बॉडीगार्ड शेरावर खूप चिडलाय सलमान खान, म्हणाला, “तू तर आता गेलास”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीचा दबंग स्टार म्हणजे आपला अभिनेता सलमान खान याचा नुकताच “अंतिम” हा चित्रपट थिएटरला रिलीज झाला आहे. या चित्रपटात सलमान त्याचा मेहुणा आयुष शर्मा आणि महिमा मकवाना सोबत दिसत आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये खूप चर्चा होत आहे. तसेच दुसरीकडे सल्लू भाईजान सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.

आपला हा चित्रपट रिलीज होण्याआधी सलमान खान ने आपला बॉडीगार्ड शेरासोबत एक व्हिडिओ बनवला होता, जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये सलमान शेरावर चांगलाच नाराजी व्यक्ती करताना दिसत आहे, जे पाहून सर्वांनाच खूप आश्चर्यजनक वाटत आहे.

See also  अभिनेत्री जुही चावलाच्या या गोष्टीमुळे खूपच लाज वाटते तिच्या मुलीला, ऐकून विश्वासच बसणार नाही...

अभिनेता सलमान खान याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेयर केला आहे. “जिस दिन इस सरदार की हाथगी ना सबकी फतेगी” हा ‘अं’ति’म’ चित्रपटातील ङायलॉग शेरा म्हणत असल्याचे व्हिडीओ मध्ये दिसत आहे. मजेदार गोष्ट म्हणजे या दरम्यान सलमान खान देखील तिथेच उभा असतो.

म्हणून तर शेरा सल्लू भाईजान कडे बोट दाखवत हा सेम ङायलॉग बोलू लागतो. शेराची ही स्टाईल पाहून सलमान आधी खूप भारावून जातो व नंतर हसतो. त्यानंतर सलमान खान म्हणतो, “अभी तो ये गया”. सलमान खान आणि शेरा यांनी हा व्हिडीओ खूप मजेशीर बनवला आहे. त्यामुळे चाहत्यांना देखील त्याचा हा भन्नाट व्हिडीओ आवडला असून आतापर्यंत साडेसहा लाखांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रींचे आहेत एकमेकांसोबत खूपच क'डा'क्या'ची भां'ड'णे, या अभिनेत्रीने तर प्रियंकाला...

“अंतिम : द फायनल टूथ” या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. ज्यामध्ये सलमान खान हा एका पोलिसाच्या भूमिकेत आहे. तर आयुष शर्मा हा एका गँगस्टरच्या भूमिकेत आहे. महिमा मकवाना हिने या चित्रपटातून बॉलीवुड मध्ये पाऊल ठेवले आहे. त्याचप्रमाणे महिमा व आयुष हे दोघेही चित्रपटात रोमान्स करताना दाखवले आहे. त्यामुळे त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  सुपरस्टार धर्मेंद्र यांना या गोष्टीची वाटते खूप भीती, ऐकून विश्वास बसणार नाही...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment