सलमान खानने सुनिल शेट्टीच्या मूलीची मागितली जाहीर माफी, जाणून घ्या असं काय घडलं होतं…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सुपरङुपरहिट अभिनेता सलमान खान हा नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. परंतु सध्या तो एका अनोख्या कारणामुळेच प्रसिद्धीत आला आहे. अभिनेता सुनिल शेट्टी याची मूलगी अभिनेत्री अथिया शेट्टी हिची सलमान खानने चक्क माफी मागितली आहे. सलमान ने तिची माफी मागितल्यावर सुनील शेट्टी याने स्वतः प्रतिक्रिया व्यक्त केली व सलमान एक आदर्श व्यक्ती आहे, असे देखील सांगितले.

athiya shetty 1627144871929 1627144878144

बजरंगी भाईजान सलमान खान व सुनिल शेट्टीची मूलगी अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या परिवारांचे खूप चांगले नातेसंबंध आहेत. सलमान खानने आपली पहिली प्रोडक्शन फिल्म “हिरो” ला प्रोङ्यूस केले होते. त्यामध्ये सुनिल शेट्टीची मूलगी अथिया शेट्टी आणि आदित्य पंचोली याचा मुलगा सुरज पंचोली हे दोघेही लीङ रोलमध्ये होते. कारण या दोघांचीही ही ङेब्यू फिल्म होती.

See also  सरकारी नोकरी सोडून हे कलाकार आले होते बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये, आता आहेत खूपच प्रसिद्ध अभिनेते...

नुकतेच सलमान खानने अभिनेत्री अथिया शेट्टी हिची एका कारणासाठी माफी मागितली आहे. सलमान खान काही दिवसांपूर्वी आपला भाऊ अरबाज खान याचा Talking Show “पिंच सीजन 2” मध्ये दिसला. एका सेगमेन्ट च्या दरम्यान सलमान खानला हा प्रश्न विचारण्यात आला होता की, कैटरीना कैफ, अथिया शेट्टी व संगीता बिजलानी यांच्यापैकी कोणत्या अभिनेत्रीला तो इन्स्टाग्रामवर फॉलो करत नाही.

612208

अथिया ची मागितली माफी : अरबाज खान च्या या प्रश्नावर सलमानने “संगीता बिजलानी” असे उत्तर दिले. परंतु खरे उत्तर तर “अथिया शेट्टी” असे होते. त्यानंतर सलमान खानने चांगले व्यवहार दाखवत अथियाला इन्स्टाग्रामवर फॉलो न करण्यासाठी माफी मागितली. इतकंच नव्हे तर आपली चूक सुधारण्यासाठी त्याने अभिनेत्री अथिया शेट्टीला इन्स्टाग्रामवर फॉलो देखील केले.

See also  नवऱ्याच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने अखेर कबूल केली चूक, म्हणाली, "काही हरकत नाही चूक मोठी नाही"

सुनिल शेट्टीने दिली अशी रिएक्शन : आता अभिनेत्री अथिया शेट्टीचे वडील सुनिल शेट्टी यांनी सलमान खानच्या बोलण्यावर प्रतिक्रिया दिली. अथियाची माफी मागण्यासाठी सुनिल शेट्टीने सलमान खानची स्तुती केली आहे.

athiya salman IANS

आपल्या मुलाखतीमध्ये सुनिल शेट्टीने सांगितले आहे की,”सलमान खान जे काही करतो, ते स्वतःच्या मनाने करतो. जेव्हा त्याने स्क्रीनवर अथियाची माफी मागितली. ही एक खूपच सुंदर गोष्ट आहे. त्यांचे एक छान नाते आहे. माफी मागणारी व्यक्ती नेहमीच चांगली असते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment