सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने मुंबई का सोडली? कारण ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल!

1980 ते 1990 च्या दशकात अनेक अभिनेत्रींनी इंडस्ट्रीमध्ये ध’म्मा’ल केली. आपल्या नखशिखांत सौंदर्याने व अप्रतिम अभिनयाने त्यांनी चाहत्यांच्या काळजावर घा’व केले. अशीच एक नावाजलेली अभिनेत्री संगीता बिजलानी जी त्या काळात सुपरस्टार द’बं’ग अभिनेता सलमान खान याची गर्लफ्रेंड होती. तुम्हांला तर ठाऊकच असेल. आपल्या फॅन्सच्या हृदयाचा ठो’का चुकवणारी संगीता आता तब्बल 60 वर्षाची झाली आहे. मात्र तिच्या सौंदर्यात अजूनही तिळमात्र देखील फरक पडलेला नाही. जणु काही तिने आपले वाढते वय मुठीत कै’द करून ठेवले असावे, असे म्हणण्यास हरकत नाही.

854239 salman khan sangeeta bijlani love story 5

तुम्हांला माहित आहे का, कित्येक वर्षांपूर्वी संगीता बिजलानी हिने फिल्म इंडस्ट्रीला आपला रामराम ठो’क’ला आहे. मात्र ती सोशल मीडियावर तर नेहमीच एक्टिव असते. इतकंच नव्हे तर ती येणारा प्रत्येक दिवशी आपले कातिल अदाकारी नवनवीन फोटोज् आणि व्हिडिओज इन्स्टाग्रामवर शेयर करत असते. तर सध्या अभिनेत्री संगीता बिजलानी ही मुंबईपासून खूप दूर असलेल्या पावनालेक मधील आपल्या फार्महाऊसवर आनंदाने राहत आहे. इतकंच नव्हे तर इथे राहायला तिला अतिशय आवडते. म्हणून तर ती त्या विश्वाला आपला स्वर्ग असे म्हणते.

READ  रामायणातील “लव आणि कुश” साकारणारे कलाकार ३२ वर्षांनंतर असे दिसतात, या कलाकाराला तर ओळखणे हि झाले कठीण!

निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले संगीताचे फार्महाऊस अतिशय सुंदर असे हिरव्यागार पाना- फुलांनी नटलेले भासते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला तिथे आवर्जून जावेसे वाटते. म्हणूनच सोशल मीडियावर अभिनेत्री संगीता बिजलानी हे आपले मनमोहक फोटोज् पोस्ट करत असते.

salman khan sangeeta bijlani

या फार्महाऊसवर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या फळांची झाङे आहेत. त्यामुळे संगीता याचा पुरेपुर आनंद घेते. या फोटोमध्ये तुम्ही संगीताला आंब्याच्या झाङांसोबत मस्ती करताना पाहू शकता. येथे ती शेती पण करते. येथे हिरव्यागार निसर्ग सौंदर्यात तिला खूप प्रसन्न व आल्हाददायक वाटते.

म्हणून ती झाडांच्या शेजारी बसून योगा देखील करते. मुंबईच्या गर्दीपासून येथे निसर्गाच्या सान्निध्यात रमणीय वाटते. आपल्या फार्महाऊसवर संगीता आपल्या लाडक्या वडिलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवते. नेचर- लवर संगीताला मुंबईत राहण्यापेक्षा थंडगार वातावरणात राहणे जास्त पसंत आहे.

READ  बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने केला ध'क्कादायक खुलासा, म्हणाली, "या दिग्दर्शकाने मला..."

article l 2019719710062636386000

तुम्हांला माहित आहे का, संगीता बिजलानी हिने वयाच्या 16 व्या वर्षी मॉडेलिंग मध्ये प्रथम पाऊल ठेवले. तर 1980 मध्ये तिने मिस इंडियाचा किताब मिळवला. ही ब्यूटी क्वीन मॉडेलिंग जगतात अतिशय फेमस आहे. तिच्या च’का’क’त्या सौंदर्याला पाहता त्या काळात तिला “बि’ज’ली” असे म्हटले जायचे.

अभिनेत्री व मॉडेल क्वीन संगीता बिजलानी हिच्या पर्सनल लाइफ विषयी म्हणायचे झाले तर तिने आपल्या आयुष्यात दोनवेळा प्रेम केले आहे. संगीता जेव्हा आपल्या करियर मध्ये यशाची शिखरे चढत होती, तेव्हा तिच्या आयुष्यात सलमान खानची एन्ट्री झाली. या दोघांचेही अफेयर खूप चर्चेत राहिले. हेच नव्हे तर सलमान व संगीता हे दोघेही एकमेकांसोबत लग्न पण करणार होते. यांच्या लग्नाच्या पत्रिका सुद्धा छा’प’ल्या गेल्या होत्या. मात्र अगदी शेवटच्या वेळी त्यांचे ब्रे’क’अ’प झाले.

READ  भावाच्या गर्लफ्रेंडसाठी अभिनेत्री सोनम कपूरने सार्वजनिक ठिकाणी वापरले होते हे अ'श्ली'ल शब्द, त्यानंतर जे झाले...

Sangeeta salman

त्यानंतर संगीताने विवाहित असलेल्या क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन याच्यासोबत आपल्या आयुष्याचे सुर गुं’फ’ले. त्या दोघांनीही एकमेकांसोबत सप्तपदी घेतले. मात्र लग्नानंतर 13 वर्षांनंतर त्यांचे नाते अखेर तु’ट’ले. असे म्हणतात की, अझरुद्दीन चे एका बँङमिंटन प्लेयर सोबत अफेयर सुरू होते. त्यामुळे संगीताने त्याच्यापासून वि’भ’क्त होण्याचा निर्णय घेतला. तर सलमान खान व संगीता हे आजही चांगले मित्र आहेत. बरेचदा सलमानच्या पार्टीत संगीता बिजलानी हिला पाहिले जाते.

tridev actress sangeeta bijlani launches her youtube channel

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment