या प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक संजय जाधव यांची मुलगी आहे खूपच ग्लॅमरस, सध्या सोशल मिडीयावर होतेय व्हायरल…
बॉलीवूड आणि मराठी सिने इंडस्ट्रीत आज एक असे सुप्रसिद्ध दिग्दर्शक आहेत की जे आपल्या कामामुळे खूप लोकप्रिय आहेत. यशाच्या शिखरावर आहेत. तसं पाहिलं तर त्या दिग्दर्शकांना दिग्दर्शक होण्याआधी अनेक सिनेमांचे छायाचित्रकार म्हणून काम करावे लागलेले आहे. त्यांनी हिंदी आणि मराठी मध्ये अनेक कामे केली हेत.. त्यांतर मग स्वतः एक सिनेमा दिग्दर्शित केला. तोपर्यंत इंडस्ट्रीत राहून खूप काही शिकलेल्या, अनुभवलेल्या त्या आजच्या लोकप्रिय व्यक्तीचे नाव आहे. संजय जाधव. होय तुम्ही त्यांना ओळखत असालच.
आज संजय जाधव यांचे मराठी मध्ये खूप चाहते आहेत. कारण लोकप्रिय अनेक हिट चित्रपट त्यांनी इंडस्ट्रीला दिलेले आहेत. सोशल मिडीयावर ही कायम चर्चेत असतात; पण त्यांची मुलगी काही कमी नाही. तीही सोशल मिडिया वर खूप कार्यरत असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. तर आज आपण तिच्याच बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.
संजय जाधव यांनी स्वतः दिग्दर्शन केलेला, किंवा पहिला सिनेछायाचित्रकार म्हणून सिनेमा कोणता ? हे जाणून घेण्याची चाहत्यांना काही कमी उत्सुकता नसेल; त्यांनी पहिल्यांदा सिनेमा केला आणि मराठी मध्ये खूप गाजला गेला. त्या सिनेमाचं नाव होतं ‘सावरखेड एक गाव’. संजय जाधव यांचा हा छाया चित्रकार म्हणून काम केलेला हा चित्रपट. तर दिग्दर्शक म्हणून चेकमेट हा सुरुवातीच्या काळातला चित्रपट होता
जवळपास ५०हून जास्त चित्रपटात त्यांनी काम केलेले आहे. संजय जाधव यांच्या फॅमिलीबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. त्यांची लेक उत्तम डान्सर आहे. सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. आणि सोशल मीडिया व्हायरल होण्यासाठीच अनेक जण तसा करायचा प्रयत्न करतात. अश्यात संजय जाधव यांच्या लेकीचे नाव काय आहे ? याची उत्सुकता लागलीच असेल. तर तिचं नाव ध्रिती जाधव.
तर आज आपण त्यांच्या मुलीची सगळी माहिती जाणून घेणार आहोत. कारण कसं असतं की ज्या दिग्दर्शक किंवा अभिनेते अभिनेत्री यांना चाहते जास्त लाईक करतात त्यांच्या विषयी जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता असते. तर संजय जाधव यांच्या लेकीचे नाव आहे ध्रिती जाधव. ती उत्तम डान्सर आहे. ती सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. तिचे हे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात.
तिने काही व्हिडीओ संजय जाधवसोबत म्हणजे वडिलांच्या बरोबर ही बनवले आहेत. तिच्या डान्सच्या व्हिडीओला खूप पसंती मिळताना दिसते. कारण तिचं कामातलं वेगळेपण आज तिची ओळख ठरत आहे. तर खरच तिने जर कामात बदल घडवत स्वतः ला घडवलं तर ती सुद्धा अजूनही प्रसिद्धीच्या शिखरा पर्यंत जाऊ शकते.
आता संजय जाधव यांनीही इंडस्ट्री मध्ये काय काय कामे केले हेही जाणून घेणे आपले कर्तव्य आहे. तर त्यांनी आधी खूप कामे केलेली आहेत. सिनेमॅटोग्राफर म्हणून संजय जाधव यांनी ‘सावरखेड एक गाव’, ‘ सातच्या आत घरात’,‘ डोंबिवली फास्ट’,‘जोगवा’हे मराठी तर ‘मुंबई मेरी जान’,‘सी कंपनी’ हे हिंदी चित्रपट काम केल्यानंतर ते मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शनाकडे वळले. सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी ‘चेकमेट’,‘रिंगा रिंगा’हे दोन चित्रपट दिग्दर्शित केले. आणि हे सर्व चित्रपट खूप गाजलेले आहेत. दुनियादारी ने तर इतिहास घडवलेला आहे.
दुनियादारी नंतर चित्रपट क्षेत्रात मजबूत झालेल्या संजय जाधव यांनी दुनियादारी नंतर ‘प्यारवाली लव्हस्टोरी’, ‘तू ही रे’, ‘गुरू’, ‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले.‘दुहेरी’ तसेच ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकांचीही त्यांनी निर्मिती केली. हे केलेली सगळी कामे चाहत्यांना फार आवडली. आजही प्रेक्षक या मालिकेची आठवण काढतात. तर संजय जाधव आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला स्टार मराठी कडून पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा !..
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.