सानिया मिर्झा पती शोएब मलिकसमोर म्हणाली ‘या बॉलीवूड अभिनेत्या सोबत करायचे आहे लग्न’, जाणून घ्या कोण आहे तो अभिनेता!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

सुपरस्टार अक्षय कुमारच्या महिला चाहत्यांची यादी बरीच मोठी आहे त्याच्या चाहत्यांच्या यादीमध्ये केवळ सामान्य लोकच नाही तर अनेक सेलेब्रिटीही आहेत.

Advertisement

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा यांचेही नाव या यादीत समाविष्ट आहे सानिया मिर्झाला अभिनेता अक्षय कुमार आवडतो. एवढेच नाही तर अक्षयसोबत लग्न करण्याचीही तिची इच्छा होती याचा खुलासा तिने आपल्या पती म्हणजेच पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या समोर केली आहे.

Shoaib Malik Sania Mirza

Advertisement

 

वास्तविक, पाकिस्तानी ज्येष्ठ क्रिकेटपटू शोएब मलिक आजकाल इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून त्याच्या एका शोचे होस्ट करीत आहे. शोएब मलिक पत्नी सानिया मिर्झासोबत अप क्लोज अँड पर्सनल विथ सानिया मिर्झा या शोमध्ये थेट चॅट करत होते. या दरम्यान त्याने सानियाला अनेक प्रश्न विचारले बर्‍याच गोष्टींवर चर्चा केली त्याच वेळी सानियानेही सर्व प्रश्नांची उत्तरे अत्यंत कुशल पद्धतीने दिली.

See also  बॉलीवूड मधील या प्रसिद्ध दिग्दर्शकांचा पहिला पगार होता फक्त ८० रुपये, या मराठी दिग्दर्शकाला तर पगार फक्त...

इन्स्टाग्राम चॅटच्या लाइव्ह सेशनमध्ये शोएबने सानियाला विचारले की टॉम क्रूझ किंवा अक्षय कुमार यांच्यात तिला एकाला निवडायचे आहे ज्याच्याशी तिला लग्न करावेसे वाटते आणि यावर सानियाने कोणतीही उशीर न करता प्रतिक्रिया दिली ती म्हणाली की ती टॉम क्रूझ हा ही आवडता अभिनेता आहे परंतु लग्न करेल असा नाही आणि अक्षय कुमारसोबत लग्न करायला आवडेल.

Advertisement

901692 shoaib malik and sania mirza

त्यानंतर शोएबने सानियाला प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सांगितले यावर सानियाने सांगितले की बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांचा जेव्हा मोहरा चित्रपट आला होता तेव्हापासून ते मला आवडतात तेव्हापासून मी त्यांची चाहती आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार की शोएबने कोरोना व्हायरस लॉकडाउनच्या ब्रेकदरम्यान शो सुरू केला होता. आतापर्यंत पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधार बाबर आजम, अभिनेत्री माहिरा खान आणि अली जफर या प्रसिद्ध स्टार्सनी या कार्यक्रमात भाग घेतला आहे.

See also  सैफ सोबत घटस्फो'टानंतर अभिनेत्री अमृता आज देखील आहे सिंगल, एकेकाळी या प्रसिद्ध अभिनेत्यांच्या प्रेमात होती वेडी...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close