सलमान खानला से’क्सी आणि सुंदर माणूस म्हणते अभिनेत्री ऐश्वर्या राय, तिचा तो जुना व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान यांनी अनेक अभिनेत्रींना या चित्रपटसृष्टीत स्थान मिळवण्यासाठी मदत केली आहे, त्यापैकी ऐश्वर्या राय या अभिनेत्रीचे नावही याच यादीत येते. एक काळ होता जेव्हा या जोडप्यांचा प्रेमप्रणय चित्रपटांमध्ये जास्त दिसत होता, दोघे पडद्यावर व पडद्याआड प्रेमात होते.

खऱ्या आयुष्यात ते दोघे एकमेकांना खूप आवडायचे. यानंतर या दोघांचे नाते फिल्मी कथेप्रमाणेच तुटले. पण त्यांच्याशी संबंधित काही गोष्टी अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतच असतात. त्यापैकी काही गाजलेले व व्हायरल होत असलेले किस्से आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ऐश्वर्या राय यांचा एक थ्रोबॅक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात त्यांनी सलमान खानबद्दल एक खास गोष्ट सांगितली आहे.

See also  या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने आपल्या विद्यार्थीनीसोबतच केले लग्न, त्यांची प्रेमकथा ऐकून थक्क व्हाल!

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या ज्येष्ठ अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांच्या चॅट शोमध्ये तिच्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसत आहे. जेव्हा सिमी ग्रेवालने तिला बॉलिवूडच्या से’क्सी आणि भव्य बॉडी बिल्डर पुरुषांच्या बद्दल विचारले, तेव्हा ऐश्वर्याने प्रथम उत्तर देण्यास संकोच केला. पण त्यानंतर अभिनेत्री पुढे म्हणाली की हा खूप कठीण प्रश्न आहे.

उत्तर देऊ का नको या अवस्थेत ऐश्वर्याने सलमानचे नाव घेतले; ऐश्वर्या अत्यंत संकोचाने म्हणाली की, ‘अलीकडे भारतीय अभिनेत्याच्या यादीत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या अभिनेत्याचे नाव मला घ्यायचे आहे, तो अभिनेता सलमान आहे.’ यानंतर सिमी ग्रेवाल सलमान खानबद्दल म्हणते, ‘त्याची वैशिष्ट्ये खूप चांगली आहेत. तो खूप छान दिसतो. अशी त्यांची चर्चा चाललेली आहे. त्यावर ऐश्वर्या म्हणाली की होय ! सलमान से’क्सी आहे. हॉ’ट आहे आणि म्हणूनच मला तो आवडतो.

See also  “तारक मेहता…” मधील नवीन अंजली भाभी जुन्या अंजलीबद्दल असे काही म्हणाली कि, ऐकून विश्वास बसणार नाही…

aishwarya with salman khan jpg

चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ही मुलाखत बैठक झाली होती. ज्यामध्ये ऐश्वर्या असे बोलली होती. सर्वांना माहित आहे की ऐश्वर्या आणि सलमानचे नाते संजय लीला भन्साळींच्या 1999 च्या ‘हम दिल दे चुके सनम’ (हम दिल दे चुके सनम) चित्रपटातून सुरू झाले होते. सेट नात्याची जी सुरुवात झाली. ती सगळीकडेच चर्चेत आली. पण यानंतर 2001 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. हा व्हिडिओ देखील त्याच वेळचा आहे.

ऐश्वर्या सलमान हे एकेकाळी खूप चर्चेत असणारे कपल होते. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होते. पण काही कारणास्तव त्यांना नातं टिकवता आलं नाही. नाहीतर आज सलमान च्या आयुष्यात ऐश्वर्या राय असती. कारण असे म्हणतात की ती आयुष्यात राहिली नाही, म्हणूनच सलमान ने अजूनही लग्न केलेलं नाही. पण खरं काय खोटं काय माहीत नाही.

See also  "बॉयफ्रेंडने मारलं, म्हणूनच हाताला दुखापत झाली" असे म्हणत जान्हवी कपूरला युजर्सने केले ट्रोल...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment