या गावातील तरुणांची लग्न होईना म्हूणन गावाला दिले सलमान खानचे नाव ‘सल्लू’, कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो देवाने बनवलेले हे जग अतिशय सुंदर आहे. परंतु तरीही काही वेळेस आपल्याला निसर्गाचे परिणाम भोगावे लागतात. यामध्ये भूकंप, महापूर व चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे त्यांचे आयुष्य विस्कळीत होते. पण तरीही संकटांवर मात करत ते पुन्हा नवीन प्रयत्नांनी जगायला लागतात.

आपल्या बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत असे अनेक स्टार्स आहेत. ज्यांनी स्वतःच्या उत्कृष्ट अभिनय शैलीने चाहत्यांना स्वतःकडे आकर्षित केले. असाच एक आपल्या सर्वांचा फेवरेट अभिनेता म्हणजे सलमान खान. बजरंगी भाईजान च्या फक्त नावानेच फॅन्स वेडेपिसे होतात. खूप कमी वयातच त्याने कामाला सुरुवात केली होती. सिनेमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारून त्याने चित्रपट सुपरहिट केले.

परंतु आपला सल्लू भाईजान हा लग्न केव्हा करणार, हा प्रश्न त्याच्या फॅमिलीव्यतिरिक्त इतर सर्वांना सुद्धा पडला आहे. थोडक्यात म्हणजे हा प्रश्न आता एक राष्ट्रीय प्रश्न झाल्याचे दिसते. पण तरीही आपल्या सलमान भाईजानचे लग्न कधी जुळेल की नाही काय माहीत? तसेच आता लग्न करायचं की नाही हा सुद्धा त्याचा स्वतःचा एक वैयक्तिक प्रश्न आहे. अहो, पण तुम्हांला ठाऊक आहे का, अभिनेता सलमान खान याचे नाव एका गावाला देण्यात आले आहे, तर त्या गावातील तरुणांची सुद्धा लग्न होत नाहीत.

See also  या प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्याच्या बायकोला झाली को’रो’ना’ची लागण, पहा कोणत्या अभिनेत्याची बायको आहे...

कर्नाटक राज्यातील गङाग जिल्ह्य़ात व रॉन तालुक्यात एक छोटेसे गाव आहे. पूर्वी या खेडेगावाचे नाव “गङागोली” असे होते. परंतु मागील काही वर्षांपासून या गावात अविवाहित तरुण मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच कारणामुळे आता त्या गावाचे नाव सुद्धा बदलले आहे. त्यामुळे त्यांनी चक्क गावाचे नाव सलमान खानवरूनच केले आहे.

या गावात कधी दुष्काळ, महापूर अशा नैसर्गिक आपत्ती नेहमीच येत असतात. या गावात जास्तीत जास्त शेतकरी तरूण वर्ग आहे. पुरामुळे गावात वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यामुळे सर्वांचे मोठे नुकसान झाले होते. म्हणून काही वर्षांमागे त्यांना एका नवीन गावात 500 घरे बांधण्यात आली. परंतु अजून त्या लोकांना म्हणजेच पूरग्रस्तांना ती घरे दिली नाहीत. म्हणून सध्या गावकऱ्यांना राहायला चांगली घरे नाहीत.

See also  कंबोडिया देशातील या अंगकोर वाट मंदिराचे रहस्य तुम्हाला माहित आहे का?

गावातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे शेती असूनही पीक घेता येत नाही. पिक नसल्याने हातात काही काम नाही व काम नसल्यामुळे लग्नासाठी मूलगी देखील मिळत नाही. मुलांच्या लग्नाचे प्रस्ताव नाकारले जातात. अशा परिस्थितीत कुणीच आपली मूलगी द्यायला तयार होत नाही. तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु आजही या गावात 130 तरूण हे अविवाहित आहेत. येथील तरूण म्हणतात की, आम्हांला राहायला घरे केव्हा भेटतील, याची आम्ही वाट पाहत आहोत.

बायको मिळवण्यासाठी स्थानिक आमदारांकङे गावकरी मदत मागत आहेत. इतकंच नव्हे तर बायको मिळावी म्हणून देवाजवळ सुद्धा साकडे घालत आहेत. परंतु पूरग्रस्त भागात कुणीही मूली द्यायला तयार होत नाहीत. तसेच सध्या या भागात झुङूपपाणी भरलेले आहे. त्यामुळे हा परिसर आम्ही स्वच्छ करू व व्यवस्थित लक्ष सुद्धा देऊ, असे येथील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

See also  औरंगजेबाचे वंशज जगत आहेत सध्या असे जीवन, पहा लोकांनी असे केले त्यांचे हाल...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment