दोन जुळ्या मुलांचा बाबा झाला हा मराठमोळा अभिनेता, पाहा त्याच्या या बाळांचे गोंडस फोटोज्…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी सिनेसृष्टीतील आपल्या सर्वांचा फेवरेट अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. संकर्षण आपल्या मोहक हास्याने चाहत्यांना नेहमीच भुरळ पाडतो. तो मूळचा परभणीचा असून मराठी सिनेसृष्टीत त्याने आतापर्यंत खूप नाव कमावले आहे. संकर्षण कऱ्हाडे याने मराठी चित्रपटात काम तर केलेच आहे. त्याचबरोबर त्याने नाटक व मालिकांमध्ये देखील छान भूमिका साकारली आहे.

हल्ली आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत अनेक गोड बातम्या ऐकू येतात. आपला संकर्षण कऱ्हाडे हा सुद्धा ‘बा’बा’ बनला आहे. तुम्हांला ठाऊक आहे का, संकर्षणच्या घरी दोन चिमुकल्या जुळ्या बाळांचे आगमन झाले आहे. त्याने पहिल्यांदाच आपल्या चिमुकल्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

See also  गौतमी देशपांडे हिच्या घरी आला एक नवा पाहुणा, कॅप्शन मध्ये तिने लिहिले आहे "वेलकम बेबी गर्ल"

Sanghrshan Karhade

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे ह्याने आपल्या दोन चिमुकल्यांचे नाव देखील आपल्या चाहत्यांना शेअर केले. संकर्षणने आपल्या दोन चिमुकल्यांचे फोटो सोशल मीडिया वर शेअर केले. परंतु या फोटो मध्ये जरी त्या चिमुकल्यांचा फोटो दिसत नसला तरी संकर्षणच्या चेहऱ्यावर बाबा झाल्याचा आनंद दिसून येत होता. त्या फोटो मध्ये तो आपल्या चिमुकल्यांकडे अतिशय लाडाने पाहताना दिसत होता.

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने आपल्या दोन चिमुकल्यांचे नाव खूप सुंदर ठेवले आहे. त्यातील एका बाळाचे नाव ‘स’र्व’ज्ञ’ आणि दुसर्य बाळाचे नाव ‘स्त्र’ग्वी’ असे ठेवले आहे. त्याने आपल्या चाहत्यांना आपल्या चिमुकल्यांच्या नावाचा अर्थ देखील सांगितला आहे. संकर्षणने सांगितले की “सर्वज्ञ” या नावाचा अर्थ सर्व जाणणारा आणि ज्ञानी असा होतो. तर ‘स्त्रग्वी’ या नावाचा अर्थ पवित्र तुळस असा होतो, असे त्याने कॅप्शन मध्ये लिहिले आहे.

See also  अभिनेता जितेंद्र जोशी याने बो'ल्ड सीन विषयी व्यक्त केले स्वतःचे मत, म्हणाला, "माझे बो'ल्ड सीन आहेत पण..."

442154 karhade

संकर्षण कऱ्हाडे हा मराठी सिनेसृष्टीतील अतिशय धम्माल अभिनेता असून तो लेखक आणि कवी देखील आहे. संकर्षणने आता पर्यंत कित्येक नवनवीन भूमिका साकारल्या आहेत. “महाराष्ट्राचा सुपरस्टार” या झी मराठीच्या कार्यक्रमांत तो 2008 मध्ये दिसला होता.

तर झी मराठीवरील “रामराम महाराष्ट्र” याचे त्याने सूत्रसंचालन देखील केले. त्याचप्रमाणे आपल्या संकर्षणने माझीया प्रियाला प्रीत कळेना, आभास हा या मालिकांमध्ये सुद्धा काम केलं आहे. तसेच त्याने लता नार्वेकर, मी रेवती देशपांडे, लोभ असावा या व्यावसायिक नाटकांत सुद्धा अभिनय केला आहे.

Sankarshan Karhade

इतकंच नव्हे तर अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा अभिनयासोबतच आपल्या स्वरचित कवितांमुळे सुद्धा नेहमीच प्रसिद्धीत असतो. त्याच्या कवितांमधून त्याचे उत्कृष्ट विचार सर्व चाहत्यांना समजतात. संकर्षण च्या लेखनाची जादू ही त्याच्या एकापेक्षा एक अप्रतिम कवितांमधून आपल्याला सोशल मीडियावर नेहमी पाहायला मिळते.

See also  "तुझ्यात जीव रंगला" फेम पाठक बाईंचा नवा अंदाज सोशल मीडियावर तुफान व्हायरल, पहा पाठक बाईंचे सुंदर फोटो...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment