फोटोतल्या “या” चिमुरड्याला ओळखलं का? तो आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार! चॅलेंज तुम्ही ओळखूच शकत नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

ज्या अभिनेत्याला अभिनेत्री ला चाहते, प्रेक्षक मनापासून लाईक करतात, त्यांच्या आयुष्यातील गोष्टी जाणून घेण्याची त्यांची खूप उत्सुकता असते. म्हणजे बालपणी कसे दिसत होते ? काय आवडतं ? कुठून शिकले ? असे अनेक प्रश्न पडतात. तर आज आपण अश्याच प्रश्नांची उत्तरे एका सेलिब्रिटी च्या फोटो वरून जाणून घेणार आहोत.

आजकाल बॉलिवूड सेलिब्रिटी यांचे बालपणीची फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या सुपर स्टार्सचे लहानपणीचे फोटो पाहणे देखील आवडतं. असेच एक फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर समोर आला आहे, जो प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे आणि ज्या फोटोला लोक ओळखण्याचा प्रयत्न करत आहेत.

See also  'दीया और बाती हम' फेम संध्याने या उद्योगपतीशी लग्न का केलं माहितेय? लग्न करण्यामागे आहे खास कारण...

काही लोक फोटो पाहून या सुपरस्टारला ओळखत आहेत, तर काही लोक त्याला ओळखू शकत नाहीत. आईच्या मांडीवर दिसणारे हे मूल कोण आहे ? हे तुम्हाला माहिती आहे का? नाही, तर आम्ही तुम्हाला सांगू …चला खाली सविस्तर पाहू.

आईच्या मांडीवर दिसणारा हा लहान मुलगा दुसरा कोणी नसून बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आहे. होय, हा फोटो सलमान खानचा आहे, ज्याला त्याची आई सलमा खान तिच्या मांडीवर घेऊन बसलेली. या फोटोमध्ये सलमान खूप लहान आणि गोंडस दिसत आहे. सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे, ज्या फोटोवर लोक व्हायरल ही करत आहेत। आणि ट्रोल ही. चांगलं वाईट दोन्ही रित्या.

सलमान खानबद्दल बोलायचे झाल्यास, तो शेवटच्या वेळी दिशा पटानीसोबत ‘राधे’ चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट पडद्यावर आपली जादू पसरवण्यात अपयशी ठरला. त्याचबरोबर 2 ऑक्टोबरपासून सलमान खान बिग बॉस 15 होस्ट करणार आहे. सलमानचे चाहते त्याला पुन्हा एकदा बिग बॉस होस्ट करताना पाहून खूप उत्सुक आहेत. आगामी काळात सलमान खान टायगर 3 मध्ये कतरिना कैफसोबत दिसणार आहे.

See also  वेळेच्या पहिलेच करीना कपूर झाली आई? तैमुर चे लहान बाळासोबतचे फोटो व्हायरल, कारण...
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment