घटस्फो’टानंतर सामंथाने नाकारली तब्बल २०० कोटींची पोटगी, कारण ऐकून तुम्ही देखील कौतुक कराल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सामंथा, नागा चैतन्यच्या घटस्फो’टाच्या अफवा गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर व इतर सगळीकडे चर्चेत होत्या. पण याबद्दल दोघांपैकी कोणीही उघडपणे बोलले नाही. पण, आता त्यांच्या घटस्फो’टाच्या बातमीने सर्व काही स्पष्ट झाले आहे. सामंथा आणि नागा चैतन्य यांच्या वैवाहिक जीवनात दुरावा येण्याचे कारण अभिनेत्रीचे तिच्या करिअरप्रती असलेले प्रेम आहे. लग्नानंतरही सामंथा चित्रपटांमध्ये बो’ल्ड सीन्स करत आहे, जे तिचे सासरे नागार्जुन यांना आवडले नाही. त्यामुळे असं मोठं पाऊल उचलावे लागत असल्याचे समोर येत आहे.

अखेर सामंथा प्रभू आणि नागा चैतन्य यांनी अखेर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सर्वाधिक पसंत असलेल्या या जोडप्याने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे त्यांच्या या निर्णयाची माहिती दिली.

See also  अरेच्चा! अभिनेत्री सारा अली खान हिने स्वतःचे नाक का'पून घेतले, नक्की काय बरं घडलं...

एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटस्फो’टानंतर सामंथाला 50 कोटी रुपये पोटगी म्हणून मिळतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अभिनेत्रीने पोटगी घेण्यास नकार दिला आहे. सामंथाला यापूर्वी 200 कोटींपेक्षा जास्त पोटगीची ऑफर देण्यात आली होती, पण तिला एक रुपयाही नको होता. असं तिचं मत होतं.

असे सांगितले जात आहे की, ‘सामंथा तिच्या घटस्फो’टामुळे मोठ्या प्रमाणावर तु’टलेली आणि अस्वस्थ आहे, तिला फक्त या लग्नातून प्रेम किंवा पाठिंबा तरी हवा होता. पण आता हे सर्व संपले आहे, अभिनेत्री सामंथा हिने शनिवारी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या घटस्फो’टाची माहिती दिली.

सामंथा यांनी लिहिले आहे की- आमच्या प्रिय हितचिंतकांनो, खूप विचारविनिमयानंतर, मी आणि चैतन्य आम्ही पती-पत्नी म्हणून आपले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही खूप भाग्यवान आहोत की आमची मैत्री दहा वर्षांहून अधिक काळाची आहे जी आमच्या नात्याचा आधार होती.

See also  अंकिता लोखंडेने ब्रेकअप नंतरही या कारणांमुळे सुशांतसिंग राजपूतचे फोटो घरात ठेवले होते, कारण ऐकून थक्क व्हाल!

सामंथा पुढे पोस्टमध्ये लिहिते, ‘आम्ही या कठीण काळात आमचे चाहते, हितचिंतक आणि माध्यमांच्या सहकार्याची अपेक्षा करतो. आमच्या गोपनीयतेचा आदर केला पाहिजे, जेणेकरून आम्ही आमचे आयुष्य सुखकर जगू शकू. आपल्या यामागील, पुढील व आत्ताच्या सहकार्याबद्दल धन्यवाद.’

2010 मध्ये ‘ये माया चेसावे’ चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर नागा-सामंथाची प्रेमकथा सुरू झाली होती. यानंतर, चार वर्षांपूर्वी जानेवारी 2010 मध्ये त्यांनी लग्न केले. यानंतर दोघांनी 7 ऑक्टोबर 2017 रोजी गोव्यात सात फेरे घेतले आणि काल घटस्फो’ट.

Leave a Comment