‘तारक मेहता…’ मधील या प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरावर झाला ह’ल्ला, अभिनेत्याने केला मोठा खुलासा…

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा शो प्रेक्षकांचे १२ वर्षांपासून मनोरंजन करत आहे. या शो मधील सर्व पात्र प्रेक्षकांना हसवण्यासाठी खूप प्रयत्न करतात. या शो चे प्रत्येक पात्र त्यांची भूमिका खूप चांगल्या प्रकारे पार पडतात. या शो मध्ये दया आणि जेठालाल मुख्य भूमिकेत आहे.

या शो मध्ये गोकुळधाम सोसायटी नावाची एक सोसायटी आहे ज्या मध्ये खूप सदस्य आहेत आणि ते एका परिवारासारखे राहतात आणि एकमेकांना अ’ड’च’णी’त सहकार्य देखील करतात.

pjimage 14 1604046860

तसेच या सोसायटी मध्ये सोढी नावाचा एक पंजाबी परिवार देखील राहतो. सोडी परिवारामध्ये तीन सदस्य आहेत. सोढी परिवारामध्ये गोगी नावाचा मुलगा आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये गोगीची भूमिका अभिनेता समय शहा साकारतो. जो त्याच्या अभिनयाने आपल्या सर्वांचे खूप मनोरंजन करतो.

काही दिवसांपासून समय शाह याच्याविषयी बातम्या आल्या आहेत की काही मुलांनी त्याच्याशी गै’र’व’र्त’न केले आणि त्याला जि’वे मा’र’ण्या’ची ध’म’की दिली. काही माध्यमांच्या वृत्तानुसार ही घटना 27 ऑक्टोबर रोजी घडली आहे. आता समय स्वत: समोर आला आहे आणि त्यानी या घटनेचे संपूर्ण सत्य सांगितले आहे.

untitled 2 1604035738

समय शहा यानी ट्विट करून घटनेचे संपूर्ण सत्य सांगितले आहे. समय ने लिहिले की, ‘बर्‍याच वृत्तवाहिन्यांमधून अशी अ’फ’वा पसरली आहे की मला 15 दिवसांपासून ध’म’का’व’ले जात आहे, परंतु हे सत्य नाही, लॉ’क’डा’ऊ’न होण्यापूर्वी ही घटना घडली होती, जिथे एका दुचाकीस्वाराने मला शि’वी’गा’ळ केली आणि तेथून पळ काढला. दुसऱ्यांदा त्यांनी माझ्या आईला शि’वी’गा’ळ केली आणि तेथून पळ काढला. ‘

समय शाहने पुढे लिहिले की, ‘आणि ही तिसरी वेळ आहे जिथे त्याने मला शि’वी’गा’ळ केली पण यावेळी तो पळून गेला नाही तर बडबड करायला लागला. पहिल्यांदा त्यांनी मला ध’म’का’व’ले. पण तुमच्या प्रेम व समर्थनाबद्दल तुमचे सर्वांचे आभार. माझा मुंबई पो’लि’सां’व’र विश्वास आहे. ‘

तसेच समय ने बोरिवली पो’लि’स स्टेशनमध्ये त’क्रा’र दाखल केली. त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर सीसीटीव्ही फुटेजचे एक फोटो शेअर केले ज्यामध्ये एक ब’द’मा’श दिसत आहे.

समय शाह ने लिहिले- “दोन दिवसांपूर्वी हा माणूस माझ्या इमारतीत आला आणि कोणत्याही कारणाशिवाय त्याने मला शि’वी’गा’ळ करण्यास सुरवात केली. मला माहित नाही की तो कोण आहे. मला शि’व्या देण्यामागील कारण काय आहे? त्याने मला ठा’र मा’र’ण्या’ची ध’म’की दिली आहे. जे लोक माझ्यावर प्रेम करतात त्यांच्याशी मी ही माहिती सामायिक करत आहे. ‘

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment