मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या कुटुंबाबद्दल माहिती आहे का? जाणून थक्क व्हाल!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

कलाकार लोकं म्हंटली की त्यांच्या घरची माहिती चाहत्यांना हवी असते. कारण ती जाणून घेण्याची एक वेगळीच उत्सुकता असते. कारण कलाकार लोकं हे सर्वसामान्य प्रेक्षकांनपेक्षा थोडं वेगळं म्हणजे ग्लॅमर्स आयुष्य जगत असतात. त्यामुळे एखादी अभिनेत्री चा नवरा कोण ? मुलं आहे का वगैरे वगैरे.

तर चला मग मराठी आणि हिंदी दोन्ही ठिकाणी आपल्या कामाचा झेंडा गाडणाऱ्या अभिनेत्री च्या नवरा आणि अपत्य बद्दल जाणून घेऊयात. त्या अभिनेत्री चं नाव आहे मोठी सोनाली कुलकर्णी कारण अजून एक आहे म्हणून.

Advertisement

f53f45238752747b4de8f5d1fe875d80

कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

See also  "होणार सून मी ह्या घरची" मधील ओवी पात्र साकारणारी ही बाल कलाकार माहितेय? आता अशी दिसते...
Advertisement

ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत तिने तिच्या संपूर्ण कुटुंबियांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Sonali Kulkarni with her daughter at Sony BBC Earths first ever Blue Carpet Premiere of Blue Planet II

Advertisement

 

सोनाली कुलकर्णी हे नाव आज मराठी चित्रपटसृष्टीत अतिशय महत्त्वाचे मानले जाते. ‘दिल चाहता है’ हा चित्रपट सोनालीच्या करियरचा टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटाने तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. सोनाली आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनबाबत नेहमीच सजग असते.

गेल्या अनेक वर्षांपासून सोनाली सिनेसृष्टीत काम करते आहे. मात्र तिच्याकडे पाहून कुणालाही वाटणार नाही की तिने वयाची चाळीशी गाठली आहे. चाळीशीत असलेल्या सोनालीने उत्तम फिगर मेंटेन केली आहे. आजही सोनाली फारच ग्लॅमरस दिसते.

See also  कधी काळी खूप लोकप्रिय असलेली हि मालिका परत येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला...
Advertisement

568aaa5149ee63a5bad0b6508b348fd3

सोनालीने मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचे करोडो चाहते या जगात आहेत. कारण फक्त देशात नव्हे तर देशाबाहेर राहणाऱ्या आपल्या सर्व देशात ल्या लोकांची सुद्धा सोनाली हिरोईन आहे. तर तिला तिच्या पुढील वाटचाली करीता स्टार मराठी कडून खूप खुप शुभेच्छा.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  मराठी अभिनेत्री अश्विनी भावेचे अमेरिकेतील आलिशान घर पाहिले आहे का? घराचे फोटो पाहून थक्क व्हाल...
Advertisement

Leave a Comment

close