रात्री अकरा वाजता, “या” कारणामुळे सलमान खान शाहरुखच्या भेटीला गेला, भेटीचा व्हिडिओ व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या बॉलिवूड मध्ये घडलेल्या एका मोठ्या बातमीची देशभर चर्चा आहे. सोशल मीडियावर ट्रेंड आहे. माध्यमातून घडामोडी समजत आहेत. ती बातमी म्हणजे शाहरुख खान चा मुलगा आर्यन खान याला NCB च्या टीम ने ड्र’ग्स रेव्ह पार्टी करताना जहाजावर अटक केली आहे. यासोबतच इतर ही जणांना अ’ट’क केली आहे. चौकशी सुरू आहे. काल उच्च न्यायालयाने आर्यन ला एका दिवसाची पो’लि’स को’ठ’डी ठो’ठावली आहे.

NCB ने छा’पा मा’र’णाऱ्या या क्रूझवर 600 हून अधिक लोक उपस्थित होते. एनसीबीने आर्यनसह एकूण 8 लोकांची क’सून चौ’कशी केली आहे. त्याचवेळी, या प्रकरणामुळे, सलमान खान मन्नतला शाहरुख खानला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचला आहे. कारण शाहरुख खान आर्यन अ’ट’क झाल्यापासून चांगलाच अस्वस्थ आहे. दोघेही आधी खूप चांगले मित्र होते.

See also  रणवीर सिंगच्या या सवयीमुळे अभिनेत्री दीपिका पदुकोन झाली आहे खूपच त्र'स्त, ऐकून थक्क व्हाल!

त्यांच्या भेटीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आर्यनच्या अ’ट’केपासून तो व बॉलिवूड सतत चर्चेत आहेत. तसेच, सलमान खान का भेटीला आला ? असा अनेकांचा प्रश्न आहे. सलमान खान शाहरुखच्या घरी मन्नतला गेला होता; कारण एक असं असावं की सलमान खान ला या को’र्ट क’चे’री सगळ्यांचा अनुभव आहे.त्याचसो शाहरुख खान सोबत हे पहिल्यांदा होतय.

सलमान खान रात्री साडेअकराच्या सुमारास शाहरुख खानच्या घराबाहेर दिसला होता. या दरम्यान, पापाराझींनी त्याच्या कारला घेरले, त्यानंतर तो समोरून दूर जाण्याचा इशारा करताना दिसला.

वन डे द कस्टडी ड्र’ग्स प्रकरणाच्या या प्रकरणात अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांची नावेही समोर आली आहेत. आता या प्रकरणाची सुनावणी 4 ऑक्टोबरला होणार आहे. बघुयाय पुढे नेमकं काय होतंय ? आर्यन ला जामीन मिळतोय की अजून को’ठडीत वाढ होते ते. पण सलमान भेटी दरम्यान नेमकं काय बोलला हे गूढ मात्र अजूनही कायम आहे.

See also  जय प्रकाश रेड्डी यांनी जगाचा निरोप घेऊन मागे सोडून गेले इतक्या कोटींची प्रॉपर्टी!

Leave a Comment