ऐश्वर्या-अभिषेक यांच्या लग्नानंतर सलमान खानने दिली होती अशी ध’क्कादायक प्रतिक्रिया म्हणाला, ‘अभिषेक…

विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय हिला आपल्या बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये सर्वजण ओळखतात. तिच्या सौंदर्यावर फिदा होणारे देखील काही कमी नव्हते. त्या काळात सुपरस्टार सलमान खान आणि

अभिनेत्री ऐश्वर्या रॉय यांची लव्हस्टोरी ही खूपच फेमस स्टोरी होती. 1990 च्या दशकात या दोघांच्या प्रेमाचा रंग हा संपूर्ण बॉलिवूड नगरीत पसरला होता. मात्र 2000 मध्ये त्यांच्या नात्यात वा’द निर्माण होऊ लागले.

92df2fd4ee6b60d1e6978f4cc69c3f59

त्यानंतर 2002 पर्यंत या दोन्ही स्टार्सनी एकमेकांचे तोंड सुद्धा पाहणे पसंत केले नाही. इतकंच नव्हे तर एकमेकांशी बोलणे देखील सोडले होते. परंतु हे सगळे काही सलमान खान मुळेच घडून आले होते, असे म्हटले जाते.

असे म्हणतात की, अभिनेता सलमान खान हा आपले निर्णय ऐश्वर्या रॉय वर थोपवू लागला होता आणि याच कारणामुळे ऐश्वर्याने त्याच्या पासून दूर जाण्याचा विचार करून आपल्या आयुष्यात पुढे जायचे ठरविले.

READ  या 5 प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्यांचे शेवटचे शब्द ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी, या अभिनेत्याने तर...

690019 553070 salman aishwarya story647092915122124

सलमान पासून विभक्त होऊन ऐश्वर्याने टाकले पुढचे पाऊल : ऐश्वर्या ही सलमानच्या ङॉ’मि’ने’टिं’ग नेचरला खूप वै’ता’ग’ली होती. त्यामुळे तिने सलमान पासून लवकरात लवकर आपला पिछा सोडविण्याचे ठरवले.

सलमान खानच्या नंतर ऐश्वर्याच्या आयुष्यात विवेक ऑबेरॉयची एन्ट्री झाली. त्या दोघांचे रिलेशन काही काळापर्यंत व्यवस्थित सुरू होते. परंतु पुढे विवेकच्या लकने त्याला साथ दिली नाही आणि त्यांचे ब्रे’क’अ’प झाले.

20 1463730466 2

त्यानंतर ऐश्वर्या रॉयच्या आयुष्यात सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे चिरंजीव अभिषेक बच्चन याची एन्ट्री झाली. या दोघांच्याही प्रेमाचे सूर जुळून आले आणि या दोघांनीही लग्न केले. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय यांच्या लग्नानंतर सलमान खानला विचारले असता त्याने मुलाखतीमध्ये आपली वेगळीच रिएक्शन दिली होती.

READ  14 वर्षात 48 चित्रपट करून 100 कोटींहून अधिक संपत्ती कमावली आहे या अभिनेत्रीने, अभिनेत्रींचे नाव ऐकून थक्क व्हाल!

अशी होती सलमानची रिएक्शन: अभिनेत्री ऐश्वर्या रॉयच्या लग्नाविषयी सलमान खानने खूपच अनोखे उत्तर दिले होते. त्याने सांगितले की, “ऐश्वर्याने अभिषेक सोबत लग्न केले, याचा मला खूप आनंद आहे. त्याने अभिषेक बच्चनची स्तुती केली आणि तो एक चांगला माणूस आहे व त्याची फॅमिली देखील खूप चांगली आहे.”

CtBm4GfUsAAkbR8

तसेच सलमान खानच्या लग्नाविषयी म्हणायचे झाले, तर सर्वजण उत्सुक आहेत की ती अशी कोणती मुलगी असेल, जिच्या सोबत सलमान खान लग्न करण्यासाठी तयार होईल. त्याच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले तर लवकरच अभिनेता शाहरुख खान सोबत तो पठाण या चित्रपटात दिसून येईल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  आपली पत्नी आणि मुले सोडून तिसऱ्याच अफेअरमध्ये अडकलेत हे प्रसिद्ध बॉलीवूड कलाकार, या अभिनेत्रीने तर...

Leave a Comment