मला सलमान खान लई म्हणजे लई आवडतो ! ” या प्रसिद्ध तरुण अभिनेत्रीने केलं जाहीर..पहा कोण आहे ती अभिनेत्री

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आज आपण बॉलिवूड मधील अशी गोष्ट माहीत करून घेणार आहोत की जी ऐकून आपण चकित व्हाल. म्हणजे त्या गोष्टी मधील वयाचं अंतर आपल्याला वाचून विश्वास बसणार नाही. एक मोठा सुपरस्टार आहे तर एक तरुण अभिनेत्री.

जो नेहमी चर्चेत असतो तो आणि ह्या अभिनेत्री यांचं काही जुगाड आहे की काय ? असं वाटलं तर नवल नाही. चला तर मग सविस्तर रित्या जाणून घेऊयात.

दिशा पाटनी बॉलिवूडमधील सध्याची टॉपची अभिनेत्री आहे. अनेक कारणांनी ती सतत चर्चेत असते. आधी टायगर श्रॉफची मैत्रीण म्हणून ती सगळीकडे वावरताना दिसते. मग ती शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासोबतही काही ठिकणी दिसते आणि शिवाय तिचे सिनेमे…

See also  अर्रर्र या अभिनेत्रीने केली आहे नाकाची शस्त्रक्रिया, तिला ओळखणे देखील होऊन बसले आहे कठीण!

सोशल मीडियावर व्हायरल होणारे तिचे फोटो यामधूनही ती सतत चर्चेत असते. आता दिशा पाटनीने सलमानला थेट होकार दिला आहे. कारण, सलमान खूपच गोड आहे असं तिचं म्हणणं आहे.

हे ती खरच म्हणली का ? दिशाचं वय कुठं आणि सलमानच कुठं ? आणि ती का म्हणली ? सध्या सलमान आणि दिशा यांचा राधे हा सिनेमा निर्मिती च्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे कदाचित दिशा आणि त्याच्यात जवळीक वाढली असेल.

 

View this post on Instagram

 

🦖 last oneee

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on


एवढं मात्र नक्की की सलमानला होकार असं वाचून अनेकांच्या मनात अनेक शंका येऊ शकतात. पण मंडळी हा होकार सिनेमाला आहे.

See also  जगातील 5 सगळ्यात सुंदर महिला क्रिकेटपटू... ज्यांच्या पुढे मोठ मोठ्या अभिनेत्री ही आहेत फेल..

सलमान खानची मुख्य भूमिका असलेला प्रभूदेवा दिग्दर्शित करत असलेल्या ‘राधे’ या सिनेमात दिशा पाटनीची एंट्री झाली आहे. सलमानने फक्त येते का…? असं विचारल्यावर दिशाने सलमानला हा होकार दिला आहे. याबद्दल तिला विचारलं असता ती म्हणते, ‘सलमान स्टार आहे.

ते सतत आपल्या भवतीने एक ऑरा घेऊन वावरत असतात. पण ते खूप गोड आहेत. त्यांनी मला राधेमधल्या सिनेमाबद्दल विचारल्यानंतर मी लगेच होकार दिला. कारण सलमान यांच्यासोबत काम करणं हा एक मुद्दा होता शिवाय, प्रभूदेवा यांच्या सिनेमात मी असणं हेही दुसरं कारण आहे.’

बघा म्हणजे दिशाला सलमान आवडतो पण फक्त एक सुपरस्टार म्हणून. एक स्टार डम अभिनेता म्हणून. दिशाच्या या माहितीचा आवडतो म्हणजे नेमकं कसा ? अश्या प्रकारे ही उपयोग केला आहे. पण ते आता मिळून सोबत चित्रपट करत आहेत.

See also  ना परीक्षा, ना तणाव तरीही दहावीचे ‘एवढे’ विद्यार्थी’ नापास, ‘एवढ्या’ शाळांचा शून्य टक्के निकाल , जाणून घ्या दहावच्या निकालाची आकडेवारी

लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांना भेटायला येईल. सलमान आणि दिशाला भावी जीवनासाठी लई शुभेच्छा !…

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment