अभिनेता संजय दत्तने त्याच्या पत्नीला भेटवस्तू म्हणून दिले चक्क ४ फ्लॅट्स, किंमत ऐकून डोळे पांढरे होतील!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

अभिनेता संजय दत्त मनात ठरवलं तर अगदी काहीही करू शकेल असा अभिनेता. आजवर त्याची कारकिर्द आपण पडद्यावर तसेच पडद्याव्यतिरिक्त खऱ्या आयुष्यातही पाहिली आहे. संजय दत्त एकप्रकारे हरफनमौला प्रकारचा अभिनेता आणि व्यक्ती आहे असं म्हणावं लागेल.

नुकतच तो एका भन्नाट आणि हटके गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. ही भन्नाट गोष्ट दुसरी तिसरी काही नसून त्याने चक्क थेट आपल्या पत्नीला १०० कोटी रूपयांचे चार फ्लॅट्स खरेदी करून गिफ्ट दिले आहेत.
DSC 0087
मुंबईच्या वांद्रे भागातील ठिकाणी संजय दत्तकडून मान्यतासाठी हे फ्लॅट खरेदी करण्यात आले होते. पण कदाचित या गिफ्टना मान्यताने स्विकारण्यास नकार दिल्याच चित्र पहायला मिळतं आहे.

See also  सोनाक्षी सिन्हा पेक्षाही खूपच सुंदर दिसते तिची वहिनी, सौंदर्याच्या बाबतीत देते बॉलिवूड अभिनेत्रींनाही ट'क्कर...

मान्यताने नेमक्या कोणत्या कारणास्तव हे चार फ्लॅट नाकारले हे अजूनही पूर्णत: कोणालाच ठाऊक नाही. तिनेही यावर मौनच बाळगलं आहे. गेल्या वर्षीच डिसेंबर महिन्यात संजय दत्तकडून या फ्लॅट्सची खरेदी झाली होती.

असं म्हटल्या जात आहे की, कुटुंबातल्या व्यक्तीला गिफ्ट देऊन कदाचित कर वाचवता येऊ शकतो, या आशेने संजू बाबाने पत्नी मान्यताला ते गिफ्ट दिले होते. परंतु खरी सत्यता अजून तरी समोर आली नाही.

शिवाय मान्यताने ते नाकारल्याने हा पुढील विचारांचा निकष थोडासा बाजूलाच राहतो. मान्यताचं संजय दत्तवरील प्रेम जगजाहिर आहे. संजय दत्तच्या वैयक्तिक आयुष्यात इतके चढ उतार होऊनदेखील ती त्याच्यासोबत एक खंबीर साथ म्हणून ऊभी राहिली याचं आश्चर्य वाटतं.
612950b7d2d4eba6b6f72cc4c5b9ae33
संजय दत्त या अभिनेत्याच्या आयुष्यावर जीवनपटही घेऊन गेला. यात रणबीर कपूर याने संजय दत्तची भूमिका साकारली होती. संजय दत्तच्या आयुष्यात ज्या काही चुकीच्या आणि बरोबर गोष्टी झाल्या

See also  किंग खान शाहरुख याचा बॉडीगार्ड घेतो एवढा पगार, आकडा ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल...

त्याची जराशीही खंत न बाळगता सर्वकाही स्पष्टपणे आणि खऱ्या रीतीने जगासमोर मांडत संजूबाबाने आपली जगासमोर जगण्यातली व्यथा मांडली. संजय दत्त एकप्रकारे त्याच्या तरूण काळात बाॅलीवुड अभिनेत्रींमधे प्रचंड लोकप्रिय होता.
manyata dutt
आणि अनेक अभिनेत्रींसोबत त्याचे अ’फे’अ’र्स रंगलेदेखील होते. हे सर्व तुम्हाला स्वत: त्यावर तयार झालेल्या जीवनपटावर पहायला मिळेल. संजय दत्त ख’ल’ना’य’क, वास्तव, बाॅबी, राॅकी, मुन्नाभाई एम बी बी एस, लगे रहो मुन्नाभाई, सडक, यांसारख्या दर्जेदार चित्रपटांमधून संजय दत्तने आपल्या अभिनयाची एक वेगळीच छाप सोडली.

दरवेळी कधी विनोदी, कधी गं’भि’र, कधी पोलीस, कधी न’का’रा’त्म’क भुमिकांनी आपल्या अभिनयाची छाप अगदीच उत्कृष्टरित्या सोडली आहे. संजय दत्त एकदा ध’क’ध’क गर्ल माधुरी दीक्षित हिच्यासोबतदेखिल रिलेशनशीपमधे असल्याच्या चर्चा नव्वदच्या दशकात जोरदार रंगल्या होत्या.
25022093 185712952170085 1652127344422289408 n 1518000001
परंतु काही कारणास्तव दोघांच्या पुढे वाटा वेगळ्या झाल्या. असो, परंतु काही म्हणलं तरी संजय दत्त सारखा एक दिलखुलास अभिनेताच आपल्या पत्नीला थेट चार फ्लॅट्स खरेदी करून गिफ्ट देण्यसारखी गोष्ट करू शकतो.

See also  गावातल्या सर्वसामान्य कुटूंबात जन्म झालेले "नसिरुद्दीन शाह" असे झाले सुपरस्टार अभिनेते...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Kiran Pawar

Kiran Pawar

Leave a Comment