या धक्कादायक कारणामुळे सलमान खान आणि सिंगर अरिजीत सिंग झाले होते मोठे भां’डण, कारण ऐकून थक्क व्हाल!

आपल्या सुमधुर आवाजाने देशभरातील लोकांना वेङ लावणाऱे सिंगर अरिजीत सिंह सर्वांचे फेमस आहेत. त्यांचे रोमॅन्टिक सॉन्ग तर हि’ट होतात पण त्याचबरोबर त्यांचे पार्टी सॉन्ग सुद्धा सुपरङुपरहिट होतात.

नुकताच अरिजीत सिंहचा वाढदिवस झाला. त्यामुळे सुपरस्टार सलमान खान सोबत त्यांच्या झालेल्या वा’द’वि’वा’दाच्या चर्चांना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. पण अरिजीत आणि सलमान मध्ये वा’द’वि’वा’द का बरं झाला असावा?

DflNyWfUYAAjn2P

स्टार गिल्ङ्स अवॉर्ड: तर मित्रांनो सिंगर अरिजीत सिंह आणि अभिनेता सलमान खान यांच्यात स्टार गिल्ङ्स अवॉर्डच्या दरम्यान वा’द निर्माण झाला होता. त्या अवॉर्डचे होस्टिंग सलमान खान करत होता आणि तेव्हा रितेश देशमुख सुद्धा तिथेच उपस्थित होता.

त्या दरम्यान जेव्हा “Aashiqui 2″ चा अवॉर्ड घेण्यासाठी अरिजीत स्टेजवर येतात. तेव्हा सलमान खान त्याला म्हणतो की,”झोपला होतास का? त्यावर अरिजीत सिंह म्हणतो की,”तुम्ही लोकांनीच झोपायला लावले.”

READ  अक्षयला 'गे' समजत होती सासू डिंपल, ट्विंकल खन्ना सोबत लग्न करण्यासाठी ठेवली होती ही अजब अट, अट ऐकून थक्क व्हाल!

20 Unplugged Versions OF Old Bollywood Songs That Will Melt Your Heart Instantly

तर सलमान म्हणतो की,”यात आमची काहीच चू’क नाही, आता अशी गाणी लागणार तर झोप येणारच ना…” हे ऐकून अरिजीत काहीच बोलत नाही आणि शांतपणे तेथून निघून जातो.

मिथुन चक्रवर्तीला अवॉर्ड मिळतो: अरिजीत सिंह तेथून गेल्यावर मिथुन चक्रवर्ती यांना “तुम ही हो” या गाण्यासाठी बेस्ट लिरिक्स अवॉर्ड दिला जातो. हा अवॉर्ड घेण्यासाठी जेव्हा मिथुन चक्रवर्ती स्टेजवर येतात.

arijit salman 1464437297

तेव्हा ते सलमान खानला म्हणतात की, “तुम ही हो, या गाण्याने लोकांना झोपवले नाही तर जागवले आहे.” यावर सलमान खान मिथुन दा ला म्हणतो की,”सर, तुमचे सिंगर झोपा काढत येत आहेत.

” त्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी सलमानला म्हटले की,”मला असे वाटते की, अरिजीतने खूपच सुंदरतेने हे गाणे गायले आहे. त्याच्यासारख्या धैर्यशील आणि मेहनती सिंगरची आपल्या इंडस्ट्रीला गरज आहे.” हे ऐकून सलमान खान मिथुन चक्रवर्ती यांची माफी मागतो आणि मी हवे तर तुमचे पाय धरतो, अशी गयावया करतो.

READ  सलमान खान आणि संजय दत्तचे झाले होते कडाक्याचे भां'ड'ण, कारण ऐकून थक्क व्हाल!

632900 mithunchakraborty and salmankhan 121417

सलमान खान ला येतो रा’ग: त्यानंतर मिथुन चक्रवर्ती जात असताना सलमान खान पाहतो की, त्यांच्या सुटला मागच्या बाजूने कागद चिकटला आहे. तो पाहून सलमान मिथुन चक्रवर्ती यांना म्हणतो की,”हा कागद तुमच्या सिंगर ने तुम्हांला चिकटवला आहे.” हे ऐकताच परत मिथुन दा सलमान खानला सुनावतात की, “तुम्ही लोक 6 तास बसवून ठेवता, हे त्याचेच परिणाम आहेत.” हे बोलणे ऐकून सलमान खानला रा’ग येतो आणि तो म्हणतो की,”वाह यार आज तर सगळेच ऐकवत आहेत.”

हा सर्व प्रकार झाल्यावर सलमान खानचा रा’गा’चा पारा चढतो आणि तो म्हणतो की,”चला निघा आता”. त्याच्या अशा ओ’र’ङ’ण्या’मु’ळे सर्वजण हैराण होतात. काही वेळाने मिथुन चक्रवर्ती सलमानला म्हणतात की,”मी घा’ब’र’लो नाही हो सर”.

READ  वडिलांना खूपच घा'बरतो अभिनेता सलमान खान, जाणून घ्या सलमानच्या जीवनाशी निगडित खास आणि मनोरंजक गोष्टी...

Salman Khan potrait

मग सलमान खान मिथुन दा ला जोरात मीठी मारतो. तसेच अरिजीत सिंह पण सलमान खानची माफी मागतो. पण तरीही अभिनेता सलमान खान हा अजूनही अरिजीत सिंह वर ना’रा’ज आहे, असे म्हटले जाते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment