सलमान खानच्या फिटनेसचे रहस्य आहे हा खास डाएट, एक दिवसाचे डाएट पदार्थ व त्यांची किंमत जाणून हैराण व्हाल!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

Salman Khan Special Diet : बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत असे अनेक फिल्म कलाकार आहेत जे खूप प्रसिद्ध आहेत, इतकेच नव्हे तर त्यांनी इतके गुडविल कमावले आहे की, अक्षरशः त्यांच्या फक्त नावावरच चित्रपट सुपरहिट ठरतात. मात्र त्यासाठी त्यांना अभिनयासोबतच त्यांच्या लुक्सवर आणि फिटनेसवर सुद्धा कठोर मेहनत घ्यावी लागत असते.

Revealed Salman Khan%E2%80%99s fitness secret for Tiger Zinda Hai

Advertisement

अतिशय काटेकोरपणे त्यांना त्यांचे डाएट फॉलो करावे लागते. आजच्या घडीला ५५ वर्षे वय असूनही नवतरुणांसारखी जबरदस्त बॉडी आणि लाखो तरुणींच्या हृदयाची धडकन असलेल्या अभिनेत्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, तसे त्याच्याबद्दल तुम्हाला माहित असलेच,  संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री ज्याला दबंग खान म्हणून ओळखते तो सलमान खान. संपूर्ण जगात चाहते आहेत आणि त्याचे सर्व चित्रपट सुपरहिट होतात.

आपणा सर्वांनाच हे ठाऊक असेल की सलमान खान वयाच्या ५५ व्या वर्षांत पोहोचला आहे. मित्रांनो!, असे असूनही तो खूप तंदुरुस्त आणि तरुण दिसत आहे. या वयात स्वत: ला तंदुरुस्त आणि तरूण ठेवणे इतके सोपे नाही, आज आम्ही तुम्हाला सलमान खानशी संबंधित अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या आजपर्यंत तुम्ही कोठेही ऐकल्या नव्हत्या.

See also  "या" बॉलीवूड स्टारला बॉसने दिला "असा" सल्ला की, नोकरी सोडून आज बनलाय अब्जाधीश फिल्म स्टार...
Advertisement

होय!, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तंदुरुस्त सलमान खानच्या एका दिवसाच्या डाएटमध्ये साधारणतः कोणते पदार्थ समाविष्ट असतात आणि त्याच्या एक दिवसाचा डाएटवर साधारणपणे किती खर्च होतो ते.

Advertisement
 • सर्व प्रथम, सलमान खानला रोज सकाळी एक ग्लास लिंबू मध पाणी पिणे आवडते.
 • त्यानंतर तो प्रथिनांनी समृद्ध ५ अंडी खातो. कधीकधी उकडलेले तर कधी ऑमलेटच्या स्वरूपात.
 • आठवड्यातून फक्त तीन ते चार दिवस फळे खातो.
 • सलमानला मसालेदार भारतीय भोजन आणि इटालियन खाद्यपदार्थ सुद्धा आवडतात. पण प्रमाणात.
 • सलमानचे खासकरुन पाव भाजी, आईस्क्रीम आणि पिझ्झा हे पदार्थ आवडते आहेत पण प्रशिक्षकाच्या म्हणण्यानुसार सलमानने आपल्या डाएट प्लॅनमधून हा प्रकार काढून टाकला आहे.
 • सलमानला दक्षिण भारतीय भोजन खायला आवडते, म्हणून तो दिवसातून एकदा दक्षिण भारतीय भोजन अवश्य खातो.
 • जेवताना तो ग्रील्ड फिश आणि कोशिंबीरी खातो. याव्यतिरिक्त सलमानला रात्री चिकन खाणे खूप आवडतं.
 • सलमानला तंदुरुस्त राहण्यासाठी जिममध्ये खूप घाम गाळावा लागतो आहे, म्हणून तो
 • वर्कआउट होण्याआधी फक्त 2 अंडी, अमीनो व मल्टी व्हिटॅमिनच्या गोळ्या आणि अंड्याचा फक्त पांढरा भाग खातो. तर वर्कआऊटनंतर तो बदाम, ओट्स आणि
 • तीन अंड्यांचा फक्त पांढरा खातो. लो फॅट दूध आणि प्रोटीन बार्स याचाही त्याच्या डाएट मध्ये समावेश असतो.
 • सलमानला बिर्याणी देखील खूप आवडते, तो बऱ्याचदा चित्रपटाच्या सेटवरील जेवणाच्या वेळात बिर्याणी खाताना दिसतो.
See also  कपील शर्माच्या शो मधील हा प्रसिद्ध कलाकार सोडतोय शो, यामागील कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

मित्रांनो!, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सलमान खानच्या या अशा प्रकारच्या एकदिवसीय डाएटची किंमत अंदाजे रु. ८०००/- रुपये आहे.

Salman Khan1

Advertisement

सलमान खानच्या मते, आपण ज्या प्रकारचे अन्न घेतो ते आपल्या शरीरासाठी वर्कआउट्सइतकेच महत्वाचे असते. म्हणूनच, त्यांचे संपूर्ण लक्ष केवळ व्यायामावरच नाही तर आपल्या खाण्यापिण्यावर देखील आहे.

इतकेच नव्हे तर, सलमान खानचा असा विश्वास आहे की तो बायसेप्स, ट्रायसेप्स, सिक्स पॅक ऍब्स, पाय आणि छाती, विंग्स, या भागाकडे अधिक लक्ष देतो. तो एकाच वेळी बऱ्याच वेळा सिट-अप आणि पुश-अप काढू शकतो.

Advertisement

72995374

सलमान खान व्यायाम आणि स्वत: ला तंदुरुस्त ठेवण्यात कसलीही कसर सोडत नाही. जरी त्याला एखाद्या दिवशी वर्कआउट करण्यास सवड मिळाली नाही तर तो अक्षरशः रात्री दोन वाजता किंवा जेव्हा जेव्हा वेळ मिळवतात तेव्हा व्यायाम करतोच.

See also  अभिषेक बच्चन अगोदर अभिनेत्री ऐश्वर्या रायने म्हणे चक्क "याच्याशी" केले होते लग्नं, कारण ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close