एकदा पार्टीत संजय दत्त चाकू घेऊन आला आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरच्या मागे लागला, नंतर जे घडले…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

वाचक मित्रांनो, बॉलिवूड हे खूप ग्लॅमरस इंडस्ट्री आहे. इथे रोज काही न काही घडत असते. कोण कुणाला सोडून जातं. कुणी घटस्फोट देतं तर कधी कुणाचं ब्रेकअप होतं. नाहीतर कधी कुणाचं कुणाबरोबर प्रेम जुळतं. अश्या बऱ्याच नात्यातल्या गोष्टी इथे रोज घडत असतात. आणि इतिहास जमा होत असतात.

किंवा याच सोबत काही अभिनेत्याचा अभिनेत्री सोबत एखादा किस्सा प्रचंड व्हायरल होत असतो. कारण चुकून किंवा परिस्थिती नुसार तो घडलेला असतो. एक अभिनेता एका प्रसिद्ध अभिनेत्री च्या मागे चाकू घेऊन पळत होता. का ? असा आपल्याला मोठा प्रश्न पडला असेल. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

See also  नवऱ्याच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने व्हिडीओ शेअर करून मोकळ्या केल्या भावना, म्हणाली, "माझा नवरा......"

प्रसिद्ध अभिनेते संजय दत्त यांना कोण ओळखत नसेल ? त्यांचे लाखो – करोडो फॅन्स सोशल मीडियावर आहेत. हा जेष्ठ अभिनेता अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ज्यामध्ये कधीकधी ड्र’ग्ज घेणे, धो’कादायक श’स्त्रे बाळगणे, सहकारी कलाकारांशी भां’ड’णे इत्यादींचा समावेश आहे. कारण संजय दत्त चा इतिहास वा’दग्र’स्त आहे.

प्रसिद्ध अभिनेते संजय दत्त यांच्या जीवनावर बनलेल्या संजू चित्रपटात त्यांच्या आयुष्यातील न ऐकलेल्या गोष्टींचाही समावेश करण्यात आला होता. ज्यामध्ये रणबीर कपूरने संजूची भूमिका साकारली होती. पण हा किस्सा काही एखाद्या चित्रपटाची कथा नव्हता. तरीही इंटरेस्टिंग आहे. एकदा संजय दत्त अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरीच्या मागे चाकू घेऊन पडला होता. हेही आश्र्चर्य कारक आहे.

तसं पाहिलं तर, या दोघांची जोडी विधाता, बेकरार, कुर्बानी रंग लायेगी आणि दो दिल की दास्तान यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसली होती. हा किस्सा त्या चित्रपट निर्मात्याच्या लाँच पार्टीशीही संबंधित आहे. त्याचसोबत निर्मिती संबंधित सुद्धा आहे.

See also  या अभिनेत्रीने शॉर्ट स्कर्ट घालून सोशल मीडियावर घातला धूमाकूळ, युजर्सने तिला चांगलीच शिकवली अक्कल...

या पार्टीचे आयोजन चित्रपटाच्या निर्मात्यांनी केले होते. ज्यामध्ये सर्व कलाकार पोहोचले होते. संजय दत्त हा अभिनेता नशेत या पार्टीत पोहोचला होता. पार्टीतले सगळेजण आतुरतेने त्याची चित्रपटात हिरो म्हणून वाट पाहत होते. मात्र संजय तिथे पोहोचताच सारे वातावरणच बदलून गेले. कारण नशेत संजय होता हिरो म्हणून नाही.

काय झालं, जेव्हा अभिनेता संजय दत्त पार्टीला पोहोचला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच संजय दत्त हा अभिनेता दारूच्या नशेत असल्याचं लक्षात आलं. बरं एवढंच नाही तर त्यात संजय दत्त च्या हातात चाकू असल्याने त्रास वाढला होता. कारण त्यामुळे त्याची इमेज वेगळीच दिसून येत होती.

या परिस्थितीत संजय दत्त हा चाकू घेऊन अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरीकडे गेला. जेव्हा पद्मिनीला हे कळले की संजय चाकू घेऊन आली आहे, तेव्हा ती खूप घाबरली. आणि जोरजोरात ओरडू लागली. संजयला पाहताच ती बचावासाठी धावू लागली. संजयही तिच्या मागे धावू लागला होता. या घटनेने पार्टीत एकच खळबळ उडाली. कारण सर्वांसाठी घटना धक्कादायक होती.

See also  या भारतीय क्रिकेटरच्या एक्स गर्लफ्रेंडने केला मोठा खुलासा, लग्नाच्या अगोदर...

जेव्हा ही बातमी संजयचे वडील आणि प्रसिद्ध अभिनेते सुनील दत्त यांना कळली तेव्हा ते संजयवर चिडले आणि त्यांनी संजयला तातडीने पुनर्वसनासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. तर असे अनेक किस्से घडलेले आहेत. आणि रोज काही न काही कारणांमुळे घडत असतात.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment