सलमान खान आणि संजय दत्तचे झाले होते कडाक्याचे भां’ड’ण, कारण ऐकून थक्क व्हाल!
बॉलिवूडमध्ये आपल्या द’बं’ग’गि’रीसाठी ओळखला जाणारा सलमान खान आणि संजय दत्त यांची जोडी छान दिसते.
या दोघांनी बॉलिवूडमध्ये बर्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या दोघांची ऑनस्क्रीन जोडी सर्वाना आवडली, त्याचबरोबर खऱ्या जीवनात देखील त्यांच्या मैत्रीचे किस्से बॉलिवूड मध्ये खूप प्रसिद्ध आहेत.
आम्ही आपल्याला सांगू इच्छितो कि एकदा संजय दत्तवर अनेक गं’भी’र आ’रो’प लागले होते तेव्हा सलमानने स्वत: संजूसाठी बॉलिवूड स्टार्समध्ये संजय दत्तला समर्थन करण्यासाठी मोहीम चालविली होती. होय, संजय दत्तने सलमान खानला त्याचा धाकटा भाऊ मानत होता आणि दोघेही एकमेकांसाठी काहीही करू शकत होते.
त्याच वेळी दोघांमध्ये काहीतरी घ’ड’लं की त्यांची मैत्री तु’ट’ली. होय आणि त्यानंतर हळूहळू दोघेही श’त्रू बनले.
आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की संजू चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान जेव्हा संजय दत्तला सलमान खानबद्दल विचारले गेले होते तेव्हा त्यांनी असे काहीतरी बोलले होते ज्यामुळे या नात्याचे सत्य सर्वांना समजले.
होय, त्या वेळी एका मुलाखतीत संजय दत्तला विचारले, सलमान खान बद्द्ल काही तरी सांगा. हे ऐकल्यानंतर संजय दत्तने प्रतिक्रिया म्हणून म्हटले होते की, “सलमान घ’मं’डी आहे” तर दुसरीकडे संजय दत्तच्या उत्तराने दोघांच्या चाहत्यांना मोठा ध’क्का. त्याचवेळी आयफा 2016 मध्ये संजय दत्त आणि सलमान यांच्यात वा’द झाला होता आणि तेव्हापासून ते दोघेही एकमेकांकडे दुर्लक्ष करतात.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.