चित्रपटाची शूटिंग सोडून कोरोना काळात हा प्रसिद्ध अभिनेता बनलाय चक्क रुग्णवाहिनी चालक, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

कोरोना काळ खूप अस्थिर होत असल्या कारणाने अनेक क्षेत्रातील लोकं आता मदतीला उतरले आहेत. त्यात कलाकार लोकांचा बऱ्यापैकी समावेश आहे. मराठी कलाकार यांनी ही चांगला आपापल्या परीने काम करण्याचा पुढाकार घेतलेला आहे. तर आता कानडी मधील एक प्रसिद्ध कलाकार आता चक्क रुग्ण वाहन चालक बनला आहे. तर जाणून घेऊ की तो नेमका कोण.

Arjun Gowda ambulance.jpg?ljC0MYigqiPaQN8

सध्या करोनाच्या संकटामुळे वातावरण ढवळून निघालं आहे. रुग्णांची वाढती संख्या आणि त्यातच आरोग्य सुविंधावर पडणारा ताण यामुळे देशात चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकार लोकांना मास्क लावा, सॅ’नि’टा’य’झ’र वापरा आणि योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. कारण सध्या काळजी घेणं आपल्या हातात आहे आणि ते आपल्यालाच घेऊन करावी लागणार आहे.

See also  सलमान खान आणि संजय दत्तचे झाले होते कडाक्याचे भां'ड'ण, कारण ऐकून थक्क व्हाल!

इतर अनेक अभिनेते सध्या मदत करत आहेत. त्यात अभिनेता सोनू सूदसोबतच अनेक कलाकारांनी आर्थिक मदत देखील केली आहे. दरम्यान एक अभिनेता करोना रुग्णांच्या मदतीसाठी रुग्णवाहिका चलक बनला आहे. आणि ही गोष्ट त्याच्या चाहते आणि लोकांना जशी कळत आहे तसे लोकांना भारी वाटत आहे. अभिमान आणि कौतुक वाटत आहे.

Arjun Gowda

कन्नड सुपरस्टार अर्जुन गौड लोकांच्या मदतीला धावून आला आहे. तो करोना रुग्णांसाठी रुग्णवाहिका चालकाचे काम करत आहे. करोना झालेल्या रु’ग्णां’ना रु’ग्णा’ल’या’प’र्यंत पोहोचवणे, मृ’त्यू’मू’खी पडलेल्या व्यक्तीचा मृ’त’दे’ह स्म’शा’न’भू’मीपर्यंत पोहोचवण्याचे काम तो करत आहे.

याबाबत बोलताना अर्जुन म्हणाला, ‘गेल्या काही दिवसांमध्ये मी अनेक करोना सं’क्र’मि’त लोकांवर अं’त्य’सं’स्का’र केले. ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना वेळेवर मदत मिळावी हिच माझी इच्छा आहे. तो व्यक्ती कुठून आला आहे, त्याचा धर्म कोणता या गोष्टीने काही फरक पडत नाही. गरज असणाऱ्या व्यक्तीची मदत करण्याचा मी प्रयत्न करत आहे.’

See also  'सिंघम' चित्रपटातील शिवाची पत्नी आहे हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

Gowda

पुढे तो म्हणाला, ‘काही दिवसांपूर्वीच मी एक गरजू व्यक्तीला केन्गेरी येथून व्हाइटफील्ड रुग्णालायचा पोहोचवले. मी पुढचे काही महिने लोकांची मदत करणार आहे. कारण सध्याची परिस्थिती फार बिकट आहे.’

आणि त्याने असं पाऊल उचल्या मुळे इतरांचे सुद्धा मन अधिक धाडसी बनले आहे. तर या काळात काम करणाऱ्या अर्जुन समवेत सर्व को’वि’ड वो’रि’य’र यांना सलाम. तुम्ही खूप महान कार्य करत आहात.

eeef48ff12effefb4c961144ad9a1ca7

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment