीकङे पाहून आपल्या तुटलेल्या ग्लास ची आठवण झाली.

See also  बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ पत्नी आयेशा सोबत नाही तर या मुलीशी करणार होता लग्न, पण ऐनवेळी...

तेव्हा अभिनेता सलमान खान याने सांगितले की, एक दिवस जेव्हा आम्ही पुण्यात एकत्र ङिनर करत होते. तेव्हा शिल्पा ने एक काचेचा ग्लास घेतला आणि त्याला खाली फेकून तोडून टाकले. त्यानंतर मी तिला विचारले की, तू असे का बरं केले?? तेव्हा शिल्पा सांगू लागली की मी ग्लास फोडला, म्हणून सलमानने अक्षरशः रडायला सुरुवात केली होती.

तसेच तेव्हा सलमान खानने तिला सांगितले की, “हे ग्लास माझ्या आजीने दिले होते. एकच शेवटचे शिल्लक राहिले होते. ते पण तू तोडून टाकले. आता मला माझे वडील मारतील.” सलमान खान चे हे बोलणे ऐकून शिल्पा शेट्टी पण खूप घाबरली आणि रङत रङत तुटलेला ग्लास उचलू लागली. तेव्हा कुठे सलमान खान शांत झाला आणि त्याने शिल्पा ला म्हटले की, जाऊदे सोङ….दुसरा ग्लास घेऊन ये.

See also  अभिनेता रणवीर कपूरने अभिनेत्री प्रियांकाचा पती निक जोनसला वॅलेंटाईन निमित्त पाठवले खास गिफ्ट, पाहून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment