प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीला पाहून खूपच घाबरत होता अभिनेता सलमान खान, कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सलमान खानला आजच्या बॉलिवूड इंडस्ट्रीचा द’बं’ग म्हणणे चु’की’चे ठरणार नाही, कारण त्याने संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान कायम राखले आहे. प्रत्येक नवीन कलाकार ज्यांना इंडस्ट्रीत स्थान मिळवायचे आहे त्यांना एकदा सलमान खानबरोबर काम करण्याची इच्छा असते.

याचे कारण हे देखील स्पष्ट आहे की सलमान खानची प्र’चं’ड फॅन फॉलोइंग आहे. त्याचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हि’ट ठरतो. तसेच, त्याच्या इंडस्ट्रीतील प्रत्येक जण त्याला घा’ब’र’तो.

file6vopd0t47opba53h6ea 1248425047 1553002231

पण तुम्हाला हे माहित नसेलच की एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूड इंडस्ट्रीचा द’बं’ग सलमान खानला एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीची खूपच भी’ती वाटत होती आणि तो तिला खूपच घा’ब’र’त होता. तुम्हाला हे माहित आहे का कि सलमान च्या या भी’ती’मागचे कारण काय होते. सलमान खानच्या या भी’ती’मागचे कारण ऐकून तुम्हाला देखील ध’क्का बसेल.

See also  किंग खान शाहरुख खानच्या मुलीने व्यक्त केले आपले दुःख, म्हणाली, "मी 12 वर्षांची असताना..."

तर आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती अभिनेत्री दुसरी कोणी नाही तर बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी आहे. सलमानच्या कारकिर्दीत एक काळ असा होता जेव्हा तो अभिनेत्री श्रीदेवीबरोबर काम करण्यास खूपच म्हणजे खूपच घा’ब’र’त असे.

होय, सलमान खानने स्वतः एका मुलाखतीत हा खु’ला’सा केला होता. त्याने आपल्या मुलाखतीत म्हटले होते की, श्रीदेवीसोबत चित्रपटाच्या शू’टिं’गदरम्यान तो सर्वाधिक घा’ब’र’ला होता.

salman khan prison

सलमानने सांगितले की, ‘श्रीदेवी इंडस्ट्रीमधील एकमेव अशी अभिनेत्री आहे ज्यांचे चित्रपटातील अभिनेत्याकडे लोक कमी लक्ष देतात. सिनेमात प्रेक्षक फक्त श्रीदेवीला बघायला जात असत, म्हणून तिच्याबरोबर हिरो म्हणून काम करणे खूपच ध’ड’की भ’र’व’णा’रे होते’.

सलमान खानने उघडपणे कबूल केले होते श्रीदेवीच्या चित्रपटात प्रेक्षक त्यांच्या चित्रपटातील हिरोला फारच कमी बघत असतील. चित्रपट बघताना प्रेकक्षकांच्या डोक्यात फक्त श्रीदेवी असायची. श्रीदेवीबरोबर काम करताना तो खूप घा’ब’र’ला होता असेही सलमानने स्वतः म्हटले आहे. सलमानने इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला तेव्हा श्रीदेवी बॉलिवूडची सुपरस्टार बनली होती.

See also  प्रियांका चोप्रा आणि निकमध्ये यांचा होणार घटस्फो'ट? पहा काय घडलं या दोघांच्या नात्यामध्ये...

freepressjournal%2Fimport%2F2018%2F02%2FSRIDEVI ENTERTAINMENT

श्रीदेवी आणि सलमानने ‘चांद का तुकडा’ आणि ‘चंद्रमुखी’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. 1993 मध्ये चंद्रमुखी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता, तर ‘चांद का तुकडा’ हा चित्रपट 1994 मध्ये प्रदर्शित झाला होता. दोन्ही चित्रपट प्रेक्षकांना आवडले नाहीत आणि हे दोन्ही चित्रपट फ्लॉ’प झाले.

परंतु या चित्रपटांमध्ये श्रीदेवीची भूमिका सलमान खानपेक्षा जास्त होती आणि या चित्रपटांचे शीर्षकही श्रीदेवीच्या भूमिकेवर आधारित होते. इतकेच नाही तर या दोन्ही सिनेमांमध्ये श्रीदेवीला सलमानपेक्षा जास्त मो’ब’द’ला मिळाला होता.

एकदा सलमान आणि श्रीदेवी यांनी एका स्टेज शोमध्ये एकत्र काम केले होते, त्यावेळी शोच्या पोस्टरवर श्रीदेवीचा खूप मोठा फोटो होता, तर सलमानचा फोटो एका छोट्या बॉक्समध्ये ठेवण्यात आला होता, ते मनोरंजक होते.

Actress%2BSridevi%2BKapoor%2BStills%2BIn%2BBlue%2BSaree%2BAt%2BMom%2BHindi%2BMovie%2BTrailer%2BLaunch%2B%25284%2529

80 आणि 90 च्या दशकाच्या सुपरस्टार श्रीदेवीने बॉलिवूडला अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. यामध्ये चांदनी, चा’ल’बा’ज, नगीना, खुदा साक्षी, हिम्मतवाला, मिस्टर इंडिया आणि जुदाई यांचा समावेश आहे. या चित्रपटांमधील हिरो ची भूमिका नेहमीच बाजूला असायची.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, खूपच सुंदर आहे त्यांची जोडी...

3 दशकांपासून इंडस्ट्रीत काम करणार्‍या श्रीदेवीने सुमारे 200 चित्रपटांमध्ये काम केले आहे. एक काळ असा होता की श्रीदेवीच्या नावावरच सिनेमे हि’ट होत असायचे. फक्त सलमान खानच नाही तर इतर अभिनेतेही श्रीदेवीबरोबर काम करण्यास घा’ब’र’त होते.

63090249

1979 मध्ये ‘सोलहवीं सावन’ या सिनेमातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तथापि, त्यांचा पहिला चित्रपट फ्लॉ’प होता. त्यानंतर 1983 मध्ये ‘हिम्मतवाला’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला आणि या चित्रपटाच्या नंतरच श्रीदेवी एक यशस्वी अभिनेत्री म्हणून उदयास आली.

त्यानंतर, श्रीदेवी यांनी आपली जादू अशा प्रकारे प’स’र’वि’ली की दोन दशकांपर्यंत बॉलिवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्रींना आपल्या करिअरची का’ळ’जी वा’टू लागली. 80 आणि 90 च्या दशकात श्रीदेवीची बॉलिवूडमध्ये म’क्ते’दा’री होती असे म्हणणे चु’की’चे ठरणार नाही.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment