सलमान खान आणि राखी सावंतच्या नवऱ्याचे झाले कडाक्याचे भांडण, सलमान म्हणाला, “तू स्वतःला कोण समजतोस?”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

Bigg Boss हा सर्वांचा फेवरेट कॉन्ट्रोवर्शियल शो आहे. परंतु या आठवड्यात Bigg Boss मध्ये फक्त भांडणं होतानाच दिसत आहेत. एकमेकांचे शत्रू असलेले जवळचे मित्र झाले. तर दुसरीकडे एकमेकांचे मित्र असलेले शत्रू होऊन बसलेत. त्यामुळे “विकेंड का वार” मध्ये सलमान खानचा रागाचा पारा चांगलाच चढलेला दिसतोय. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ङ्रामा क्वीन राखी सावंतच्या पतीवर सलमान भयंकर संतापला आहे. त्याचप्रमाणे सलमान खान ने राखी सोबत व्यवस्थित वागण्याची पूर्वसूचना देखील दिली आहे.

त्याचे कारण म्हणजे मागील आठवड्यात राकेश हा सतत राखीवर ओरङताना, चिङताना आणि तिला घालून पाङून बोलताना दिसला. गेल्या आठवड्यात फराह खानने सुद्धा राकेशला समजावले होते की, राखीसोबत चांगली वर्तणूक ठेव. पण तरीही त्याच्या वागण्यात काही बदल झालाच नाही. इतकंच नव्हे तर राखी ही माझ्यासाठी खूप मोठी ङोकेदुखी आहे, असे सुद्धा राकेश म्हणाला. तिच्यासोबत नॅशनल टेलिव्हिजनवर हे अशाप्रकारे वागल्यामुळे सलमान खान त्याच्यावर प्रचंड वैतागला आहे.

ह’ल्लीच प्रदर्शित झालेल्या प्रोमो मध्ये सलमान खान हा राखीचा पती राकेश याला भरपूर ओरङताना दिसत आहे. तो राकेशला सरळ शब्दांत म्हणाला की,”मोठे – मोठे लोक सुद्धा आपल्या पत्नीला अशाप्रकारची वागणूक देत नाही. तुला शिस्त नावाचा प्रकार माहीत आहे का नाही? काय ओळख होती बरं तुझी..? आज राखी मुळेच तर तुला आज संपूर्ण देश ओळखत आहे. राखीसोबत तुझे वागणे असेच बेशिस्तपणे राहिले, तर तुझ्यासाठी हे अत्यंत नुकसानकारक ठरेल.”

त्याचप्रमाणे सलमान खान ने राखी सावंतला सुद्धा हे सगळं अजिबात सहन करू नकोस, हा सल्ला दिला. त्यावर राखी म्हणाली की,”मी से सर्व काही यासाठी सहन करत आहे, कारण मला भीती वाटते की, राकेश मला कायमचा सोडून गेला तर…..?” त्यावर सलमान खान उत्तरला की,”ठीक आहे, जाऊ दे मग त्याला.” त्यामुळे हा संपूर्ण आठवङा राखी सावंत आणि राकेश यांच्या नात्यात दुरावा आल्याचे पाहायला मिळते.

See also  हेमा मालिनीच्या प्रेमात वे'डा होऊन या प्रसिद्ध अभिनेत्याने केले असे काही कि, हेमा मालिनी...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment