सलमान खानने अभिनेत्री कॅतरिना कैफचा केला भ’यं’क’र अपमान, त्या नंतर कतरीना जे केले ते ऐकून थक्क व्हाल!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

कॅटरिना कैफ आणि बाॅलीवुडचा दबंग सलमान या दोघांच्या नात्याची खबरबात सर्वांना आजवर ठाऊक आहेच. कदाचित दोघांच एकमेकांवरच ते प्रेम, ते लागेबांधे कधी कमी झालेच नव्हते, आजली होऊ शकले नाहीत.

मध्यंतरी जरी कॅटरिनाच्या आणि रणबीर कपूरच्या लग्नाच्या व अ’फे’य’र्स’च्या गोष्टी घडल्या तरी आजही कुठेतरी सलमानच्या मनात कॅटरिना आहे, हे अनेकदा टिव्ही शो व सिनेमाच्या कनेक्शनमधून आपल्याला पहायला मिळालं आहे.

Advertisement

Salman Khan to rescue Katrina Kaif%E2%80%99s career crisis

कॅटरिना कैफला सर्वप्रथम सिनेमासृष्टीत पाऊल ठेवण्यास सलमाननेच मदत केली होती, शिवाय बाॅलीवुडचा दबंग सलमान नव्या अभिनेत्रींना लाॅंन्च करणारा अभिनेता म्हणूनही सर्वांना चिरपरिचित आहे. सिनेसृष्टीत एक स्वत: वेगळ स्थान, वेगळा लहेजा सलमानने बनवून ठेवला आहे.

Advertisement
See also  'अनुपमा' मालिकेतील या ४३ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीने केले ग्लॅमरस फोटो शूट, फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल...

ह्या बाबीची सत्यता तेव्हा येते जेव्हा त्याचे सिनेमे अगदी सहज कोट्यावधींच्या घरात कमाई करून जातात. आणि महत्वाची बाब म्हणजे, बिईंग ह्युमन ही सलमान व त्याचे वडील चालवत असलेली लोकांच्या मदतीसाठीची चॅरिटी.

869894 katrinakaif salmankhan

Advertisement

आता या सर्व बाकी एकीकडे आणि बिग बॉसचा दर्जा होस्ट करणाऱ्या सलमानची एखाद्याची टांग खेचण्याची गोष्ट एकीकडे. सलमानने कॅटरिनाचा चुकीच्या नावे उल्लेख मुद्दाम केल्याचा हा किस्सा घडला होता ते म्हणजे सलमानची बहीण अर्पिता हिच्या लग्नात. अर्पिताच्या लग्नात स्टेजवर जेव्हा चिकनी चमेली गाण्यावर इतरांनी ठे’का धरला होता तेव्हा सलमानने कॅटरिनाला स्टेजवर त्या गाण्यावर डान्स करण्यासाठी बोलावलं.

6f13191875f0baec534a04d25a19753d

Advertisement

परंतु कॅटरिनाने नकार दिला आणि तिचा नकार ऐकताच सलमान म्हणाला, “कॅतरिना कैफ नाही… कॅतरीना कपूर…” आतातरी येऊन डान्स कर. कॅटरिना तिथे त्यावेळी थोडीशी सलमानच्या अशा बोलण्यावर मनातून नाराज झाली परंतु तिने काहीच भाव व्यक्त केले नाहीत.

See also  लॉकडाउन मध्ये सुपरस्टार अभिनेता अजय देवगणने खरेदी केली ही कार, कारची किंमत ऐकून थक्क व्हाल!

सलमान एवढ्यावरच न थांबता पुढे तिला म्हणाला, मी तुला कॅटरिना कैफ बनायची संधी दिली होती, पण तुला कॅटरिना कपूर बनायचे आहे. त्याच्या या थेट फटकळ बोलण्याने अनेकजण हवालदिल आणि चकित झाले होते. अर्थात सलमानच्या मनात कदाचित त्यावेळी थोडासा रा’ग घु’ट’म’ळ’त असावा कारण त्यावेळी कॅटरिना आणि रणबीर एकमेकांना डेट करत होते.

Advertisement

Salman Khan Katrina Kaif

त्याच दरम्यान करन जोहरच्या एका शोमधे सलमानला कॅटरिनाबद्दल एक प्रश्न विचारला गेला होता. त्यावेळी “रणबीर तुम कहां हो”, ही कॅटरिनाची सकाळी झोपेतून उठल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया असेल अस म्हणतही त्याने कॅटरिनाला डिवचलं होतं.

Advertisement

सलमान खान ऐश्वर्या राय नंतर जर कोणत्या गोष्टीने जास्त दु’खा’व’ला गेला असेल तर तो केवळ कॅटरिना आणि रणबीर यांच्या प्रेमाच्या चर्चांनी. अनेक शोमधून कॅटरिनावर सलमान थेट निशाना साधत तिला दु’ख’व’त राहिला होता. सलमान कॅटरिना जोडी प्रचंड गा’ज’ली, दोघांमधील नात्याच्या बऱ्याच चर्चाही रंगल्या.

See also  शाळेतील मुलांच्या पुस्तकात सुशांत व अंकिता लोखंडे यांचा फोटो, त्यामागील कारण ऐकून थक्क व्हाल!

salman katrina 1569575899

Advertisement

परंतु दोघांपैकी कोणीही उघडपणे एकमेकांच्या नात्याविषयी कधीच चर्चा केली नाही. परंतु काही झालं तरी अनेकदा सलमान जसा कॅटरिनासोबत वा’ग’तो, कॅटरिनाच्या चाहत्यांना ते न पटण्यासारखच आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Advertisement

Leave a Comment

close