मुन्नाभाई उर्फ अभिनेता संजय दत्तची संपत्ती आहे तब्बल इतकी, संपत्तीचा आकडा ऐकून विश्वास बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळख असलेले सुप्रसिद्ध सतत चर्चेत राहणारे अभिनेते संजय दत्त यांचा दोन दिवसांपूर्वी वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने सर्वांत आधी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक अश्या खूप साऱ्या शुभेच्छा. संजय दत्त हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सोशल मिडीयावर किंवा बाहेर वक्तव्य करण्यात ही खूप चर्चेत असतात. त्यांची आपण आयुष्याची सुरुवात आणि आत्तापर्यंत चा प्रवास जाणून घेणार आहोत. संजय हे काही मोठ्या पणी या क्षेत्रात अभिनय करत आलेले नाही आहेत.

pic

त्यांचे वडील सुनील दत्त हे बॉलीवूड मधील खूप दिग्गज दिग्दर्शक अभिनेते म्हणून नाव आहे. त्याचप्रमाणे आई नर्गिस दत्त ही खूप लोकप्रिय अशी अभिनेत्री आहे. संजय दत्त यांनी म्हणूनच लहानपणी बाल कलाकार म्हणून करीयर ची सुरुवात केली जी अनेक संघर्ष मय स्ट्रगल आणि चढ उतार होत चालूच आहे.

See also  आपली पत्नी आणि मुले सोडून तिसऱ्याच अफेअरमध्ये अडकलेत हे प्रसिद्ध बॉलीवूड कलाकार, या अभिनेत्रीने तर...

तरुण पणी रॉकी या सिनेमातून खरे बॉलीवूड एन्ट्री करणारे संजय दत्त नंतर सुपरस्टार होऊन गेले. कारण रॉकी चित्रपट खूपच गाजला होता. लोकप्रिय झाला होता. ज्यात संजय दत्त यांनी अप्रतिम असा अभिनय केला होता. पुढे मग एकामागून एक सुपरहिट चित्रपट त्यांच्या अभिनय शैली तून येत गेले.

0eff34b1179011aa5f791b88973207d7c9a4b4ca4d8c165b1cb352b8d7445aa8

ते तरुणाच्या गळ्यातील ताईत असणारे अभिनेते बनले होते. पण मध्ये काही कारणास्तव त्यांना मुंबई १९९३ च्या बॉम्बस्फो’ट प्र’क’र’णी अ’ट’क करण्यात आले आणि तेव्हापासून करियर ला त्यांच्या उतरती कळा लागली.

मग पुण्याच्या येरवड्यातील शिक्षा पूर्ण केल्यानंतर च त्यांना या क्षेत्रात पुन्हा आपलं अस्तीत्व नव्याने निर्माण करता आलं. आताही संजय दत्त यांच्या वेगवेगळ्या फिल्म रिलीज ला रेडी आहेत. अभिनेता आजही उत्तम काम करत आहे;

See also  उर्फी जावेद पारदर्शी ड्रेस घालून पडली घराबाहेर, तिला पाहून चाहते झाले घायाळ...

Sanjay%20dutt%20home%20inside%20pictures%2022

पण फक्त कॅ’न्स’र ग्र’स्त असल्याने जरा तब्येतीचा भरवसा राहिलेला नाही. तर असा आहे संजय दत्त या लोकप्रिय भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचा थोडक्यात प्रवास. आता महत्वाचे हे की संजय द्त्त ची पत्नी मान्यता दत्त आणि मुले एवढेच चाहत्यांना माहित असेल; पण त्याच्या संपत्ती बद्दल कुणालाच माहित नसेल. तर आज आपण संपत्ती बद्दल जाणून घेणार आहोत.

प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त ने लाखो नाहीतर करोडो रुपयांची संपत्ती कमावून ठेवलेली आहे. आज तो प्रचंड श्रीमंत आहे.एका वेबसाईट नुसार संजय दत्त कडे तब्बल एकूण १५० करोड रुपयांची संपत्ती आहे. जी खूप आहे.आणि अजून सुधा इतर ठिकाणी परदेशात घरे वगैरे आहेत. तेही वेगळेच.

कसं असते सुप्रसिद्ध लोकांचे आपल्या पेक्षा वेगळे असते किंवा त्यांची संपत्ती ही नेमकी किती असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना खूप असते. तर तीच माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. कारण संजय दत्त चे आज देशात आणि जगात खूप चाहते आहेत. बाकी आजच्या साठी एवढेच. पुन्हा भेटू अशीच नवीन माहिती घेऊन.तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. स्टार मराठी वाचत रहा.

See also  "तारक मेहता..." मधील गडा इलेक्ट्रॉनिक्सचा खरा मालक आहे हा व्यक्ती, जाणून घ्या कोण आहे तो व्यक्ती...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment