विमानतळावर सलमान खानला अडवणाऱ्या अधिकाऱ्यासोबत पुढे काय घडलं पहा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूड दबंग स्टार अभिनेते सलमान खान हे पुढील चित्रपट ‘टायगर 3’ च्या शूटिंगसाठी रशियाला जात होते. त्यामुळे ते मुंबई विमानतळावर पोहचले आणि बातम्या येऊ लागल्या. विमानतळावर टर्मिनल एंट्री करण्यापूर्वी सलमान खान यांना सीआयएसएफ अधिकाऱ्याने थांबवले. तिथले अधिकारी म्हणाले की, सलमानल खान यांनाही इतर प्रवाशांप्रमाणे चेक पॉईंटवरून सुरक्षा मंजुरी घ्यावी लागेल. त्यानंतरच ते टर्मिनलमध्ये प्रवेश करू शकतील.

यानंतर त्या अधिकाऱ्याचा फोन हिसकावल्याच्या बातम्या आल्या. कारण त्या अधिकाऱ्याने कोणत्यातरी मीडिया वाहिनीशी या घ’टनेबद्दल मत व्यक्त केले होते. ही बातमी सोशल मीडियावर पोहोचताच खूप व्हायरल झाली.

अश्यातच सीआयएसएफच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे ही स्पष्टता देऊन का’रवाई केल्याची बातमी नाकारण्यात आली. यासह, त्या ट्विटमध्ये असेही म्हटले होते की त्या अधिकाऱ्याला त्याच्या कामाच्या प्रामाणिकतेसाठी बक्षीस देण्यात आले आहे, शिक्षा नाही. CISF चे ते ट्विट तुम्ही खाली पाहू शकता-सीआयएसएफच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्याने न'शेमध्ये अभिनेत्री तब्बू सोबत केली होती ज'ब'र'द'स्ती, नंतर अभिनेत्रीने जे केले ते...

cisf

पण आता या प्रकरणात एक नवीन गोष्ट समोर येत आहे. सीआयएसएफचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डीआयजी अनिल पांडे यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी सांगितले की, सलमानला थांबवणारे एएसआय सोमनाथ मोहंती यांनी कोणतेही विशेष काम केले नाही, ते फक्त प्रोटोकॉलचे पालन करत होते. या प्रकरणी सविस्तर बोलताना डीआयजी अनिल पांडे म्हणाले-

“एएसआय जे त्यावेळी ड्युटीवर होते त्यांना सलमान खान यांना रोखण्यासाठी कोणतेही बक्षीस दिले गेले नाही. हो पण आमच्या अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे त्यांना सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा म्हणून घोषित करण्यात आले.

आमची स्वतःची यंत्रणा व्यवस्था अशी आहे क, ज्या अंतर्गत चांगले काम करणाऱ्यांना बक्षीस दिले जाते. एएसआय मोहंती यांनी जे काही केले ते विशेष नव्हते. ती नियमित तपासणी होती. केवळ मुंबईतच नाही, तर देशभरातील सर्व विमानतळांवर, सीआयएसएफचे कर्मचारी चेक-इनची सामान प्रक्रिया करतातच. आमची कार्यपद्धती प्रत्येकासाठी समान आहे, मग ती सेलिब्रिटी असो किंवा सामान्य लोक.

See also  अंकिता लोखंडे म्हणते की,"मी फक्त पार्टी एन्जॉय करण्यासाठी आणि ऐशोआरामीत राहण्यासाठी केलं लग्न

या घटनेचा जवळजवळ आठवडापूर्वीचा जुना व्हिडिओ पापराझीने रेकॉर्ड केला होता जे विमानतळावरील सेलिब्रिटींच्या लुकचा फोटो काढतात. त्यांना स्पॉट करतात. एकंदरीतच ओळख द्यायची तर पापराझी म्हणजे सिनेमा कव्हर करणाऱ्या वेबसाइट्स आणि मासिकांचे कॅमेरामन.

जे सर्वत्र सेलिब्रिटींना फॉलो करत असतात. सेलिब्रिटी यांची ते चित्रे आणि व्हिडिओ काढतात. ते फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले जातात. कधीकधी त्यांच्या आधारावर बातम्याही बनवल्या जातात. सलमान खान यांच्या नुकत्याच विमानतळावर चेकिंग बाबत झालेल्या बातम्यांप्रमाणे. तुम्ही सलमान खान यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला सुद्धा पाहू शकता-

सलमान खान आणि कतरिना कैफ ‘टायगर’ 3 चित्रपटाच्या शूटिंगसाठी रशियाला गेले आहेत. तेथून ते इतर काही युरोपियन देशांमध्ये जाऊन चित्रपटाचे शूटिंग करणार आहेत. इम्रान हाश्मी देखील या चित्रपटात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, इम्रान यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी सलमान यांच्या सोबत ‘टायगर 3’ मध्ये काम करत आहे. ‘बँड बाजा बारात’ फेमचे मनीष शर्मा यशराज फिल्म्समध्ये तयार होत असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

See also  या अभिनेत्याला जीव वाचवण्यासाठी स्वतःचा अखेर पायच का'पून काढावा लागला, कारण वाचून डोळ्यांत पाणी येईल...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment