या मराठमोळ्या अभिनेत्रीवर फिदा झालाय सुपरस्टार अभिनेता सलमान खान, कारण वाचून थक्क व्हाल…

सलमान खान कुण्या अभिनेत्रीवर फिदा झाला असं जर आपण ऐकलं तर आपल्याला काही फार नवल वाटणार नाही. कारण सलमान चं नाव नेहमी कोणत्या ना कोणत्या अभिनेत्री सोबत सतत घेतलं जातं. पण आज आपल्याला आम्ही अशी ब्रेकिंग न्यूज देणार आहोत की ती ऐकूण आपण ही हैराण व्हाल. ती म्हणजे सलमान खान खरच प्रेमात पडलाय. अशी शक्यता वर्तवली जात आहे.

तो बिगबॉस सिझन ला होस्ट करतो हे तर आपल्याला माहितच असेल. आणि त्यात हिंदीतल्या तर असतातच पण आपल्या मराठी इंडस्ट्रीत ल्या ही काही अभिनेत्री असतात. त्यात मागील काही सिझन पैकी शिल्पा शिंदे ही विनर झाली होती. आता पुन्हा एकदा ती संधी आलेली आहे.

READ  खऱ्या आयुष्यात देखील पती-पत्नी आहेत हे टीव्ही कलाकार, या अभिनेत्रीने तर...

nikki tamboli hot hd

यंदाच्या बिग बॉस मध्ये एक मराठमोळी अभिनेत्री आहे. जिच्यावर सलमान चक्क फिदा झालाय. होय, तिचं नाव आहे निकी तांबोळी. चला तर मग आज जाणुन घेऊयात निकी तांबोळी बद्दल थोडस…

ती यंदाच्या सिझन मध्ये सहभागी होत आहे. शिल्पा शिंदे नंतर ही अभिनेत्री बिग बॉस जिंकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. निकी तांबोळी नेमकी आहे कोण ? निकीचा जन्म औरंगाबाद मध्ये झाला असून ती सध्या फक्त २४ वर्षांची आहे.

null

तिनी काही दक्षिणात्य चित्रपटात ही काम केलेलं आहे. तिचा जन्म २१ ऑगस्ट १९९६ साली झाला होता. ती सध्या मुंबईत राहते.

लहानपणीपासून तिला या क्षेत्राशी फार आवड होती. ग्ल्यामर चं वारं तिच्या अंगात वाहत होतं. म्हणून तिने मुंबई कडे कल वळवला. तिने करियर ची सुरुवात मॉडेलिंग म्हणून केली. मग नंतर हळूहळू टीव्ही जाहिरात मिळु लागल्या आणि तिची गाडी रुळावर आली.

READ  अभिनेत्री रेखाला तिच्या वडिलांनी मुलगी म्हणून कधीच स्वीकारले नाही, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

null

निकी तांबोळी चे वडील दिगम्बर तांबोळी एक व्यावसायिक आहेत. तिची मोठी अभिनेत्री व्हायचं स्वप्न आहे. लवकरच तिचं हे ही स्वप्न पुर्ण व्हावं अश्या तिला स्टार मराठी कडून खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment