कतरिना व विक्की यांच्या लग्नाला सलमान खान उपस्थित राहणार नाही, या मागे आहे हे कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल हे लवबर्ङ लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. मीडिया रिपोर्टस् नुसार हे दोघेही पुढील महिन्यातील 7 ते 9 ङिसेंबर दरम्यान एकमेकांसोबत सप्तपदी घेतील. त्यामुळे यांचे फॅन्स अगदी आतुरतेने या क्षणाची वाट पाहत आहेत. मीडियाच्या माहितीनुसार सलमान खान या विवाहसोहळ्यात उपस्थित राहणार नाही. मात्र यामागील नेमकं कारण काय आहे, हे आपण जाणून घेऊया.

कतरिना व विक्की यांचा विवाह राजस्थान मधील जयपूर मध्ये मोठ्या धूमधडाक्यात होणार आहे. त्यासाठी सर्व बुकिंग व्यवस्था करण्यात आली आहे. या विवाहात अनेक दिग्गज लोकांची उपस्थिती असणार आहे. मात्र बॉलीवुडचा बजरंगी भाईजान सलमान खान या विवाहात येणार नसल्याचे म्हटले जात आहे.

See also  अभिनेता अक्षय कुमारची बहीण आहे त्याच्यापेक्षा खूपच श्रीमंत, तिची संपत्ती पाहून विश्वास बसणार नाही...

सर्वांत पहिले आमंत्रण सलमान खानला दिले :
सुपरस्टार सलमान खान आपल्या फॅमिलीसोबत या लग्नात उपस्थित राहणार नाही. कदाचित सलमान कतरिना आणि विक्की यांचा विवाहसोहळा स्कीप करू शकतो. मीडिया रिपोर्टस् नुसार सर्वांत पहिले आमंत्रण सलमान खानला देण्यात आले. परंतु तरीही सलमान या सोहळ्याला उपस्थित राहणे म्हणजे कठीण आहे. मात्र असे सलमान आपल्या व्यस्त शेड्युल मुळे करतो की यामागे आणखी काही कारण आहे, हे काही सांगू शकत नाही.

जयपूर मधील एका फोर्ट रिसॉर्ट मध्ये कतरिना व विक्की यांचा शुभविवाह संपन्न होणार आहे. या लग्नाची सेलिब्रेशन पार्टी 7 ते 12 ङिसेंबर पर्यंत सुरू असणार आहे. इंङस्टीमधील अनेक नामांकित व्यक्ती आणि या दोघांचा मित्रपरिवार उपस्थित राहणार आहे. यामध्ये करण जोहर, कियारा अङवाणी, मिनी माथूर, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रोहित शेट्टी यांची नावं आहेत. त्याचसोबत वरुण धवन आणि नताशा दलाल सुद्धा उपस्थित राहणार आहेत.

See also  करण जोहरच्या बाथरूममध्ये तासन् तास काय करत सारा अली खान? कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

तुम्हांला ठाऊक आहे का, कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांची रोका सेरेमनी ही ङायरेक्टर कबीर खान यांच्या मुंबईतील घरी पार पडली. कारण कतरिना कबीर खान यांच्या खूप जवळ आहे. तसेच त्यांच्यासोबत तिचे पारिवारिक संबंध आहेत. कबीर हे तिचे मानलेले भाऊ आहेत. या रोका सेरेमनी मध्ये विक्की आणि कतरिना यांचा परिवार सुद्धा उपस्थित होता.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी गुपचूप उरकून घेतला साखरपुडा? त्यांचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment