संजय दत्त सोबत लग्न करण्यासाठी पत्नी मान्यताने सोडले होते हे घा’ण काम, ऐकून विश्वास बसणार नाही…

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील “मुन्नाभाई” म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते संजय दत्त यांची स्टाईल काही वेगळीच आहे. ते आपल्या अनोख्या स्टाइलमुळे आणि आपल्या जबरदस्त ङायलॉगमुळे खरं तर खूप जास्त फेमस आहेत. कँ’स’र सारख्या म’हा’भ’यं’क’र आ’जा’राचा सा’म’ना केल्यानंतर लवकरच ते “शमशेरा” या आपल्या नव्या चित्रपटात दिसणारच आहेत.

या चित्रपटात रणबीर कपूर आणि वाणी कपूर हे देखील असतील. याशिवाय अभिनेते संजय दत्त “केजीएफ 2” आणि “भुज” या चित्रपटांत मध्ये देखील दिसतील. असे तर त्यांच्या परिवाराची माहिती तर सर्वांनाच आहे. परंतु बहुतांश लोकांना त्यांच्या तिसऱ्या पत्नी “मान्यता दत्त” यांच्या बद्दल खूप कमी माहिती आहे. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला मान्यता दत्त यांच्याविषयी अधिक माहिती सांगणार आहोत.

22 जूलै 1979 ला मुंबई मध्ये दिलनवाज शेख उर्फ मान्यता हिचा जन्म एका मुस्लिम फॅमिली मध्ये झाला. मान्यता ही लहानपणापासूनच दुबईला होती. मात्र तिला एक सक्सेसफुल अभिनेत्री बनायचे होते, यासाठी ती दुबईहून मुंबईला आली. सुरुवातीला तिला चित्रपटांत कोणताही मोठा रोल मिळाला नाही, म्हणून ती “B” ग्रे’ड असणाऱ्या चित्रपटांत काम करू लागली.

दिलनवाज शेख जेव्हा दुबईहून मुंबईला आली, तेव्हा तिने आपले नाव सारा खान असे ठेवले. त्यानंतर केआरके च्या “दे’श’द्रो’ही” या चित्रपटांत तिचे स्क्रीन वर “मान्यता” हे नाव करण्यात आले होते. मान्यताच्या लाईफ बद्दल म्हटलं तर तिचा पहिला विवाह मेराज उरह्मान सोबत झाला होता. त्यानंतर त्यांचा घ’ट’स्फो’ट झाला.

अभिनेत्री मान्यता आणि संजय दत्त यांची पहिली भेट एक कॉमन फ्रेंड म्हणूनच झाली होती. त्यानंतर मग दोघेही एकमेकांना लाईक करू लागले. मग मान्यता ने चित्रपटांत काम करायचे सोडून दिले. संजय दत्त यांना माहीत होते की, मान्यता ने 2005 मध्ये “लवर्स लाईक अस” या चित्रपटांत काम केले आहे आणि ती या चित्रपटात काम करून अजिबात खुश नाही. त्यामुळे मान्यतेने ही अशा प्रकारच्या चित्रपटांत काम करू नये, अशी त्यांची इच्छा होती.

मग संजय दत्तने मान्यता च्या त्या फिल्मचे राईट्स 20 लाख रुपयांत खरेदी केले. एवढंच नाही तर मान्यता च्या प्रेमात संजू बाबा एवढे वेङे झाले होते की, त्यांनी मार्केट मधून त्या चित्रपटाच्या प्रत्येक सीडी आणि ङी’वी’ङी ह’ट’वि’ण्या’चे काम देखील केले. एवढंच नाही तर मान्यताने देखील संजय दत्त ची पूर्ण साथ दिली आहे.

जेव्हा संजय दत्त यांना आपल्या जवळच्या व्यक्तीची सर्वांत जास्त गरज होती, तेव्हा मान्यता हीच त्यांचा भक्कम आधार बनली होती. ती संजय दत्त च्या प्रत्येक वा’ई’ट परिस्थितीत त्यांच्यासोबत होती. जेव्हा संजय दत्त जेलमध्ये होते, तेव्हा मान्यता ही दररोज त्यांना भेटायला जायची.

तुम्हांला माहित आहे का? संजय दत्त यांची पत्नी मान्यता ही 41 वर्षांची आहे, तर संजय दत्त हे 61 वर्षीय आहेत. म्हणजेच या क्यूट कपल मध्ये 20 वर्षांचा फरक आहे. लग्नाआधी मान्यता ही बरेचदा संजय दत्त यांच्या घरी जायची वाट त्यांना आपल्या हाताने जेवण बनवून खाऊ घालायची.

अभिनेते संजय दत्त आणि मान्यता दत्त यांचा विवाह 2008 मध्ये गोवा येथे झाला होता. या दोघांनीही 7 फेब्रुवारीला कोर्ट मॅरेज केलं होते. तर 11 फेब्रुवारीला हिंदू परंपरेनुसार विवाहबद्ध झाले.मुलगी इकरा आणि मुलगा शाहरान ही या दोघांची दोन जुळी मुले आहेत.

संजय दत्त यांचे मान्यता सोबतचे तिसरे लग्न आहे. यापूर्वी त्यांनी 1987 मध्ये ऋचा शर्मा सोबत लग्न केले होते. तिची “त्रिशाला” ही एक मूलगी आहे. जी मान्यता पेक्षा फक्त 10 वर्षांनी लहान आहे. ऋचा शर्मा चा ब्रे’न ट्यू’म’र’ने मृ’त्यु झाला होता. त्यानंतर संजय दत्तने रिया पिल्लई सोबत दुसरा विवाह केला होता. या दोघांचे रिलेशनशिप काही खास नव्हते. त्यामुळे 2005 मध्येच त्यांचा घ’ट’स्फो’ट झाला होता.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment