एकेकाळी कतरिनाच्या प्रेमात वेडा झाला होता सलमान खान, पण या शुल्लक कारणामुळे अधुरी राहिली त्यांची प्रेमकहाणी…

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये स्टार्सची अनेक अफेअरस् आपल्या कानावर येतात. काही लव्हस्टोरीज या सक्सेसफुल होतात. तर काही लव्हस्टोरीज या विवाह बंधनात अडकण्या आधीच कोमेजून मावळल्या जातात. अशीच एक अधूरी लव्हस्टोरी आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत. सुपरस्टार सलमान खान व अभिनेत्री कैटरीना कैफ या दोन फेमस सिताऱ्यांची, तुम्ही- आम्ही सर्वजण तर यांना ओळखतो.

zBbfd BQ95E36oWpSUtDMtKqIesFgn9Me77rpC9x9RD 6apGmf77WwYOfIKyBrouu9eDefgeeHk xIqJiTvVMpmIkeLCoj eTkA MZw hldm0SPIfStttel5VLI4QjS3bQ

बजरंगी भाईजान सल्लू भाईजान आणि क्यूट लुकिंग अभिनेत्री कैटरीना कैफ हे एक सुंदर लवबर्ङ होते. पण यांच्या प्रेमाला कुणाची नजर लागली, कोणास ठाऊक. अभिनेत्री कैटरीना कैफ हिने कैजाद गुस्ताद यांच्या “बू’म” या चित्रपटापासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले. मात्र “मैंने प्यार क्यों किया” या फिल्म पासून तिचे बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये परफेक्ट ङेब्यू द्यायला सुरुवात झाली.

See also  हि बॉलिवूड अभिनेत्री तिच्या ३ ऱ्या प्रेग्नंसीमध्ये करत आहे असं काही, ऐकून विश्वासच बसणार नाही...

कारण “बूम” ही एक बी- ग्रेड फिल्म होती. त्यामुळे त्या फिल्मला तर कैटरीना सुद्धा आपल्या आठवणींमध्ये ठेवण्यास इच्छुक नव्हती. तुम्हांला माहित आहे का, “मैंने प्यार किया” या फिल्म मध्ये जेव्हा कैटरीना पहिल्यांदा सलमान खानच्या वि’रू’द्ध भूमिकेमध्ये आली. तेव्हाच प्रेक्षकांना त्या दोघांचीही जोडी खूप आवडली.

salmankatrina story 650 052914034837

त्यानंतर या ढिंकचाक जोडीने पार्टनर, युवराज, एक था टायगर या फिल्म्स मध्ये काम केल्यावर ते दोघेही एकमेकांच्या खूप जवळ येऊ लागले होते. आपल्या सल्लू भाईने कैटरीनाला तिच्या करियर मध्ये खूप मदत केली आणि तिचा मेंटर बनला. सलमान खान व कैटरीना कैफ हे दोघेही तब्बल 5 वर्षांपर्यंत एकमेकांसोबत रिलेशनशिप मध्ये होते.

मीडिया रिपोर्टस् नुसार काही काळानंतर सलमानच्या अ’ग्रे’सि’व्ह व प’झे’सि’व्ह वा’ग’ण्या’ने कैट खूप वै’ता’ग’ली. त्याच दरम्यान ती “राजनीती” या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता रणबीर कपूर याला भेटली. तेव्हा रणबीर हा दीपिका पादुकोण सोबत रिलेशनशिपमध्ये होता. परंतु कैटरीना कैफ वर तो अशाप्रकारे फिदा झाला की, तिच्यासाठी त्याने दीपिकाला ची’ट करताना देखील काहीच विचार केला नाही.

See also  नेमका असा काय झालायं "तांडव" मुळे मोठा तांडव की ह्या सिरिजला बॅन करण्यापर्यंत चर्चा रंगलीये ?

salman khan katrina kaif

तसेच कैटरीना सुद्धा रणबीर कडे आकर्षित झाली होती. त्यामुळे ती या कारणामुळेच सलमान पासून हळूहळू दूर होऊ लागली. रणबीर सोबतची जवळीक वाढू लागल्याने कैटरीनाचे सलमान खान सोबत अखेर ब्रे’क’अ’प झाले. या दोघांच्याही रिलेशनशिपची स्पेशल गोष्ट ही आहे की, या दोघांचे ब्रे’क’अ’प झाल्यावर पण सलमान व कैटरीना च्या मनात एकमेकांविषयी कोणताही रा’ग नाही.

कैटरीना कैफ तर आज देखील सलमानच्या फॅमिलीसोबत खूप क्लोज आहे. तर दुसरीकडे सलमान एक बॉयफ्रेंड म्हणून नाही तर एक चांगला मित्र म्हणून नेहमीच कैटरीनाच्या मदतीसाठी उभा असतो. ब्रेकअप नंतर पण ही जोडी “टायगर जिं’दा है”, “भारत” यांसारख्या अनेक चित्रपटात एकमेकांसोबत उत्कृष्ट भूमिका करताना दिसली आहे.

SalmanKatrina Feature d

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close