संजय दत्तच्या आईचा आणि पहिल्या बायकोचा या कारणामुळे झाला होता मृ’त्यू, कारण ऐकून विश्वास बसणार नाही…

बॉलिवूड आणि कॅ-न्स-र हे जरा आता गणित होऊन बसलं आहे. याआधी ही महिन्यांपूर्वी ऋषी कपूर, इरफान खान सारखे दिगग्ज कॅन्सर झाल्याने सोडून गेलेले असताना अजून एका अभिनेत्याला शेवटच्या स्टेजवरचा कॅन्सर आहे. त्याचं नाव आहे मुन्ना भाई संजय दत्त. बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर झाला आहे.

संजय दत्तला नुकताच लीलावती हॉस्पिटलमधून उपचार घेतल्यानंतर डिस्चार्ज मिळाला होता, त्यानंतर त्यांच्या क’र्क’रो’गाविषयी चर्चा झाली. त्या दोन दिवसांपूर्वी श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे त्याला लिलावती मध्ये ऍडमिट केलं होतं.

77442322

त्याच्या घरच्यांना आणि अनेकांना वाटत होतं की त्याला कोरोना झालेला आहे. पण जेव्हा त्याची टेस्ट नेगिटिव्ह आली त्यामुळे घरचे खूप सुखावले. पण जेव्हा डॉक्टर ने त्याचा दुसरा रिपोर्ट तो फुफ्फुसाच्या कँ-स-र ने पीडित असलेला दिसून आला. त्यामुळे त्याच्या सगळ्या फॅन्स ला हा प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे.

कोरोनाच्या भीतीने आता कॅ-न्स-र ची भीती त्याच्या आयुष्यात निर्माण केली आहे. संजय दत्तला नुकताच लीलावती हॉस्पिटलमधून उपचार मिळाल्यानंतर सोडण्यात आले. यानंतर त्याच्या कर्करोगाविषयी चर्चा झाली. कोमल नहाटा यांनी ट्विटर वर संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅ-न्स-र झाल्याची माहिती सोशल दिली आहे.

READ  'तारक मेहता...' या मालिकेतील या प्रसिद्ध व्यक्तीने राहत्या घरी अ'चानक केली आ'त्म'ह'त्या, कारण...

77498270

कोमल नहाटा यांनी त्यात सांगितले की संजय दत्तची फुफ्फुसे पाण्याने भरलेले आहेत. त्याला काढून टाकले गेले आणि नंतर स्टेज 4 क’र्क’रो’गाची तपासणी केली गेली. त्याला लवकरात लवकर उपचाराची गरज असल्याने संजय दत्त क-र्क-रो-गाच्या उपचारांसाठी लवकरच अमेरिकेत रवाना होऊ शकतो.

त्यात कॅ-न्स-र झालाय हे संजय दत्तला कळल्यानंतर त्यानेच चाहत्यांना ट्विटरवर सांगितलं की हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी घरी परत आलो आहे. परंतु आरोग्याच्या उपचार कारणास्तव काही काळ कामाच्या दिशेने ब्रेक घ्यावा लागणार आहे. मात्र, प्रत्येकाची कुठलीही अफवा पसरवू नये. मी बरा होऊन लवरकचं माघारी येईल. कारण तुमची साठी आहे. अफवा पसरवू नका अशी विनंतीही त्याने केली आहे.

euryu

जेव्हा ही गोष्ट वाऱ्यासारखी त्याच्या च्याहत्यांपर्यंत पोहचली तेव्हा सगळ्यांनी लवकर बरं होण्याची प्रार्थना केली. संजय दत्त हा एक सुपरस्टार अभिनेता आहे. काही दिवसांपूर्वी त्याचं केजीएफ या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं होतं. त्यामधील लुक खूप व्हायरल झाला होता. अनेकांना तो आवडला होता. त्याची ही फिल्म लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

याआधी ही संजय दत्त ने यावर उपचार घेतलेला आहे. तो एक उत्तम अभिनेता आहे. त्याने खूप साऱ्या हिट फिल्म रसिकांना दिलेल्या आहेत. संजय दत्त हा प्रसिद्ध अभिनेते सुनील दत्त यांचा मुलगा आहे. त्यामुळे त्याने ही ग क्षेत्रात करियर केलं. मुन्नाभाई एमबीबीएस सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलेलं आहे.

READ  या प्रसिद्ध अभिनेत्रीची ब्रे'कअप नंतरची ध'क्कादायक पोस्ट व्हायरल, म्हणाली, मला खूप त्रा'स होतो जेव्हा..

फुफ्फुसांच्या क-र्क-रो-गाचा तिसरा टप्पा किती धोकादायक आहे माहितेय ?

हॉस्पिटल च्या रिपोर्ट नुसार संजय दत्त प्राणघातक मानल्या जाणार्‍या फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या तिसऱ्या टप्प्यात गेला आहे. डॉक्टरांच्या मते फुफ्फुसाचा क-र्क-रो-ग दोन प्रकारचा असतो- लहान सेल कर्करोग. लहान सेल फुफ्फुसांचा कर्करोग वेगवान पसरतो तर ज्याचे तीन टप्पे असतात.

१) या अवस्थेत क-र्क-रो-ग सुरू होतो. या काळात, शरीराच्या कोणत्याही एका भागामध्ये रोगाच्या पेशी दोन ते चार स्वरूपात वाढू लागतात. या अवस्थेत, क-र्क-रो-गाची लक्षणे आढळलेल्या व्यक्तीला ऑपरेशनकरून एक फुफ्फुसाचा भाग काढून टाकायला लागू शकतो.

२) जेव्हा क-र्क-रो-गाच्या पेशी शरीराच्या एका भागापासून दुसर्‍या भागात पसरण्यास सुरवात करतात. या टप्प्यात केमोथेरपी, रेडिओथेरपीसह ऑपरेशन देखील आवश्यक आहे.

३) जेव्हा क-र्क-रो-गाच्या पेशी शरीराच्या इतर भागात पूर्णपणे पसरतात. या अवस्थेत, रुग्णाच्या पुनर्प्राप्तीची शक्यता खूपच कमी असते, परंतु प्रगत केमोथेरपी दीर्घकालीन उपचार प्रदान करू शकु शकते.

READ  20 वर्षांपेक्षा ही कमी वय आहे या अभिनेत्रींचे, पण एकदिवसाची फीस ऐकून विश्वास बसणार नाही...

sanjay dutt reha 11

संजय दत्त भयानक अश्या तिसऱ्या स्टेज ला आहे. त्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरीही त्याच्या चाहत्यांनी देवाकडे प्रार्थना केली आहे. लवकरच संजय दत्त बरा होऊन परत येईल. तो आज अमेरिकेला रवाना होणार असल्याचे वृत्त समोर आलेलं आहे. कारण लवकरात लवकर उपचार घेणं त्याच्या जीवाचा धोका टाळण्यासाठी खूप गरजेचं आहे.

b3a1b878 869a 11e8 b9ce 1e6263d714a8

एवढचं नव्हे तर संजय दत्त च्या घरातच दोन जणांचा कॅ-न्स-र मुळे मृ-त्यू झालेला आहे. त्यात त्याची आई अभिनेत्री नर्गिस दत्त हिचं सुद्धा कॅ-न्स-र नेच दुर्दैवाने नि-ध-न झालं आहे. त्या वेळी संजय दत्त 22 वर्षांचा होता. त्यानंतर त्याची पहिली बायको ऋचा शर्मा ही सुद्धा कॅ-न्स-र पिडीत होती. तिचा सुद्धा कॅन्सर नेच मृ-त्यू झालेला आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment