चित्रपटात कोणत्याही अभिनेत्री सोबत कि’सीं’ग सीन देत नाही अभिनेता सलमान खान, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…

बाॅलीवुडमधील द’बं’ग, टा’य’ग’र अशी स्वत:ची स्पेशन ओळख असलेला सलमान खान. सलमानबद्दल त्याच्या चाहत्यांना अनेकदा फार जास्त प्रमाणात उत्सुकता राहिली आहे. सलमानच्या हातातील ब्रे’स’ले’ट’पासून ते सलमानच्या प्रत्येक लव्ह स्टोरीपर्यंत त्याच्या चाहत्यांनी त्याच्या एकूण एक गोष्टीबद्दल बारकाईने लक्ष घातलेले आपल्याला आ’ढ’ळू’न येते.

सलमानच्या नुकतचं बिग बॉसचं एक पर्व पार पडलं. आणि या पर्वाची सांगता करताना आपण ऑनस्क्रीन कधी आणि कशाप्रकारे मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार हेही त्याने थोडक्यात सांगून दिलं. तो नि’रो’पा’च्या वेळी म्हणाला, आता आपण भेटू पठाणमधे, नंतर टा’य’ग’र, त्यानंतर ईद दिवाळीमधे, आणि नंतर पुन्हा तोवर येणारच आहे बिग बॉसचं नवं पर्व.

सलमानने दिलेल्या या ध’क्का’दा’य’क बातमीने अनेकांना सलमानच्या नव्या सिनेमांची आतुरता प्रचंड प्रमाणात आता लागून राहिली असल्याचं दिसून येतं आहे. शिवाय त्याचा हा निरोपाचा व्हिडिओ कालपासूनच सोशल मीडियावर व्हायरलदेखील होतो आहे. बाॅलीवुडच्या दबंग असलेल्या भाईजानची लव्ह स्टोरी तुम्हाला अगदी ऐश्वर्या राव इथपासून ते कॅटरीना कैफपर्यंत चांगलीच माहिती आहे.

त्यामुळे आता तुम्हाला आम्ही सलमानच्या एका रंजतदार आणि ह’ट’के किस्स्याबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे बाॅलीवुडचा भाईजान सलमान खान याने थेट ऑनस्क्रीन एकाही अभिनेत्रीला “कि’स” न करण्याचा निर्णय घेतला होता. सलमान खानची बाॅलीवुडमधे एन्ट्री झाली ती, “मैनै प्यार किया” या सिनेमातून. या सिनेमात त्याची सहकलाकार होती ती म्हणजे, भाग्यश्री. ही जोडी एकाच चित्रपटात एकत्र दिसली नंतर कधीच दोघे एकत्र काम करताना पहायला मिळाले नाहीत.

मुळात विशेष बाब म्हणजे, पहिल्याच सिनेमात निर्माता आणि दिग्दर्शक यांना सलमानने त्याच्या नो कि’सिं’ग सि’न’ची अट सांगितली होती. ही अट आजही कायम आहे, हे एक खास वैशिष्ट्यचं म्हणावं लागेल.

मैनै प्यार किया या सिनेमाच्या प्रमोशन करण्याच्या वेळी एका फोटोग्राफरने भाग्यश्री आणि सलमान जवळ येऊन स्मू’च करत आहेत, अशा पोजची मागणी केली होती. या मागणीवर भाग्यश्री भरपूर आॅक’व’र्ड आणि अ’न’से’फ फि’ल करू लागली, सलमानला ती गोष्ट समजली आणि त्याने त्या पोजसाठी भाग्यश्रीची ईच्छा असेल तरच तसा एखादा फोटो देऊ असा स्पष्ट निर्णय घेतला.

विशेष म्हणजे, कितीतरी लोकांच्या ग’र्दी’त राहताना देखील सलमानने आपली काळजी घेतली होती, हे थेट भाग्यश्रीने एकदा सांगितले होते. त्यानंतर भाग्यश्री अनेक वर्षे सिनेमांपासून दूर राहिली. भाग्यश्री 2010 सालीच्या रेड अलर्ट या सिनेमात शेवटची मोठ्या पडद्यावर झ’ळ’क’ले’ली पहायला मिळाली होती.

बाॅलीवुडच्या दबंग भाईजानची महिलांच्या बाबतीतली विशेष काळजी अनेकदा दिसून आल्याची सर्वांनी पाहिलं आहे. नुकतचं प्रियंका चोपरा हिच्या प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात कशा प्रकारे सलमानने तिला एकदा एका दिग्दर्शकापासून वाचवलं होतं, हे तिने नमूद केलं आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment