अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशालाने केला धक्कादायक खुलासा, म्हणाली ‘माझा बॉयफ्रेंड मला …

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सुपरङुपरहि’ट स्टायलिश अभिनेता मुन्नाभाई म्हणजेच आपला संजय दत्त. संजू बाबा हल्ली चित्रपटांत जरी काम करत नसला तरी तो आजही अतिशय फेमस आहे. अगदी त्याचप्रमाणे त्याची मुलगी त्रिशाला ही देखील खूप प्रसिद्धीत असते.

ती सुद्धा खूप पॉप्युलर आहे. त्रिशाला ही एक सा’इ’को’थे’रे’पि’स्ट आहे. तरीही ती आपल्या आयुष्यातील सि’क्रे’ट गोष्टी ह्या इन्स्टाग्रामवर शेयर करते. आता पुन्हा एकदा त्रिशालाने आपल्या लाइफ मधील सर्वांत ध’क्का’दा’य’क किस्सा शेयर केल्यामुळे चर्चेत आहे.

तिने सांगितले आहे की, ती एका खूप बे’का’र रिलेशनशिप मध्ये राहिली होती, ज्यामध्ये तिच्या बॉयफ्रेंडने तिला कचऱ्या प्रमाणे वागवले आहे. ही ख’त’र’ना’क गोष्ट आज त्रिशालाने स्वतः आपल्या इन्स्टाग्रामवर शेयर केली आहे. त्यामुळे सर्वजण अ’क्ष’र’शः हैराण झाले आहेत.

See also  'तारक मेहता...' मधील या अभिनेत्रीने कायमस्वरूपी सोडली मालिका, जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री...

खरं तर हल्लीच त्रिशालाने आपल्या इन्स्टाग्राम वरील स्टोरी सेशनमध्ये “आस्क मी एनिथिंग” हा सेशन ठेवला होता. याच दरम्यान तिने आपल्या आयुष्यातील क’ड’व’ट किस्से शेयर केले आहेत.
article 201982134542117661000
त्रिशाला तिच्या एका फॅनने विचारले की, तू कधी लाइफ मध्ये चू’क केली आहे का? तर या प्रश्नावर तिने उत्तर दिले आहे की, काही दिवसांआधी मी स्वतःच स्वतःला ङेट करत होते. कारण तिच्या बॉयफ्रेंड कडून तसे प्रयत्न केले जात होते.

त्रिशाला च्या म्हणण्यानुसार तिच्या बॉयफ्रेंडने बराच काळ तिला कचऱ्या प्रमाणे वागणूक दिली, माझ्या मते, त्याचे वा’ई’ट दिवस असतील. तो आपल्या वा’ई’ट परिस्थितीतून सध्या जात होता. मला वाटले की, त्याची ही परिस्थिती सुद्धा लवकरच सुधारेल. मात्र तसा दिवस कधी आलाच नाही आणि आमचे रिलेशनशिप दिवसेंदिवस ख’रा’ब होत गेले.
02 07 2020 trisha bf photo 20464980
त्रिशालाने पुढे म्हटले की, माझ्या सर्व चु’कां’सा’ठी पूर्णतः मी ज’बा’ब’दा’र होती. मी स्वतःच्या आयुष्याचा एक योग्य निर्णय घेऊ शकत नव्हती. त्यामुळे तो माझ्यासोबत गै’र’व्य’व’हा’र करताना

See also  एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 12 जणांसोबत या अभिनेत्रीचे होते अफेयर, शेवटी कंटाळून केले तिने लग्न...

मी त्याला रोखू शकले नाही. जे मला करू द्यायला नको होते. त्यामुळे मला माझीच ला’ज वाटत होती. मात्र आता मला माझी चू’क लक्षात आली आहे आणि आता मी मोठी झाली आहे.
article 201871937044125481000
तुम्हांला माहित आहे का, यापूर्वी 2019 मध्ये एका मोठ्या प्रकरणात तिने आपल्या एका बॉयफ्रेंडला ग’मा’व’ले होते. आपल्या बॉयफ्रेंडला ग’मा’व’ण्या’चे दुः’ख ती अजूनही विसरू शकली नाही. त्यामुळे ती नेहमी आपल्या बॉयफ्रेंडच्या आठवणी शेयर करत असते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment