जेव्हा संजय दत्ताच्या मुलीनेच त्याला ‘अंकल’ म्हणून हाक मा’र’ली, तेव्हा रा’गात संजय दत्तने आपल्याच पत्नीला…

मित्रांनो बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये अनेक रोमांचक किस्से आपल्याला ऐकायला मिळतात. स्टार्स लोकांचे आयुष्य देखील आपल्याला वाटतं तितकं सर्वसाधारण मुळीचं नसतं. यांच्या पारिवारिक आयुष्यात देखील बरेच उतारचढाव आपल्याला पाहायला मिळतात. बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेतील ‘मु’न्ना’भा’ई’ या नावाने ओळखले जाणारे अभिनेते संजय दत्त हे एक सुप्रसिद्ध सुपरस्टार आहेत. इतकचं नव्हे तर राजकारणात देखील या स्टारचे दमदार वजन आहे.

संजय दत्त हे राजकारणातील सुनिल दत्त व अभिनेत्री नर्गिस यांचे चिरंजीव आहेत. तुम्हांला माहित आहे का, संजय दत्त यांना त्यांच्या मुलीने ‘अं’क’ल’ असे म्हटले होते. त्यानंतर संतापाच्या भरात संजय दत्तने आपल्या पत्नीसोबत जे काही केले, ते ऐकून तुम्ही पण शॉ’क व्हाल.

संपूर्ण जगभरात को’रो’ना सारख्या घा’त’क म’हा’मा’रीचे सावट आहे. हजारों- लाखों लोक हे मृ’त्यु’मु’खी पडून कोरोनाचे शिकार होत आहेत. यामुळे सरकारने देखील सर्वसामान्य जनतेसाठी विविध सोयी- सुविधा सुरू केल्या आहेत. सरकारी नियमांनुसार जानेवारी महिन्यापासून कोरोनावरील लस येईल, अशी शाश्वती सरकारने दिली आहे.

READ  शाहरुख खानने ऐश्वर्या रायला बऱ्याच चित्रपटांमधून जबरदस्तीने बाहेर काढले होते, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…

को’रो’ना म’हा’मा’रीच्या या काळात अभिनेते संजय दत्त यांचा एक व्हिडिओ खूपच स्पीडमध्ये वायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओ मध्ये त्यांची मुलगी त्रिशाला हिचा किस्सा सर्व फॅन्स समोर वायरल होत आहे. चला तर मग पाहूया, काय आहे बरं हा अनोखा किस्सा….

संजय दत्त यांनी बॉलीवुड चित्रपटांत हिरोच्या प्रमुख भूमिकेसोबतच विलन ची भूमिका देखील केली आहे. सतत वा’द’वि’वा’दी चर्चांमध्ये असणाऱ्या या संजूबाबाचे आपल्या काळात अनेक सुपरङुपरहिट अभिनेत्रींसोबत अफेअरस् देखील होते. तसेच संजय दत्त यांच्या अख्ख्या जीवनावर आधारित “संजू” या बायोपिक मध्ये त्यांच्या आयुष्यातील कित्येक घ’ट’ना पाहायला मिळाल्या.

‘त्रि’शा’ला’ ही संजय दत्त यांची पहिली पत्नी ॠचा शर्मा यांची मुलगी आहे. आपल्या एका मुलाखती दरम्यान संजू बाबाने आपण एकदा ‘त्रि’शा’ला’ वर भ’यं’क’र नाराज होते, असे सांगितले. पुढे त्यांनी सांगितले की, एकदा आम्ही असेच बसलो होतो, तेव्हा ‘त्रि’शा’ला’ ने मला “अंकल” अशी हा’क मा’र’ली. तिच्या तोंडून हे शब्द ऐकताच माझ्या तळपायाखालील जमीनच हा’द’र’ली. त्याच क्षणी मी ताबडतोब पत्नी ऋचा ला रा’गा’च्या भरात म्हटले की, तू त्रिशाला वर चांगले संस्कार केले नाहीत. हे अत्यंत गै’र आहे.

READ  'माझ्यासोबत झोपायला लागणार तरच काम मिळणार' या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने केला ध'क्कादायक खुलासा!

काय तुम्हांला ठाऊक आहे का, ॠचा ही संजय दत्तची पहिली पत्नी होती. परंतु धक धक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित मुळे संजय दत्तपासून ऋचाला कायमचे वेगळे व्हावे लागले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment