17 वर्षीय मुलीचा बाप आहे अभिनेता सलमान खान, दुबई मध्ये राहते पत्नी आणि मुलगी?

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुडचा दबंग अभिनेता सुपरस्टार सलमान खान हा आपल्या अनोख्या किस्स्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या विवाहासंबंधित सुद्धा अनेक प्रश्न नेहमीच उठवले गेले. अहो, पण आता एक नवीनच कानावर आले आहे. ते म्हणजे आपल्या सल्लू भाईजानला एक 17 वर्षांची मूलगी आहे, असे म्हणतात. अरेच्चा, पण हे कितपत खरं आहे बुवा…. इतकंच नव्हे तर त्याच्या पत्नीचे नाव “नूर” असे आहे व या दोघीही दुबईत राहतात.

तर मित्रांनो त्याचे झाले असे की, हल्लीच सलमान खान आपला भाऊ अरबाज खान याच्या टॉक शो – पिंच 2 ( Pinch 2) या शो मध्ये आला होता. यामध्ये आपल्याविषयी केल्या जाणाऱ्या अफवांवर सलमानने सडेतोड उत्तर दिले आहे. आता आपल्याला ठाऊकच आहे की, सेलिब्रिटींना ट्रो’ल करणारे बिनधास्तपणे त्यांना काहीही बोलतात.

See also  अरेच्चा! अभिनेत्री सारा अली खान हिने स्वतःचे नाक का'पून घेतले, नक्की काय बरं घडलं...
Advertisement

172720191550 0 Salman Khan 1 784x441 1

या शो ची संकल्पना अशी आहे की, शो मध्ये येणारा प्रत्येक गेस्ट, ट्रो’लर्स आणि त्यांच्या कमेंट्स यांच्यावर रिएक्शन केली जाते. असे तर आपल्या बजरंगी भाईजानला खूप सकारात्मक कमेंट्स येत असतात. परंतु काही गोष्टींमुळे त्याला देखील वादविवादात घेरले गेले आहे.

Advertisement

अरबाज खानने एक ट्रो’ल कमेंट शेयर केली आहे, ज्यामध्ये लिहिले होते की,”कुठे लपून बसला आहे तू ङरपोक…भारतातील सर्व लोकांना माहीत आहे की, तू दुबईत आपली पत्नी नूर व आपल्या 17 वर्षीय मूलीसोबत आहे. भारतातील लोकांना तू आणखी किती दिवसांपर्यंत मूर्ख बनवशील बरं..”

pic

Advertisement

काय दिले सलमान खानने प्रत्युत्तर : सलमान खानने त्याच्यावर उडणाऱ्या या अ’फवांवर म्हटले आहे की,”या लोकांना खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे की, हे सगळे खोटे आहे. मला खरंच समजत नाही की ते असे का म्हणत आहेत. भावानों, माझी कोणती पत्नी नाही.

See also  "तू कुणाशीही लग्न कर पण कर" या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीच्या आईवडिलांना सतावते तिच्या लग्नाची चिंता...

मी वयाच्या 9 वर्षांपासून भारतात गॅलॅक्सी अपार्टमेंट मध्ये राहत आहे. त्यामुळे मला कुणालाही काही उत्तर देण्याची गरज नाही.” या शो मध्ये अभिनेता सलमान खान याला तू खूप बेकार अभिनेता आहे, तुझे चित्रपट पण चांगले नसतात, शर्टलेस राहून तू शायनर बनतो अशा ट्रो’लर्स च्या कित्येक कमेंट्स आल्या.

Advertisement

arbaaz khan salman khan

सोशल मीडियाला ज्या लोकांनी स्वतःचे आयुष्य बनवले आहे, अशा लोकांची मला खूप दया येते असे आपला बजरंगी भाईजान म्हणतो. तो म्हणतो की,”लोकांना तो काय करतो, हा काय करतो, त्याने हे केले अशा अनेक उचापती असतात. परंतु आपण काय करतो, हे त्यांना माहीत नसते.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम आणि आदित्य धर यांच्या लग्नाचे आतील फोटो झाले सोशल मीडियावर व्हायरल...
Advertisement

Leave a Comment

close