या प्रसिद्ध अभिनेत्रीला बहीण म्हणता म्हणता मौलानानं अचानक तिच्याशीच केलं लग्न…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

भाऊ बहीण हे खूप प्रेमळ नातं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत या नात्याला विशिष्ट स्थान आहे. आदरपूर्वक नातं आहे. अनेक जण तर सख्या बहिणी नसतील तर मानलेल्या बहिणीच्या हातून राखी बांधतात. तिला आयुष्य भर रक्षणाचे वचन देतात. पण एक ध’क्कादायक घ’ट’ना अशी घ’डलेली आहे ती भाऊ बहीण या नात्याला काळिमा फासणारी आहे. एका मौलाना ने बहीण बहीण म्हणता म्हणता प्रेमच करून बसला त्या मुलीशी. खूप किळसवाण हे प्रकरण आहे. सध्या त्याची सोशल मीडियावर खूप नकारात्मक चर्चा चालू आहे.

प्रकरण काय आहे ?

एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जिला आपण बॉलिवूड मधील प्रसिद्ध जय हो’ (Jai Ho) आणि ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ (Toilet: Ek Prem Katha) यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम करताना पाहिलं असेल. जिचं नाव आहे सना खान ( snaa khan ).. याच सना खानच्या भूमिका असलेल्या सर्व चित्रपटांपैकी काही चांगले गाजले होते. तिलाही फेम मिळत होतं. आत्ता कुठं तिने बॉलिवूड मध्ये स्थान मिळवलं होतं; पण अश्यात तिने बॉलिवूड सोडलं. काढता पाय घेतला.

See also  अक्षयकुमारने शाळेत असताना शिक्षिकेलाच केला होत प्रपोज, त्यानंतर जे घडले ते...

बॉलिवूड च्या या ग्लॅमर, झगमगत्या महागड्या अलिशान असलेल्या दुनियेला राम राम केला. अनेकांना प्रश्न पडला की कशासाठी ? एवढं सेट आयुष्यअसताना हा पोरखेळ का ? तर सना खान ने गुजरातच्या एका मौलानासोबत निकाह केला. यासाठी तर तिने अभिनय करणं किंवा डायरेक्ट बॉलिवूडचं सोडलं.

एकेकाळी तिचं बॉलिवूड मध्ये चांगलं नाव झालं होतं. लाखो चाहते सोशल मीडियावर होते. सना खान ही बॉलिवूडची हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री मध्ये मोडत होती. पण आता असं दिसतंय की सना पूर्णपणे इस्लामी धर्माच्या रंगात रंगलेली आहे. हे तर काहीच नाही इस्लामी धर्माच्या अनेक असलेल्या सभांना सुद्धा ती हजेरी लावत, हेही नसे थोडके.

सना खान काय म्हणते, घडलेल्या सर्व तिच्या आयुष्यातल्या घडामोडीवर ? सना खान म्हणते की पैसा-प्रसिद्धी सर्व गोष्टींना मागे टाकत मी एका चांगल्या आयुष्याची निवड केली आहे. तिचं हे म्हणणं मात्र चाहत्यांना किंवा प्रेक्षकांना आवडलेलं नाही; म्हणून सोशल मीडियावर तिला मौलाना सोबत लग्न केल्यामुळे खूप ट्रोल करण्यात आलं. लग्नानंतर बरेच दिवस ती सोशल मीडियावर सुद्धा दिसली नाही; पण आता सोशल मीडियावर सध्या सना खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

See also  ही प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, अभिनेत्रीने स्वतः सांगितली लग्नाची तारीख...

काय बोलली व्हिडीओ मध्ये सना खान ? व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ मध्ये सना खान आपल्या पती विषयी बोलत आहे. नेमकं काय बोलली तेही पाहुयाय. तुम्हाला हे माहिती आहे का ? ज्या मौलाना सोबत सना ने विवाह केला आहे तो तिला बहीण मानायचा. पण पुढे सगळं जुगरून तिच्याशीच लग्न केलं, हे खूप धक्कादायक आहे.

व्हिडीओ मध्ये अभिनेत्री सना खान म्हणाली, ‘पूर्वी जेव्हा आम्ही मौलानाला बघायचो ना, तेव्हा आम्ही पळून जायचो; कारण आम्हाला वाटायचं की तो मौलाना आपल्याला जहन्नुममध्ये पाठवणार आहे. कायमचंच साधारणत: 2018ची गोष्ट असेल. म्हणजे दोन तीन वर्षांपूर्वीची. जेव्हा अनस ज्याच्याशी की लग्न केले आहे. तो मला बहिन म्हणून हाक मारायचा.’ सध्या सना खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment