नाराज होऊन एकदा अभिनेता संजय दत्त रस्त्यावरच लोळू लागला होता, त्यानंतर त्याच्या वडिलांना असे काही करावे लागले कि…
“लहान मुलं म्हणजे देवाघरचे फूल” छोट्या मुलांचे बोबडे बोल आणि त्यांचे गोड हसणं हे अगदी कुणालाही सहजपणे आकर्षित करते. तसेच प्रत्येक आई- वडील आपल्या मुलांचे सर्व ह’ट्ट पूर्ण करतात.
आपल्या बॉलीवुड इंडस्ट्रीतील संजू बाबाचे देखील त्यांच्या आईवडिलांनी सर्व ह’ट्ट पुरवले. अभिनेता संजय दत्त याच्या लहानपणीचा एक मनमोहक किस्सा आम्ही तुमच्यासोबत आज शेयर करणार आहोत. जो ऐकून तुम्ही सुद्धा लोटपोट हसाल.
आपल्या संजू बाबाला त्याच्या आईवडिलांनी म्हणजेच सुनिल दत्त आणि नरगिस दत्त यांनी जेवढ्या लाडात वाढवले आहे ना… पण तरीही त्याचे नखरे मात्र भरपूर होते. त्याचे आई- बाबा त्याला स्वतःपासून अजिबात दूर करत नव्हते.
एकदा त्यांना एका कामानिमित्त इटलीला जायचे होते, तेव्हा ते त्याला सुद्धा आपल्यासोबत घेऊन गेले. संजय दत्त तेव्हा खूप लहान होते आणि खूप हट्टी सुद्धा होते. त्यामुळे त्यांना जे करावेसे वाटायचे, ते करूनच ते मोकळा श्वा’स घेत असत.
तेव्हा सुनिल दत्त आणि नरगिस दत्त हे आपल्या छोट्या संजू बाबाला घेऊन इटलीतील एका मोठ्या रेस्टॉरंट मध्ये कुणाची तरी वाट पाहत बसले होते. तिथे अचानक आपल्या खोडकर संजू बाबाने एक घोङागाङी बघितली.
इतकंच नव्हे तर मला त्या घोडागाङीत आत्ताच्या आत्ता बसायचे आहे, असा त्याने हट्ट धरला. सुनिल दत्त यांनी या गोष्टीचा उल्लेख झी टिव्ही वरील एक जुना शो “जिना इसी का नाम है” या मध्ये संजय दत्त च्या समोर केला होता.
सुनिल दत्त यांनी सांगितले की,”तेव्हा संजय फक्त साडेतीन वर्षांचा होता. आम्ही इटलीतील एका मोठ्या रेस्टॉरंट मध्ये बसलो होतो. तेवढ्यात संजयला एक घोङागाङी दिसताच त्याने तिच्या मध्ये बसण्याचा हट्ट धरला.
तिथेच जोरजोरात त्याने आवाज करायला सुरुवात केली. आमची मीटिंग होती, म्हणून आम्ही एका गृहस्थांची वाट पाहत होतो. आम्ही संजू ला खूप समजावले. पण तो काही केल्या ऐकायला तयार होतच नव्हता.
रस्त्यावरून सर्वजण जात होते आणि याने तिथेच लोळायला सुरुवात केली. तेथून जाणाऱ्या काही स्त्रिया इटालियन भाषेत कुजबुजत होत्या की, किती क्रूर आईवडिल आहेत. मुलाला र’ङ’व’त आहेत, तो लो’ळ’त आहे तरी यांना त्याची पर्वा नाही.” हे सर्व ऐकून नरगिसला खूप ला’ज वाटत होती.
सुनिल दत्त यांनी पुढे सांगितले की,”नंतर ते लोक आले. ज्यांच्यासोबत आमची मीटिंग होती. त्यांनी तो सर्व प्रकार पाहताच विचारले की, हे सर्व काय सुरू आहे. तेव्हा मी म्हटले की, हा आमचा मुलगा आहे.
त्याला घोडागाङीत बसायचे आहे, म्हणून तो र’ड’त आहे. त्यानंतर त्या आलेल्या माणसांपैकी एका व्यक्तीने म्हटले की, आपण आपली मीटिंग घोडागाङी मध्ये करू शकतो. त्यानंतर मग संजय त्या घोडागाङी च्या कोतवालासोबत बसला होता आणि मागे आमची मीटिंग सुरू होती.
अभिनेता संजय दत्त यांचे आपल्या वडिलांसोबत अतिशय घनिष्ठ संबंध होते. नरगिस दत्त संजय दत्त वर आपला जीव ओवाळून टाकत असायच्या. मात्र आपल्या लाडक्या संजू बाबाचा पहिला सिनेमा “रॉकी” हा रिलीज होण्याआधीच त्यांचे नि’ध’न झाले.
मात्र संजय दत्त यांचे वडील नेहमी त्यांच्यासोबत असायचे. मुंबई मध्ये त्यांच्या वर एवढे हल्ले झाले असतानाही त्यांनी आपल्या संजूची साथ कधीच सोडली नाही. 25 मे 2005 ला सुनिल दत्त यांचा मृ’त्यु झाला.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.