अभिनेत्री राखी सावंत चक्क पडली सलमान खानच्या पाया, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…
सध्या सोशल मीडियावर राखी सावंत या अभिनेत्री चा व्हिडीओ खूप चर्चेत आहे. आता आपल्याला वाटेल की राखी सारखी अभिनेत्री ठरल्याप्रमाणे व्हायरल होण्याला कारणीभूत असेल. म्हणजे वा’द’ग्र’स्त विधाने करण्यात. जे की ती याधी पासून करत आलेली आहे. पण राखी आता खूप इमोशनली लोकांच्या पुढे आलेली आहे.
आपल्याला माहीत असेल की राखीची आई कॅ’न्सर पी’डि’त आहे. तर तिची लास्ट स्टेज होती. आता जर तिला कोण वाचवू शकणार होते तर ते प्रसिद्ध असे हुशार डॉक्टर. पण त्यासाठी ओळख पैसा लागणार. राखीला ते झेपण जरा जड जात असावं.
म्हणून तिने एका सुपरस्टार अश्या अभिनेत्याला मदतीसाठी पुढे येणास सांगितले आणि तो च के त्याचा भाऊ ही आला. मग काय तिच्या आईला जीवनदान मिळालं. तर हे सगळं नेमकं काय घडलंय चला, ते जरा जाणून घेऊयात.
बिग बॉस’ फेम राखी सावंतची आई सध्या रु’ग्णा’ल’या’त उपचार घेत आहे. ती कॅ’न्स’र या आ’जा’रा’ने पी’डि’त आहे. तिच्यावर आज एक यशस्वी श’स्त्र’क्रि’या झाली. राखीने आपल्या आईसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती सलमान खानचे आभार मानताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये राखी तिच्या आईला काळजी न करण्याबाबत सांगत आहे तसंच तिला कॅमेऱ्यासमोर काहीतरी बोलायलाही सांगत आहे. तिची आई जया सावंत हिने सलमान खानचे आभार मानले तर तो देवदूत असल्याचंही ती सांगत आहे. ती हेही म्हणाली की सलमानचा संपूर्ण परिवार या उ’प’चा’रा’द’र’म्या’न तिच्या पाठीशी उभे असल्याचंही सांगितलं.
या व्हिडिओमध्ये त्या म्हणतात, “मी सलमानजींना नमस्कार करते. आमच्या जीजसकडे आम्ही प्रार्थना करत होतो की आता आमच्याकडे पैसे नाहीत, आम्ही आता काय करणार.
मी अशीच म’रे’न का…पण माझ्या देवाने, जीजसने सलमान खानला देवदूत म्हणून आमच्याकडे पाठवले आणि माझ्यासाठी आज सलमान खान उभे राहिले, माझं ऑ’प’रे’श’न त्यांच्यामुळे होऊ शकतंय. त्यांचा पूर्ण परिवार माझ्यासाठी उभा राहिला आहे. मी परमेश्वराचे आभार मानते, सलमान यांचे आभार मानते. ”
यानंतर राखीही या व्हिडिओमध्ये बोलत आहे. सलमानमुळेच आपल्या आईचे प्रा’ण वाचल्याचंही ती सांगते. “तुम्ही आम्हाला जगातले सर्वोत्तम डॉ’क्ट’र्स उपलब्ध करुन दिले. मी प्रार्थना करते की प्रत्येक घरात तुमच्यासारख्या आणि सलमानसारख्या मुलांनी जन्म घ्यावा.
मी तुमच्या परिवाराचेही आभार मानते की त्यांनी माझ्या परिवाराला दोन देवदूत दिले”, असंही ती सांगते. याआधी राखीने सोहेल खानचेही आभार मानले होते. त्याच्यामुळे राखीच्या करियरला पुन्हा एकदा उभारी आल्याचं ती सांगते.
राखी ही सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. रोखठोक बोलणे हा तिचा स्वभाव. लाजत बीजत नाही कोणत्याच विषयावर बोलायला. तर अश्या हटके अभिनेत्री ची आई सलमानच्या मदतीने वाचली आहे. देव बनून धावून आलेल्या सलमान, सोहेल आणि राखी ला पुढील वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.