या प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्रीने मौलाना सोबत अचानक केले लग्न, लग्नाचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल…
सलमान खानची को-स्टार आणि बिग बॉस मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री सना खानने नुकताच एक मोठा निर्णय घेतला होता. तिच्या त्या निर्णयाने सर्वांनाच ध’क्का बसला होता.
सना खानने काही दिवसांपूर्वीच इंस्टाग्राम वर पोस्ट लिहून सांगितले होते कि धर्मासाठी ती चित्रपट सृष्टी सोडत आहे. तिच्या या निर्णयावर सोशल मीडियावर बरीच प्रतिक्रिया उमटली. त्याचवेळी आता सना खानने पुन्हा एकदा सर्वांना चकित केले आहे. बातमी अशी आहे कि, सना खानने गुजरातच्या मौलाना मुफ्ती अनासशी लग्न केले आहे.
सना खानच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये सना खान आणि मुफ्ती अनस व्हाईट कलरच्या आउटफिटमध्ये दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये सना खान केक का’प’ता’ना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री सना खान खूपच सुंदर दिसत आहे. सना खान आणि मुफ्ती अनसच्या लग्नाबद्दल लोक त्यांचे अभिनंदन करत आहेत आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.
View this post on Instagram
आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की सना खानने एक पोस्ट लिहून फिल्म इंडस्ट्री सोडण्याची माहिती दिली होती. तिने पोस्ट मध्ये लिहिले होते कि : “हे जीवन खरोखर मृ’त्यूनंतरचे जीवन सुधारण्यासाठी आहे.
आणि जेव्हा मनुष्य केवळ संपत्ती आणि कीर्तीसाठी नव्हे तर आपल्या निर्मात्याच्या आदेशानुसार जगेल तेव्हा ते अधिक चांगले होईल. तसेच या गु’न्हे’गा’रीच्या जीवना पासून वाचून मानवतेचे रक्षण केले पाहिजे. म्हणूनच आज मी जाहीर करत आहे की आजपासून ‘शोबिज’ (फिल्म इंडस्ट्री) सोडून मी मानवतेची काळजी घेण्यासाठी आणि माझ्या निर्मात्याच्या आदेशाचे पालन करण्याचा निर्णय घेत आहे.”
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.