ज्याला भाऊ म्हणायची त्यासोबतच या बॉलिवूड अभिनेत्रीने केलं लग्न ! नात्याला काळिमा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

वाचक मित्रांनो, बॉलिवूड व मॉडेलिंग ची दुनिया ही फार झगमगीत आहे. इथे नाती संबंध एकतर खूप घट्ट असतात नाहीतर खूप अनपेक्षित. कारण कधी कुणाचं नातं कुणाशी जोडल्या जाईल याचा कसलाच भरवसा नाही.

त्यात आपण ही न्यूज बघतच असाल की ही बॉलिवूड अभिनेत्री ने या अभिनेत्याला सोडून या सोबत सुरू केलं डेटिंग. जात, धर्म वेगळा असला तरी ते बंधनं जुगारून केलं लग्न अश्या अनेक गोष्टी आपण वाचल्या पाहिल्या असतील. त्यात आपल्या भारतीय संस्कृती मध्ये अनेक जाती धर्म येतात. प्रत्येक जाती धर्माचे एक आपापले वेगळे नियम असतात. जे जगण्यात वापरले जातात. हिंदू, मुस्लिम, शीख आणि इसाई अश्या धर्मामध्ये नाती गोती खूप महत्वपूर्ण नात्याने बांधलेली असतात.

See also  अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्याच भावंडांवर केला ध'क्का'दायक आ'रो'प, म्हणाली, "मला..."

आणि काही ठिकाणी नाते संबंध सैल सोडले जातात. मुस्लिम धर्मातलं एक उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर ते म्हणजे चुलत बहिणी सोबत ही वेळ पडल्यास व्यक्ती लग्न करू शकतो. या धर्मातील एक बॉलिवूड अभिनेत्री सना खान ही याच कारणांमुळे सध्या चर्चेत आहे. कारण काय तर तिने एका मौलाना ला भाऊ म्हणता म्हणता त्याच्याशी आता लग्नच केलं आहे. अभिनेत्री सना या बाबतीत बोलताना म्हणाली की, ”

लहानपणी जेव्हा आम्ही आमच्या राहत्या घराच्या ठिकाणी खेळायचो तेव्हा हे तिथे यायचे. ज्यांना मी भाऊ भाऊ म्हणायचे. आता पुढे ते मौलाना झाले आणि मग आमची ओळख झाली. ओळख मैत्रीत बदलली आणि मैत्री प्रेमात. प्रेम खरं होतं म्हणूनच आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.

See also  गर्लफ्रेंडच्या कामवालीवरील रे प ते कंगना राणावतला मा र हा ण, असे गंभीर आरोप आहेत या प्रसिद्ध अभिनेत्यावर!

सना खान ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री होती; कारण आता तर तिने या क्षेत्रातून निरोप घेतला आहे असेच म्हणावे लागेल. कारण तिने काम सोडलेलं आहे. पण तिने याआधी अनेक ठिकाणी कामे केलेली आहे. रियालिटी शो मध्ये ती दिसली होती. काही जाहिरात मध्ये सुद्धा ती दिसली होती.

आता सना खान ही मालदीव मध्ये नवरा मौलाना ज्याला भाऊ म्हणत होती त्याच्यासोबत एन्जॉय करत आहे. तिचे काही फोटो त्यासोबत चे सोशल मीडियावर प्रचंड असे व्हायरल झालेले आहेत.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment